तिरुपती बालाजीच्या मूर्तीबद्दल आणि देवस्थानाबद्दल या गोष्टी अजिबात माहित नसतील…पण जाणून आपल्याला सुद्धा बसेल धक्का

लाईफ स्टाईल

आपल्यातील अनेक लोक हे दरवर्षी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीला जात असतात, आणि आज हे मंदिर जगभरात अतिशय प्रसिद्ध आणि श्रीमंत देवस्थान आहे, या मंदिरात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात आणि श्री विष्णूनी समस्त मानवजा तीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील संकटांपासून माणसांना वाचवण्यासाठी या मंदिरात अवतार घेतला.

तसेच रोज जवळपास ५०,००० लोक हे दर्शनासाठी येत असतात, भरपूर प्रमाणत देणगी तर देतातच शिवाय केसांचे देखील दा न येते केले जाते. तसेच ह्या ठिकाणी दर वर्षी जो ब्रह्मोस्तव साजरा केला जातो, त्यावेळी देवाच्या दर्शनाचा लाभ घ्यायला जवळजवळ ५,००,००० लोक जगभरातून येत असतात. पण आपल्याला या देवस्थांनाबद्दल अनेक गोष्टी अजिबात माहित नसतील, आणि आज आपण त्याच गोष्टीचा परिचय करून घेणार आहोत.

या मंदिरातील वेंकटेश्वर स्वामी म्हणजेच श्री बालाजी याच्या मूर्तीवर जे केस आहेत, ते अगदी खरे आहेत आणि हजारो वर्षांपूर्वीचे हे दान केलेले केस आहेत असे मा नले जाते, शिवाय त्या केसाचा कधी गुंता देखील होत नाही हे केस सदैव मुलायम आणि तेजस्वी असतात. तेथील लोकांची अशी भावना आहे कि श्री विष्णूचा वा स त्या मूर्तीमध्ये आहे.

तसेच श्री बालाजी याची जी मूर्ती आहे त्याच्या पाठीमागचा भाग हा कायम ओला असतो, तसेच जर का आपण मूर्तीच्या मागे कान लावून ऐकले तर आपल्याला समुद्राच्या लाटाचा आवाज येईल, असे मा नले जाते कि वेंकटेश्वर स्वामी याच्या पाठीमध्ये संपूर्ण समुद्र सामावला आहे.

तसेच आपण जेव्हा या मंदिरामध्ये देव दर्शन घेण्यासाठी जातो तेव्हा ही मूर्ती आपल्याला कें द्र स्थानी दिसेल, पण जेव्हा आपण मंदिराच्या बाहेरून या मूर्तीला बघाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही मूर्ती उजव्या बाजूला सरकलेली असेल, आणि असे का होते याचे गूढ अद्याप उघडले नाही.

तसेच जेव्हा आपण या मूर्तीला फुले किंवा हार अर्पण करतो तेव्हा ती फुले या मंदिराच्या मागे असलेल्या विहीरीत टा कली जातात, तसेच मंदिराच्या इतर भागात अर्पण केलेली फुले ही भक्तांना प्रसाद म्हणून वाटली जातात. तसेच जेव्हा ही फुले तेथील पंडित विहिरीत टा कतात तेव्हा पुन्हा ते त्या फुलांना अजिबात बघत नाहीत, कारण असे केल्यास अशुभ घटना घडण्याची शक्यता असते.

तसेच या मंदिरामध्ये दार गुरुवारी श्री वेंकटेश्वर स्वामी याच्या मूर्तीला शुद्ध चंदनाचा लेप लावला जातो, आणि जेव्हा लेप काही वेळाने काढला जातो तेव्हा त्या मूर्तीवर लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेली आपल्याला दिसून येतात. तसेच या मंदिरात दि वा आहे जो सतत कोणत्याही त्याला शिवाय कायम ज ळत असतो, तसेच हा दिवा कधी प्र ज्वलित करण्यात आला आहे याची माहिती कोणालाच नाही.

तसेच आठराव्या शतकात हे मंदिर तब्ब्ल बारा वर्ष बंद ठेवण्यात आले होते, कारण एका राजाने १२ लोकांना मृ त्युदं ड देऊन मंदिराच्या भिंतींवर फा शी दिली होती, आणि असे म्हणतात की हे बघूनच तेव्हा स्वयं वेंकटेश्वर स्वामी तिथे प्रकट झाले होते, आणि काही दिवसांतच त्या राजाचा त डफ डून मृ त्यू झाला होता.

तिरुपती मंदिराकडे हजारो किलो सोनं आहे. यापैकी बरंचसं सोनं हे बँकेत जमा आहे. आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील या मंदिरात तब्बल ९००० किलो सोनं असल्याची माहिती मिळते आहे. तसेच तिरुपती देवस्थानम टीटीडी चं ७२३५ किलो सोनं हे विविध जमा योजनांमध्ये देशातील दोन राष्ट्रीय कृत बँ कांमध्ये जमा आहे. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.

तर असे हे भारतातील सर्वात वैभवशाली असलेले देवस्थान अतिशय निसर्गरम्य स्थानी वसलेले आहे. तिकडे गेल्यानंतर भक्तांचा ‘गोविंदा हरी गोविंदा, वेंकटरम णा गोविंदा’ हा जप ऐकून, देवाची भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती बघून प्रत्येकाला प्रसन्न वाटते. देवाचे शांत रूप पाहून आपलेही म न शांत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *