आपल्याला माहित आहे कि आपले बालपण हे किती मजेदार होते, त्याकाळी आपण सर्वच जण एकत्र बसून चित्रपटांचा आनंद घेत होतो, खरं तर तो काळाच खूप वेगळा होता. आणि त्यावेळी अनेक चित्रपटांतील आपल्या म नाला भु रळ घातली. तसेच त्याकाळी लोकांना मराठी चित्रपटांचे प्रचंड वे ड होते, आणि जर का त्यात महेश कोठारे, लक्ष्या, अशोक सराफ हे दिग्ग्ज असतील, तर ती बातच न्यारी होती.
कारण हे त्रिकूटच त्यावेळी आपले मनोरंजन करत होते, आणि त्यात त्याच्या एका चित्रपटाने सगळ्यांनाच वे ड लावले होते, तो चित्रपट म्हणजे धडाकेबाज, आणि आज सुद्धा हा चित्रपट टीव्हीला लागला तर आपण म न लावून पाहतो. तसेच आपल्याला या चित्रपटांतील सर्वच पात्राची नावे माहित आहेत, पण आपल्याला अजून सुद्धा एका पात्रांचे नाव माहित नाही आणि त्याचा चेहरा देखील माहित नाही.
ते पात्र म्हणजे क वट्या महाकाळचे, या अशा ह टके नावांमुळे तर हे पात्र प्रचंड फेमस झाले होते. आणि आपणांस सांगू इच्छितो कि अशा भूमिकांना अशी हटके नावं देण्याची संकल्पना त्यांनी त्यांच्या गुरूंकडूनच शिकली होती. अण्णासाहेब देऊळगावकर यांनी धुमधडाका, दे दणादण हे चित्रपट लिहिले होते. तसेच आपण एक गोष्ट निरखून पाहिली असेल तर आपल्याला लक्षात येईल कि महेश कोठारे याच्या चित्रपटांतील सर्वच व्हिलन हे टकले होते.
पण धडाकेबाज या चित्रपटांसाठी त्यांना असा एक व्हिलन पाहिजे होता, ज्याचा चेहरा अगदी ख तरना क दिसला पाहिजे, आणि तेव्हाच एक भी तीदायक चेहरा वाटावा म्हणून क वटी असलेला मास्क त्यांनी या व्हीलनसाठी वापरण्याचे ठरवले. परंतु या भूमिकेला नेमके नाव काय द्यावे हेच त्यांना सुचत नव्हते. पण असंच शुटींग साठी अनेक गावाचा दौरा करताना त्यांना कवठे महांकाळ या गावात यायची संधी मिळाली.
आणि त्यांना या गावाचे नाव प्रचंड आवडले आणि त्यातूनच धडाकेबाजसाठी “कवट्या महांकाळ” हे नाव त्यांनी ठेवायचे ठरवले. पण संपूर्ण चित्रपटात मास्क वापरल्याने कवट्या महांकाळ ही भूमिका साकारणारा कलाकार नेमका कोण? हेच प्रेक्षकांना कधी समजले नाही. पण नुकत्याच एका मुलाखतीमध्ये महेश कोठारे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
त्याच्या नुसार क वट्या महांकाळची भूमिका बिपीन वर्टी या कलाकाराने साकारली होती. परंतु एकाच चित्रपटात दोन भूमिका ते साकारत होते शिवाय एका सिन मध्ये ते एकमेकांच्या समोरही दाखवले जाणार होते ह्या कारणामुळे ही त्यांनी भूमिका सोडली पुढे चित्रपटात तब्बल वेगवेगळ्या आठ कलाकारांनी ती भूमिका साकारली. आता तब्ब्ल आठ कलाकारांनी ही भूमिका साकारल्याने त्यांनी त्याची नावे सांगण्यास टा ळले.
बिपीन वर्टी यांनी झपाटलेला चित्रपटात कु बड्या खविस, अशी ही बनवाबनवी मध्ये इ न्स्पे क्टर अशा विविध चित्रपटातून अभिनय साकारला होता. बिपीन वर्टी अभिनयासोबतच उत्तम दिग्दर्शकही होते. पण काही वर्षांपूर्वी त्याचे नि धन झाले आहे. पण त्यांनी साकारलेली ही भूमिका आज सुद्धा अनेक प्रेक्षकांच्या म नात कायम घर करून आहे.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.