तुमचा जोडीदार विवाहबाह्य सं बंधात तर नाही ना? ‘या’ गोष्टींवरुन लगेच लागेल पत्ता…कि आपला जोडीदार हा

लाईफ स्टाईल

कोणतंही नातं मजबूत करण्यासाठी सर्वात आधी त्यात प्रेम असायला हवं. लग्न करताना नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करण्याची आणि एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात आणि तसा प्रयत्न देखील करतात. पण असं असलं तरी देखील बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात.

ज्यामुळे लोक लग्न झालं असलं तरी देखील दुसऱ्या पर्यायांकडे वळतात. म्हणजेच दुसरा जोडीदार शोधतात किंवा नकळत त्याच्या प्रेमात पडतात. बहुतेक लोकांच्या मनात अनेकदा नसलं तरी देखील असे काही प्रसंग देखील उद्भवतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आपूलकी वाटू लागते.

आजच्या काळात महिला किंवा पुरुष तासनतास कामात घराबाहेर असतात. अशावेळी त्यांच्यासोबत काम करणारा त्यांचा सहकारी त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो. ज्यामुळे त्या व्यक्तीकडे आकर्षित होऊन अनेक लोक वि-वाह बाह्य सं-बंध ठेवतात.

समजा जर जोरीदार एखाद्याच्या तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलाच असेल किंवा त्याचे विवाह बा-ह्य सं-बंध असतील, तर ते ओळखायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर याबद्दल काही मार्ग समोर आले आहेत. काही अनुभवी किंवा एक्पर्ट्स लोकांनी याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. चला ते सविस्तर पाहू

स्वतःकडे अधिक लक्ष देणे : जेव्हा पुरुष किंवा महिला प्रेमात असते किंवा एखाद्या नात्याची सुरुवात असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःकडे खूप लक्ष देते. त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्याचा प्रयत्न करते. जर तुमचा नवरा किंवा बायको देखील हे करत असेल तर त्यांच्या आयुष्यात कुणीतरी प्रवेश केल्याचं हे लक्षण असू शकतं.

तुमची तुलना करणे : जर तुमचा नवरा तुमची तुलना दुसऱ्या महिलेशी करत असेल, किंवा या उलट बायको तसं करु पाहात असेल, तर समजून घ्या की त्याला आता तुमच्यात उणिवा दिसू लागल्या आहेत. हे देखील एक लक्षण असू शकतं की तुमच्या जोडीदाराला तुमच्यात इ-ट्रे-स्ट नाही.

फोनला चिकटून राहणे : नवरा किंवा बायको बराच वेळ फोनवर असेल तर. तसेच आपला फोन एकटं सोडून कुठे जात नसेल, तर काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या. फोनशी अशी अ-टॅच-मेंट म्हणजे त्यांच्यात भीती असू शकते की तुम्ही फोन तपासू शकता.

देहबोली बदलते : जर तुमचा जोडीदार विचित्र किंवा वेगळं वागत असेल तर ते कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे होऊ शकते. अशावेळी ऑफिसमध्ये जास्त काम असल्याचा आव लोक आणतात. ते बाहेर जास्त वेळ घालवू लागतात आणि तुमच्यासाठी त्यांना वेळच मिळत नसेल, तर काही गडबड आहे असं समजा.

या ५ कारणांमुळे म हिला ठेवतात अनै-तिक सं-बंध : १. एकटेपण : अनेकदा पती सोबत नसल्याने महिलांना एकट पडल्यासारखं वाटतं. अशा वेळेस महिला अनै-तिक सं-बंधाच्या दिशेकडे खेचले जातात. एकटेपण घालवण्यासाठी त्या या मार्गावर निघून जातात. २. वा-द- विवा-द : प्रत्येक पती-पत्नीमध्ये वा-द हे होतच असतात. पण जर याचा परिणाम सं-बं-धावर झाला तर दोघांमध्ये कधीच जुळत नाही.

दोघेही एकमेकांशी सं-बंध ठेवण्यासही नकार देतात यामुळे काही महिला बाहेरच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. ३. शा रीरिक सं -बंधांमध्ये कमी : अनेकदा महिला पतीसोबतच्या शा रीरिक सं-बंधाशी समाधानी नसतात. ही गोष्ट महिला आपल्या पतीला सांगत नाहीत त्यामुळे ते अनै-तिक सं -बंधाचा मार्ग स्विकारतात. ४. अयोग्य विवाह : कमी वयाच्या मुलीचं लग्न हे जास्त वयाच्या व्यक्तीशी केलं जात होतं.

त्यामुळे अशा मुली नंतर या व्यक्तींसोबत स माधानी असू शकत नव्हत्या त्यामुळे अशा मुली त्याच्या वयाच्या मुलांकडे आकर्षित होतात. ५. पैशाचा मोह : पैशाचा मो ह हा आताच्या महिलांमध्ये वाढल्याने ते बाहेर अनै-तिक सं -बंध ठेवतात अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत. पती-द्वारा इच्छा पूर्ण होत नसल्याने, खर्च करायला पैसे मिळत नसल्याने महिला पैशेवाल्या व्यक्तींशी अनै-तिक सं -बंध ठेवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *