ताज महाल एक अद्भुत रहस्य.. मंडळी नमस्कार, ‘ताज महाल’ हा या जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेली अनोखी वास्तू, प्रेमाची साक्ष देणाऱ्या अनेक प्रतीकांपैकी एक अ जराम र कलाकृती. यमुना नदी किनारी वसलेली ही वास्तू आपल्या भारतात आहे ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. शहाजहान यांनी आपली पत्नी मु मताज हिच्या मृ त्यू नंतर तिची आठवण म्हणून बांधलेली ही सुंदर कलाकृती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.
याच अनोक्या कलाकृतीच्या अनेक र हस्यांबद्दल आज आपण जाणून घेऊयात. ताजमहाल भारताच्या आग्रा शहरामध्ये आहे. रोज सकाळी पिवळ्या सुर्यकिरणांनी प्रकाशित होत असलेल्या या स्मारकास भारताचे प्रतीकात्मक स्मा रक असे सुद्धा म्हणता येईल. संपूर्ण पांढऱ्या संगमरवरापासून बननेले हे सरक इ.स. १६३१ ते १६५३ मध्ये सम्राट शहाजहान याच्या आदेशानुसार बांधले गेले.
या स्मारकासाठी त्या काळात ३ कोटी रुपये इतका खर्च करावा लागला होता. शहाजहान यांची बेगम मु मताज हिचा आपल्या चौदाव्या मुलाला ज न्म देताना मृ त्यू झाला. त्यानंतर त्याने या महालाची निर्मिती केली. येथे आपल्याला इ स्लामिक, पारशी आणि भारतीय वास्तू रचनेचे नमुने पाहायला मिळतात. हे मुघल स्थापत्य शा स्त्राचे उत्तम उदाहरण मा नले जाते.
भारताच्या इतिहासात अनेक यु द्ध झाली. पण या वास्तुस कोणतीही इ जा झाली नाही. ताजमहाल खरे पाहता इमारतींचा, तळ्यांचा, बागीच्यांचा आणि करंज्यांचा एक संच म्हणावा लागेल. त्यामध्ये दोन मशिदी असून एक म क्काच्या दिशेला नसल्यामुळे वापरात नाही. इथे तीन इराणियन शैलीची प्रवेशद्वारे, तीन लाल विटांच्या इमारती आणि मध्यभागी स्थित कारंजा आणि चार दिशांमध्ये चार जलाशय पाहण्यास मिळतात.
ताजमहालास प्रतिवर्षी ४० लाखांहून अधिक लोक भेट देतात. त्यामुळेच हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्थळ आहे. मंडळी. आता आपण जाणून घेवू ताजमहाल बांधण्याची कारणे. ताज महाल हे प्रेमाचे प्रतिक मा नले जाते. मुघल सम्राट शहाजहान याची तिसरी पत्नी मुमताज हिचा चौदाव्या मुलाला ज न्म देताना मृ त्यू झाला. तिच्या आठवणीसाठी म्हणून त्याने ताज महाल बांधला. तिला सुरवातीस बुऱ्हानपूर येथे द फ न करण्यात आले.
पण हि स मा धी तात्पुरती होती. आपल्या लाडक्या बेगमच्या प्रेमाची सुंदर आठवण म्हणून तिची स मा धी तितकीच सुंदर हवी म्हणून त्याने ताज महाल बनवायचे ठरवले. या कामात त्याला २२ वर्षे लागली आणि मो गल सा म्राज्याचा मोठा खजिना खर्च झाला. हा भव्य प्रकल्प साध्य करण्यासाठी शहाजहान ने लाहोर, दिल्ली, शिराझ आणि समरकंद या थाकांहून काही हजार का रागीर आणले होते. हा प्रकल्प जितका महाग होता तितकाच भव्य देखील होता.
ताज महालच्या बांधकामाला १६३१ ते १६५३ पर्यंत अशी २२ वर्षे लागली. स मा धी व इतर इमारती पूर्ण झाल्यावर शेवटची ५ वर्षे बगीचे तयार करण्यात गेले. इथल्या इमारी या लाल वाळूच्या दगडात बांधलेल्या आहेत. ताजमहालचे बांधकाम वाळूच्या खडकामध्ये आहे. पण संगमरावराने हा खडक झाकला आहे. जाणून घेऊयात ताजमहालाची अजून काही रहस्ये:
१) शहजहांच्या आदेशानुसार बांधलेल्या या वास्तूला त्यावेळी ३ कोटी खर्च आला होता. २) ताजमहालची शोभा वाढवण्यासाठी सुमारे २८ प्रकारच्या मौल्यवान दगडांचा वापर केला गेला. हे चीन, श्रीलंका, तिबेट आणि भारताच्या काही भागातून आणलेले होते. ३) ताजमहालचा रंग वेळेनुसार व सूर्यप्रकाशानुसार बदलतो. सकाळच्या वेळेस ताजमहाल गुलाबी दिसतो. संध्याकाळी तो पांढरा आणि चंद्रप्रकाशात सोनेरी दिसतो.
४) ताजमहाल बांधण्यासाठी आग्रा ही वास्तविक जागा नव्हती तर मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूर हे ठिकाण शहाजहान याने निवडली होती. परंतु येथे पांढर्या संगमरवराचा तुटवडा असल्यामुळे आग्र्यामध्ये ताजमहाल बांधायचे ठरले.
५) ताजमहालची निर्मिती करत असताना त्याच्या पायाशी विशिष्ट लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. या लाकडाचा टिकाऊपणा हा जमिनीतील ओलसरपणा वर अवलंबून असतो. त्यामुळे यमुना नदीच्या पाणी पातळीवर ताजमहालचे अस्तित्व टिकून आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
६) आपल्याकडे दंतकथा खूप प्रचलित आहे. कारण लोकं पुरव्यांपेक्षा ऐकीव गोष्टींवर जास्त इश्वास ठेवत असतात. ताज महाला बाबतीतही अश्याच दंतकथा सांगितल्या जातात त्यातीलच एक म्हणजे ताज महाल बांधून झाल्यावर शहाजहान ने कारागीरांचे हात का पू न टा कले होते, परंतु हे म्हणणे खोटे असून त्या कारागीरांना त्यानंतर वेगळ्या प्रकल्पासाठी नेमले गेले.
७) मित्रांनो, आपल्याला जर कोणी विचारले कि आपल्या सावलीचा रंग कसा असतो तर त्याचे उत्तर काय असेल बरे? बरोबर त्याचे उत्तर असेल काळा. तर शहाजहान याला ताजमहालची सावली म्हणजेच ‘काळा ताजमहाल’ बांधायचा होता असे सांगीतले जाते. पण त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, कर ताजमहाल साठी त्याने सा म्राज्याचा खूप खजिना खर्च केला होता.
८) आपण जर ताज महालाची नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल कि, त्याचे जे मिनार आहेत ते सरळ रेषेत नसून तिरके आहेत. त्याची रचना ही भू कंपाच्या धो क्यापासून सु रक्षेसाठी केली आहे. जरी भू कंप झाला तरी हे मिनार मुख्य इमारतीवर पडणार नाही. ९) ताजमहाल बांधण्यासाठी वीस हजार कारागीर आणि एक हजारांहून जास्त हत्तींचा उपयोग करण्यात आला.
१०) ताज महालाची उंची ही कुतुबमिनार पेक्षा जास्त आहे. तर मंडळी अशा या अद्भुत वास्तुला भेट द्यायला तुम्ही कधी जाताय ?