ती’ सतत ग रोदर राहू नये, म्हणून गोळ्या खायची तसेच नवरा सुद्धा रोज रात्री तिच्यासोबत…पण आज त्या महिलेसोबत जे काही घडले आहे

लाईफ स्टाईल

मित्रांनो, आज-काल स माजात आपणाला भरपूर प्रमाणात प्रे म प्रकरण पहायला मिळत आहेत. भावनेच्या आहारी जाऊन मुलं-मुली कॉलेजमध्ये लफडं करण्यास सुरुवात करतात. आजकाल लव मॅ रेजची प्रथा तर खूपच गाजली आहे. काही जण तर आई-वडिलांचा विचार करतात तर काहीजण आई-वडिलांना न माहित होता ल ग्न करून घरी येतात. पण अनेक हव्यासापोटी केलेलं प्रे म प्रकरण फार काळ टिकत नाही.

आणि आपल्याला माहित आहे कि 16 वर्ष धो क्याच असे म्हणतात. हे काही खोटे नाही नाही. आजकाल मुले मुली कॉ लेजमध्ये शिकण्याकडे लक्ष न देता श रीराची गरज भागविन्या कडे जास्त लक्ष देत असतात. आणि आज आपण जी कहानी पाहणार आहोत ती एका मुलीचे आणि मुलाच्या कॉलेजच्या शैक्षणिक जी वनापासून ते त्यांच्या वै वाहिक जी वनात पर्यंत मध्ये कोणकोणते बदल होत गेले?

आणि भावनेच्या भरात काय काय करत गेले? आणि त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभरासाठी कसा भो गावा लागला? यांची संपूर्ण माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. तर त्या मु लीने आपल्या जी वनात घडलेली सर्व हकीकत सांगितली आहे. तीच आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

“त्याने 11 वीलाच प्रपोज केलेले. पण मी त्याला हो म्हटले नाही. हो म्हटले नाही म्हणजे तो मला आवडायचा नाही असे नाही. मलाही तो आवडायचा, १२वी झाली, कालांतराने आमच्या दोघांचाही एकाच इंजिनियरींग college ला नंबर लागला. योगायोग असा की faculty सुध्दा एक व class सुध्दा एक, आणि जसे जसे शरीर वाढत होते तसतसे आता हळूहळू दोघातले बोलणे वाढले, संपर्क वाढला, जवळीक वाढली.

आणि मी जाणीवपूर्वक त्याला आता माझा होकार दर्शविला. प्रेमाच्या शपथा–आणाबाका घालून झाल्या. ल ग्नाची वचन देवून झाली. माझ्या होकाराने त्याला आता माझ्या श रीराला व मला त्याच्या श रीराला हात लावण्याची रितसर हक्क मिळाला. तसेच शरीरातील अवयवांत जसजसा che mical बदल होत गेला तसतशी आमच्यातील chemistry बदलली.

आता आम्ही सोबत फिरायचो, बाईक शेअर करायचो, corner seats घेवून movies ला जायचो. हातात हात घेणे, मिठी मा रणे, कि स करणे हे आता आम्हाला रोजचेच होते. आता आमच्या दोघांची श रीरं आम्हाला याहून वेगळं काहीतरी थ्रील मांगत होती. साहजिकच त्याचाच whatsapp ला message आला. “येतेस का आज रात्री रू मवर ? “मीही थोडासा न कार देत शेवटी होकार दर्शविला.

मलाही whatsapp ला केलाला phone सं बंध, practically अनुभवायचा होता. आणि आम्ही त्यादिवशी कं डोमचा वापर करूनती गोष्ट मनसोक्त केली, अशा पध्दतीने आमच्या कितीतरी रात्री गेल्या. एक दिवस मात्र भावणेच्या भरात वाहवत कं डो म नं वापरताच केलं आणि मग दोघांच्याही श रीराची आग शांत होईपर्यंत काही लक्षात आले नाही. पण नंतर चूक जाणवली.

मी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच ग र्भ नि रोधक गो ळी घेतली तसेच तो बोलत होता. काही होत नाही, घाबरू नकोस. पण मला पाळी येईपर्यंत भिती वाटतच होती पण एकदाची पाळी आली व ग र्भनि रोधक गो ळ्यांवर डोळे लावून विश्वास बसला. आणि आता आम्ही काहीच ना वापरता ती गोष्ट सारखे सारखे करू लागलो.

कारण त्यात जास्त आनंद मिळायचा. शा री रिकसं बं धा नंतर किंवा आधी एक गो ळी घ्यायची आणि बिंधास्त राहायचं. आता ल ग्नाला 2-3 वर्षे होऊन गेली होती. घरच्या मोठ्यांना बा ळाचा आवाज ऐकायचा होता. आम्ही दोघांनी खूप प्रयत्न करूनही ग र्भ धारणा होत नव्हती. शेवटी doctor चा सल्ला घेतला, चेकअप केले. doctor चे reports आले–मी कधीही आ ई होणार नव्हते.

शा री रिकसं बं धाच्या दुनियेत मनसोक्त वावरताना याची मला जराही कल्पना नव्हती. आता मला बा ळंतपणाच्या नाहीत तर वां झोटे पणाच्या कळा येत होत्या. पोटातील ग र्भ पिशवीच काढून टाकावी लागणार होती. मला थोडीही कल्पना नव्हती- “क्षणिक चां बड्याच्या सु खासाठी नकोत्या वयात नको त्या वैज्ञानिक सुखसुविधांचा उपयोग घेऊन मी वां झोटे पणाला माझ्या ग र्भा त वाढवत असल्याची. ”अशाच प्रकारच्या हृ दयस्पर्शी आणि नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला ला ईक करा. आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *