तू बुधवार पेठेतील वै श्या वस्तीत काय करत होती? मी तुला तिथे पाहिले? तू…युजरने विचारलेल्या प्रश्नावर मानसी म्हणाली…मला सुद्धा तिथे…उत्तर ऐकून आपल्याला सुद्धा…

बॉलीवूड

आपल्याला माहित आहे कि आजकाल अनेक बॉलीवूड कलाकार या ना त्या कारणाने ट्रो ल होत आहेत, एवढे सगळे असताना आता अनेक मराठी कलाकार सुद्धा ट्रो ल होऊ लागले आहेत. बॉलिवूडचं नाही मराठमोळ्या कलाकारांना देखील आता ट्रो लिं’गला सामोरं जावं लागतं आहे. आपण पाहात असाल कि ते त्याच्या कामावरून तसेच ड्रे’सवरून होणारी टी का स हन करत असतात.

पण काही दिवस अनेक व्यक्ती कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा अनेक प्रकारे अ श्ली’ल भाषेत टी’का करत आहेत. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बोले गेलेल्या वा’ईट शब्दांना मात्र कलाकार आता प्रत्युत्तर देताना दिसतात. अनेकदा काही लोक कलाकारांना खालच्या पातळीला जाऊन शि’व्या देतात तसेच त्याची ला’यकी काढतात. आता अलीकडेच आपली मराठमोळी अभिनेत्रीं मा’नसी नाईकला ट्रॉ लीं’गचा सा’मना करावा लागला आहे.

परंतु आपल्यावर झालेल्या टी’केला उत्तर न देणारी ती मुलगी कसली, तिने सुद्धा स’डेतो’ड भाषेत त्या व्यक्तीला उत्तर दिले. आपणांस सांगू इच्छितो कि मा’नसीने नुकताच एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता आणि त्यात एका उ’द्धट युझरने मा’नसीच्या पोस्टवर अनेक घा’णेर’ड्या क’मेंट केल्या होत्या त्याने त्यात मा’नसीला विचारले होते कि तुम्ही बुधवार पेठेत म्हणजेच वै श्या वस्तीत काय करत होता, का तुम्ही सुद्धा… यावर उत्तर देताना मानसी म्हणाली कि तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होता.

म्हणजे स्वतःत किती पाण्यात आहे ते बघा, बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रि’या चा लवतात त्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते काम करतात. त्या त्यांच्या हिमतीवर जगतात. प्रामाणिकपणे काम करतात. आणि त्याच्यामुळेच तुमच्या सारख्या लोकांची तहान भा’गते. आणि प्रश्न राहिला तर माझा तर मी वैयक्तिक आयुष्यात माझ्या कामासाठी मला कोठेही जाण्याचे स्वा’तं’त्र्य आहे.

पण तुम्ही कधी तुमचा विचार केला आहे कि आपण कोणत्या दिशेला जात आहोत. ला’ज वाटली पाहिजे तुमच्या सारख्या लोकांना अशी क’मेंट करताना. असे स’डेतो’ड उत्तर मानसीने त्या मू’र्ख माणसाला दिले. असे अनेक प्रश्न विचारत तिने त्या यु’झरला सु’नावलं आहे. आपणांस सांगू इच्छितो कि कलाकारांच्या कोणत्याही गोष्टीवर टी’का करणे तसेच त्यांना शि’वीगा’ळ करणं हे चुकीचं आहे.

कारण आपल्याला त्यामागची पार्श्वभूमी माहित नसते आणि आपण त्याच्यावर टी का करत सुटतो. आपल्याला माहित असेल कि मानसीने काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरासोबत ल ग्न केले आहे. परंतु, तिच्या ल’ग्नावरुनही तिला अनेक जणांनी ट्रो ल केलं होतं. तुला मराठी मुलगा भेटला नाही का? मराठी मुलांच्यात काही कमी आहे का? येथे खायचे आणि आणि इथेच घा ण करायची, असे तिला क मेंट आले होते.

पण त्यावेळी मानसीने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते पण आता मानसीने अशा लोकांना चांगलेच झा पले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकर यालाही ट्रो’ल करण्यात आलं होतं. परंतु, त्या व्यक्तीला वास्तवाचं भा’न करून देत शशांकने त्याला चांगलंच सुनावलं होतं. त्यामुळे आपण सुद्धा त्यामागची पार्श्वभूमी माहित नसताना काही सुद्धा बोलणे चुकीचे आहे.

त्यामुळे तुम्ही सुद्धा विचार करून एखाद्याला बोलत जा, अन्यथा आपण सुद्धा अपमा न स’हन करण्याची ताकद ठेवा. तसेच आपल्याला सुद्धा ही गोष्ट पटली असेल तर हा लेख आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. जेणेकरून ते सुद्धा एखाद्या व्यक्तीला बोलताना विचार करून बोलतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *