आपल्याला रामायण तर माहितीच असेल. भारतातील रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये मा नली जातात. रामायण हे ‘वाल्मिकी’ यांनी लिहले. तर महाभारत ‘व्यास’ यांनी लिहले. आणि आज जवळपास सगळ्यांनाच रामायण ही कथा माहीत आहे आणि प्रत्येकाला रामायण विषयी माहिती असणे गरजेचे आहे. कारण रामायण हे आपल्या हिं दू ध र्मातील पवित्र ग्रंथ मानला जातो.
रामायणामध्ये घडलेल्या सर्व घटनेबद्दल आपण वाचले सुद्धा असेल. आणि ते टी. व्ही.वर सुद्धा अनुभवले असेल. रामायण म्हंटले की आपल्या तोंडात राम, लक्ष्मण आणि सीता आठवते. फार फार तर हनुमान आणि रावण आठवत असतील. तर भगवान राम यांच्याविषयी आपल्या म नात कायम आदराची भावना आणि श्रद्धा देखील असते.
अस म्हंटले जाते की रावनाशिवाय रामायण हे अपुरे आहे. आपल्याला तर माहितच आहे की, भगवान राम यांना आदर्श मुलगा, आदर्श राजा आणि आदर्श पती मानले जाते. आपल्याला काहीजण म्हणतात सुद्धा असतात की, ‘कधीही रामसारखं वागायचे, रावणासारखे वागू नये’. अस बऱ्याच वेळा म्हंटले जाते.
रामायणातील काही ठराविक पात्रे सोडली तर अनेक अशी महत्त्वाची पात्रे आहेत. त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. अशाच अनेक पात्रांमध्ये रावणाची पत्नी मंदोदरी, तर मंदोदरी कोण होती ? असा प्रश्न विचारला की रावणाची पत्नी एवढच माहीत असते आणि ती सुद्धा रामायणाचा एक भाग होती. आणि आपणांस सांगू इच्छितो कि मंदोदरी ही ‘हेमा’ या अप्सराची मुलगी होती.
तसेच मंदोदरी ही सुद्धा एक अप्सरा होती. ती पाच मुलींमधली एक मुलगी होती. पुराणातील काही संदर्भानुसार मंदोदरी ही एक सुंदर, धा र्मिक आणि नै तिक स्त्री म्हणून मा नली जाते. आणि अशीच एकदा मधुरा नावाची अप्सरा कैलास पर्वतावर भेट देण्यासाठी गेली होती. त्यावेळी देवी पार्वती या कैलासावर नव्हत्या. तर तेव्हा भगवान शिव म्हणजेच शंकर हे भस्मि अ वस्थेत असताना.
त्यावेळी तिने भगवान शंकर याना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी देवी पार्वती कैलासावर आल्या आणि त्यांनी ते पहिले आणि त्यांचा रा ग अनावर होऊन त्यांना शा प दिला. त्यावेळी मधुराला बेडूक बनवले आणि तब्बल बारा वर्षे हा शा प देण्यात आला होता. तर असुरांचा राजा मायासुर आणि त्यांची पत्नी हेमा यांची इच्छा होती की त्यांना मुलगी होवो.
त्याच प्रयत्नात ते दोघे सुद्धा क डक उपासना करत होते तर इकडे त्याचवेळी मधुराची बारा वर्षे पूर्ण होत होती आणि ती तिच्या मूळ रुपात आली असताना ती एका विहरीत होती आणि त्यावेळी तिचा आवाज याच म्हणजेच राजा मायासुर आणि त्यांची पत्नी हेमा या दा म्पत्यापाशी जाऊन पोहोचला आणि त्यांनीच मधुराला बाहेर काढले.
आणि मग त्यानंतर मायसुर आणि हेमा यांनी तिला त्यांची मुलगी मा नले आणि तिचे नाव मंदोदरी असे ठेवण्यात आले. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मंदोदरी आणि रावण यांचे ल ग्न झाले कसे ? तर एकदा रावण हा असुर मायासुर यांना भेटण्यासाठी आला होता. तिथे त्याची नजर मंदोदरी वर पडली आणि तेव्हा तो तिच्याकडे आकर्षित होत होता. कारण ती दिसायला फार सुंदर होती.
आणि मग काय त्यानंतर रावणाने लगेच ल ग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण कोणालाही हे मान्य नव्हते. पण तिला हे मान्य होते. रावण हा राक्षस राजा असूनही तिने त्याच्याशी ल ग्न केले. खरं तर तिने त्याच्या भी तीपोटी ल ग्न केले. त्याचवेळी राम आणि सीता यांच्या अ पहरणा बद्दल देखील तिने खूप समझावले होते. पण त्याचा परिणाम काय झाला नाही. राम हा रावणाचा वध करणार ही भविष्य वाणी झाली होती आणि ते मंदोदरीला कळले होते.
आणि आपल्याला माहित आहे कि तसे झाले सुद्धा. रावणाचा वध हा रामानेच केला. मग मं दोदरीचे काय झाले असेल ? तर रावणाच्या मृ त्यूनंतर रावणाचा लहान भाऊ विभीषण याला श्री राम यांनी लंकेच्या गादीवर बसवले. त्यावेळी राज्याची देखभाल करण्यासाठी आणि प्र जेची देखभाल करण्याचा सल्ला त्यांना दिला. तर रावणाची पत्नी मंदोदरीला सुद्धा श्री राम यांनी विभीषण बरोबर ल ग्न करायचा सल्ला दिला होता.
त्यावेळी मग तिने खूप विचार करून विभीषणाबरोबर ल ग्न करायचे ठरवले. लंकेच्या प्र जेसाठी आणि राणी म्हणून असणाऱ्या कर्तव्यांसाठी तिने ल ग्न केले. तर अशी ही मं दोदरी फार कर्तृत्ववान आणि सुज्ञ स्त्री होती. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.