आजकाल या धावपळीच्या जी वनात अनेक लोकांना ता ण त णावामुळे, अनेक शा रीरिक आ जारांना सामोरे जावे लागत आहे, आज अनेक लोक वेगवेगळ्या रो गाच्या वि-ळख्यात येत आहेत. त्यामुळे अनेक लोक हे आज डोकेदुखी, मायग्रेन अशा गोष्टीचा सा मना करत आहेत. आपल्याला माहित असेल कि मायग्रेन हा चे तासंस्थेचा आ जार आहे.
आणि जेव्हा जेव्हा आपल्याला या गोष्टीचा त्रा स होऊ लागतो तेव्हा आपली भूक मं’दावते, अंगाला सतत घाम येतो, उ’लट्या मळमळ होते. पण आपणास सांगू इच्छितो कि हा त्रास म्हणजेच डोकेदुखी आणि मायग्रेन हे अपुरी झोप, ता ण त णाव यामुळे उद्धभवतो. त्यामुळे जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल, तर आपल्याला भविष्यात गं भीर रो गांना सामोरे जायला लागू शकते.
त्यामुळेच आज आपण या डोकेदुखी आणि मायग्रेन वर सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. या आ जारामध्ये आपले अर्ध डोके पूर्णपणे दु खू लागते. पण जर आपण रात्री झोपताना गरम दुधात एक चमचा लवंग पावडर आणि एक दालचिनी पावडर घालून त्याचे सेवन केले तर आपल्याला त्वरित आराम मिळू शकतो आणि झोप देखील एकदम गाढ लागते.
तसेच जेव्हा सुद्धा आपले डोके दु खेल तेव्हा आपण एक बर्फाचा गोळा एका कपड्यामध्ये घाला आणि दु खणाऱ्या भागाला शेक द्या, आपल्या मानेवर, कपाळावर बर्फ चोळा. असे केल्याने आपल्या वे दना कमी होतील, कारण जेव्हा आपण बर्फाने शेकतो तेव्हा आपल्या ध मन्या तसेच र क्तवाहिन्यामध्ये आलेली सू ज कमी होते आणि डोक्यामध्ये होणारी ठ’णठ’ण देखील थांबते.
तसेच आपण डोकेदुखी आणि मायग्रेनने त्र स्त असाल तर रोज सकाळी आपल्या आहारात सफरचंदचा समावेश करावा. कारण सफरचंदामध्ये अनेक गुण आहेत जे आपल्याला या पासून आराम देऊ शकतात, तसेच आपण रोज आपण चहामध्ये आले तसेच काळ्या मिरीची पावडर देखील घालू शकता. ज्यामुळे आपल्याला म’ळम’ळ आणि उ लट्या यापासून आराम मिळेल.
तसेच या आ जारांमध्ये आपण कपाळावर दालचिनीची पेस्ट देखील लावू शकता, यासाठी आपल्याला दालचिनीची बारीक पावडर घ्यायची आहे, आणि त्यामध्ये पाणी किंवा कडुनिंबाच्या पानांचा रस घालून ती पेस्ट आपल्या कपाळावर लावायची आहे, यामुळे देखील आपल्याला त्वरित आराम मिळू शकतो.
तसेच या आ जारापासून मुक्तता मिळण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे रोज आपल्या डोक्याला मालिश करणे म्हणजेच मसाज करणे यासाठी आपल्याला कोणतेही चांगले तेल घ्यायचे आहे आणि किमान १५ तें २० मिनिट आपल्या डोक्याला त्या तेलाने मालिश करायची आहे, यामुळे आपल्या डोक्यातील न’सा खुल्या होतात शिवाय सू ज देखील कमी होते आणि आपल्याला हलके हलके वाटू लागते.
तसेच डोकेदु खीचा त्रा स होऊ नये म्हणून आपण आम्ही सांगितलेल्या या गोष्टीचे पालन करा:-
-आपण दिवसभरात किमान ४-५ लिटर पाण्याचे सेवन करा. कारण आपल्या शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी पाण्याची गरज असते.
– तसेच आपल्याला वाटत असेल कि हा त्रास कमी होवो तर भरपूर प्रमाणत जेवण करा, कधीही उपाशी राहू नका.
– आपल्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. पुरेशी झोप घ्या. व्यायाम करा, रात्रीचे अजिबात जागरण करू नका.
– चीडचीड करणे टाळा, तसेच परफ्यूमचा वापर टा ळा. नियमित योगासने, ध्या नधारणा करा.
– म न शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कायम आनंदी रहा. हेडफोनचा वापर टाळा.
तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा त्रास असेल तर त्यांना या त्रा सातून मुक्ती मिळेल आणि ते सुद्धा एक निरो गी आणि आनंदी आयुष्य जगतील. तसेच ज्या लोकांना आपल्या आ रो ग्याची काळजी असेल आशा लोकांनी या नियमांचे पालन करा, तसेच वरील उपायाचा अवलंब करा. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा