तर मग तुम्ही आम्ही कोण…हा दिग्गज व्यक्ती सुद्धा करत आहे असे काम.. 

अजब गजब

आपल्याला माहित असेल कि ब्रिटनचा शाही परिवार आजही जगामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून लौकिक मिळवून आहे. आणि या घराण्याशी सं बंधित बहुतेक सर्वच व्यक्तिमत्वे जगभरातील जनतेला अतिशय परिचित आहेत किंबहुना या परिवाराशी निगडित कोणतीही बाब नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.

या शाही परिवाराच्या प्रमुख असणाऱ्या राणी ए लिझाबेथने नुकतीच वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आहेत. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आज या ही वयामध्ये त्या आपल्या जबाबदाऱ्या अगदी चो खपणे पार पाडत आहेत शिवाय अनेक सा र्वजनिक कार्यक्रमांना आवर्जून अपस्थित राहून जनमानसाशी संपर्कात राहणे पसंत करणारी रा णी ए लिझाबेथ, ब्रिटनचे अतिशय आवडते व्यक्तिमत्व आहे.

राणी एलिझाबेथच्या जी वनशैलीपासून, ती परिधान करीत असलेले पोशाख, आभूषणे, यजमान म्हणून तिच्या महाली आयोजित होत असणारे निरनिराळे कार्यक्रम, स माज क ल्याणकारी कार्यक्रमांमध्ये राणी एलिझाबेथ देत असलेले योगदान आणि सा मा जिक कार्यक्रमांमध्ये तिचा उत्साही सहभाग या सर्व गोष्टींमुळे राणी एलिझाबेथचे व्यक्तिमत्व अतिशय खास आहे.

राणीच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच तिने अंगीकारलेले आहारनियमही खासच म्हणावे लागतील आणि आपण याबद्दल ऐकले असलेच पण आता एक होश उडवून टाकणारी बातमी बाहेर आली आहे जी ऐकून आपल्याला सुद्धा धक्का बसेल. आपल्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल होय चला तर मग जाणून घेऊ कि नेमकं काय झालं आहे.

आपणास सांगू इच्छितो कि ब्रिटनच्या शा ही घ राण्यातील प्रिन्स हॅरीने रा जघराणं सोडल्यानंतर आता त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. होय ही बातमी खरी आहे एवढ्या मोठ्या रा जघरण्याचा प्रिन्स आता नोकरी करणार आहे. मंगळवारपासून तो सॅन फ्रा न्सिस्को येथील स्टार्टअप कंपनीमध्ये ऑफिसर म्हणून काम करणार आहे.

आणि जो त्या कंपनीमध्ये काम करत आहेत ती सुद्धा खूप लहान आहे. मात्र, त्यांच्या या नोकरीसं बं धी आ र्थिक माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. ही कंपनी अनेक कर्मचाऱ्यांच्या मा नसिक आ रो ग्यासाठी काम करते. चला तर मग जाणून घेऊया या कंपनीबद्दल.

काय करते ही कंपनी:- या कंपनीचे सी ईओ एले क्सी रॉबिचॉ क्स म्हणाले की, प्रिन्स हॅरी कंपनीसाठी अगदी योग्य आहेत. ते म्हणाले की, त्यांची प्रोत्साहित करण्याची आणि कामाच्या माध्यमातून प्र भाव सोडण्याची पद्धत चांगली आहे आणि आम्हाला सुद्धा आमच्या कंपनीसाठी अशाच लोकांची गरज होती तसेच बेटरअप कंपनी अनेक मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत मा न सिक आ रो ग्य आणि को चिंगच्या क्षेत्रात काम करते.

ब्रिटीश रा जघरा ण्यापासून वेगळे झाल्यानंतर प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मार्केल कॅ लिफो र्नियात राहू लागले होते. सोबतच ते अनेक क्षे त्रातही सक्रिय दिसून येत होते. त्यांनी नेट फ्लि क्ससोबत कंटेट तयार करणे आणि स्पॉ टिफा यसोबत पॉडकास्ट तयार करण्यासं बं धी डीलही साइन केली. बेटरअप कंपनीसोबत काम करण्यासं बं धी माहिती हॅरीने ब्लॉगमध्ये दिली आहे.

हॅरीने सांगितले की, बेटरअप कंपनीसोबत याकारणाने काम करतोय कारण तो कंपनीच्या मा न सिक आ रो ग्याच्या मिशनवर विश्वास ठेवतात आणि त्यामुळेच त्यांनी या कंपनीमध्ये काम करण्याचे ठरवले. तसेच त्याला एक सामान्य लोकांप्रमाणे जी वन जगायचे होते. बेटरअपची सुरूवात २०१३ मध्ये झाली होती. आता कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढून २७० झाली आहे.

वर्क फ्रॉम होम करणार:-

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स हॅरी आपल्या कॅलिफोर्नियातील घरातूनच काम करणार आहे. तो इथे पत्नी आणि मुलासोबत १४५०० स्क्वेअर फुटा्या आलिशान घरात राहतो. मी डिया रिपोर्टनुसार, या घरात ९ खोल्या आहेत. तर १६ बा थरूम आहेत. इथे स्वीमिंग पूल, प्ले ग्राउंड आणि टेनिस कोर्टही आहे.

पण हे जाणून सर्वांनाच आश्यर्य वाटले आहे कि एवढ्या मोठ्या रा घरा ण्याचा प्रिन्स आज गरज नसताना, एक आलिशान जी वन सोडून काम करणार आहे. अशा दिग्ग्ज व्यक्तीपासून आपण सुद्धा काही शिकले पाहिजे आणि आपण सुद्धा मिळेल त्या कंपनीमध्ये काम करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली पाहिजे. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना सुद्धा नक्की शे अ र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *