तिने सं बं ध ठेवलेल्या प्रत्येक पुरुषांचे नाव घेऊन…या ब्रा ह्मण महिलेने रचला इतिहास…का ठेवावे लागत होते तिला सं बं ध आणि तिने त्यानंतर काय केले…जाणून आपले सुद्धा…

लाईफ स्टाईल

आज आपण पाहत असाल कि आज प्रत्येक क्षेत्रात मुली, महिला पुरुषांच्या अगदी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, पण आपल्या या भारतात असे अनेक भाग आहेत जेथे म’हिलांना खूप ही न द’र्जाची वागणूक दिली जात आहे. पण अनेक महिला या प्रत्येक सं कटावर मा त देत स माजामध्ये एक आदर्श निर्माण करतात.

आणि आज आपण अशाच एक स्त्री बद्दल जाणून घेणार आहोत, आणि ही स्त्री म्हणजे सावि’त्री….आपण पाहत असाल कि कोणताही व्य’भिचार झाला तर यामध्ये प्रत्येक वेळी स्त्री’ला दो षी धरले जाते, आणि ही प्रत्येक स मा जाची भावना आहे. पण जेव्हा एखादी स्त्री जेव्हा होणाऱ्या अन्या या समोर उभी राहते तेव्हा घडतो तो फक्त इतिहा’स, आणि याचे अनेक दाखले हे आपल्याला इ’तिहासात देखील पाहायला मिळतील.

आणि यामधीलच स्त्री म्हणजे सा’वि’त्री, पण आज तिचे नाव कधीच घेतले जात नाही. हीच केरळ मधील सा’वि’त्री जेव्हा होणाऱ्या अन्या या समोर उभी राहिली तेव्हा केरळ मधील संपूर्ण नंबुदरी ब्रा ह्मण स्त्रियांचे जग पार बदलून गेले. आपणास सांगू इच्छितो कि थ्री’सुर नावाचा केरळमध्ये एक जिल्हा आहे, आपल्याला कदाचित माहित सुद्धा असेल जो हत्तींसाठी खूप प्रसिद्ध आहे.

अशा या जिल्ह्यातल्या एका गावातली सावित्री ही ब्रा-ह्म ण कन्या. अत्यंत सुंदर आणि म नमो’हक, कुणीही बघताच तिच्या प्रे मात पडेल इतकी सुदर आणि अप्र’तिम. आणि साधारणपणे तिचे वयाच्या १६ व्या वर्षी ल ग्न झाले. पण वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तिच्यावर एक के स दाखल झाली, आणि या के समध्ये तिच्यावर रां- ड या वृ त्तीचा आ रो’प लावण्यात आला.

आणि आपणास सांगू इच्छितो कि तिने हे सर्व आ रो’प मान्य केले. पण तिने या सगळ्यामध्ये एकटीच दो ष नसल्याचे ठा मपणे सांगितले. मी हे कृ त्य केले आणि जर हा गु न्हा असेल तर मी हा गु न्हा हा एकटीने केला नाही. माझ्यासोबत सोबत झो पणा’रा प्रत्येक व्यक्ती सुद्धा तितकाच अ प राधी आहे असा सवालच तिने उचलून ध रला.

फक्त इतक्या वरच ती थांबली नाही, तर तिने प्रत्येक माणसाचे भर को र्टात नाव घेतले, ज्यांच्यासोबत तिने प्र णय केला होता, इतकेच नाही तर तिने आपल्या अं’गावरील माणसाच्या आं बट पणामुळे झालेल्या ज ख मा देखील दा’खवल्या. आणि आपणास सांगू इच्छितो कि तिच्या सो बत झो पणारा प्रत्येक व्यक्ती हा मोठमोठे ब्राह्म ण व क्षुद्र, अगदी उच्च जा तीचे आणि श्रीमंत लोक होते.

आपणांस सांगू इच्छितो कि नंबुदरी ब्रा ह्मण स्त्रि यांची परिस्थिति ही अत्यंत ह लाखीची होती, त्यांचा वि वाह त्यांच्यात जा तीत केला जात असे पण मु’लींची संख्या तुलनेने जास्त असल्याने बहु पत्नी प्र था व अ’त्यंत वृ द्ध पतीची साथ त्यांना नशिबाने मिळत असे. अशात एखाद्या स्त्रीने चु कून जर दुसर्‍या कुणाशी जवळीक साधून त्यांच्यामध्ये जर प्र णय प्र स्था’पित झाला तर तिच्यावर ‘समर्थ विचार नावच्या एका प्रकारानुसार सा मा जिक ब हि ष्कर टा कला जात असे.

आणि जर का हे आरो प सिद्ध झाले तर त्या महिलेला एका को ठडी मध्ये कित्येक वर्ष डां बून ठेवले जात असे. पण या सर्वांमध्ये फक्त आणि फक्त तिला दो षी ठरवले, पण ती या वा ट्यावर का आली, का तिच्यावर ही वेळ आली. याचा विचार आजचा हा आपला स माज कधीच करत नाही.

त्या स्त्री सोबत झो प लेल्या उ च्चभ्रू लोकांबद्दल कोणीच बोलत नाही. चु की आहे ना तर ती फक्त स्त्रीची आहे, पण त्या स्त्री कडे जाणाऱ्या लोकांबद्दल काय, ते काय धु तल्या तांदळासारखे स्व च्छ आहे का? आपला स माज अशा व्यक्तीबद्दल कधी बोलणार आहे? प्रत्येक स्त्री ही चा रि त्र्यही न नसते तिच्यावर ती वेळ आलेली असते. पण अशा स्त्रि यांकडे जाणारे प्रत्येक पुरुष देखील तितकाच वि श्वास घा त की आणि अप राधी असतो असे म्हटले तरी काय वावगं ठरणार नाही.

पण त्या एका स्त्री मुळे त्या स माजातील प्रत्येक स्त्रीला जगण्याचे एक अधिकार मिळाला, आपला जोडीदार निव डण्याचा अ धिकार मिळाला त्याच्या असणाऱ्या स माजाचा विचार बदलला. पण आजच्या या स मा जाबद्दल काय?? तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *