टोल पावत्याचे आपल्याला आहेत हे फायदे…त्यामुळे चुकून सुद्धा त्या पावत्या आपण टाकत जाऊ नका…आपल्याला होऊ शकतो या प्रकारे मोठा फायदा.

Uncategorized

आपण कधीही आणि भारतात कोठेही फिरायला निघालो तर आपल्याला राष्ट्रीय तसेच रा ज्य महामार्गावरून जाताना काहीं ना काही टोल हा भरावा लागतो, आणि हा टोल आपल्या गाडीवरून तसेच गाडीच्या वजनावरून ठरत असतो. आणि हा टोल अपवा द वगळता प्रत्येक व्यक्तीला द्यावा लागतो.

त्या रोडचे काम पूर्ण झाल्यावर बी ओ टी तत्वावर म्हणजेच बि ल्ड, ऑ परेट अँ ड ट्रा न्स्फर या पद्धतीने रा ज्य किंवा कें द्र स र कार ज्या त्या कंपनीला काही वर्षाचे टोल वसूल करण्याचे कॉ न्ट्रॅ क्ट देते, आणि यातूनच त्या कंपनीला त्यांनी गुंतवणूक केलेला पैसा हा मिळत असतो.

तसेच आपण जो टोल देतो तो त्या रोडच्या देखभालीसाठी असतो. पण काही दिवसांपूर्वी वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरमध्ये ‘Fas tag’ प्रणाली मुळे खं ड पडला, पण याचा फा यदा हा सर्वसामान्य माणसांना नक्की झाला, त्यामुळे आपला टाईम वाचला, आपले पेट्रो ल वाचले अशा अनेक गोष्टीचा फा यदा झाला.

पण ही आधुनिक प्रणाली भारतात यायला खूप उशीर झाला हे मात्र खरं आहे, पण या गोष्टीला कारणीभूत देखील आपणच आहॊत कारण आपण भारतीय लोक नवीन गोष्टीना लगेच जवळ करत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या टोल नाक्यावर टोल भरतो तेव्हा आपल्या हातावर एक ‘पावती’ ठेवली जाते.

तेव्हा जर अनुभवी आणि हुशार चालक असेल तर ती पावती तो जपून ठेवतो, पण आपल्यातील अनेक लोक ही पावती टाकून देतात. पण आपल्याला या पावतीचे फा यदे माहित नसतील त्यामुळेच आपण अशी हरकत करत असतो. टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावती मध्ये आहे तरी काय? त्याचा आपल्याला काय फा यदा आहे? ती पावती का जपून ठेवली पाहिजे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आता जर का आपली गाडी ही कधी हायवे वर बं द पडली किंवा आपला अप घा त झाला तर तेव्हा आपल्या गाडीला तसेच गाडीतील लोकांना हॉ स्पि टल मध्ये घेऊन जाण्याची संपूर्ण जबाबदारी ही टोल घेणाऱ्या कंपनीची असते, होय आपल्यातील बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसेल.

तसेच जर का काही कारणास्तव आपल्या गाडीमधील पे ट्रो ल संपले किंवा बॅ टरी संपली तर तेव्हा आपल्या गाडीच्या जागेवर येऊन पे ट्रो ल किंवा डि झेल, व आपल्याला ए क्स ट र्नल बॅ टरी देण्याची संपूर्ण जबाबदारी ही टोल घेणाऱ्या कंपनीची असते. पण आजच्या या आधुनिक गाड्यामध्ये पे ट्रो ल इं डिके टर्स असतात त्यामुळे हे क्वचित घडतं.

तसेच आपल्यावर कोणतीही आ पत्ती आली तर अशावेळी आपली गाडी साईटला लावून त्या टोलच्या पावतीवरील नंबरला फोन लावावा, त्यावेळी तुम्हाला जी काही मदत हवी असेल तो देण्याची जबाबदारी ही त्या टोल घेणाऱ्या कंपनीची असते. मग तो आपला काही सुद्धा प्रॉ ब्लेम असो अगदी गाडी जरी पं क्चर झाली तरी सुद्धा आपण फोन लावू शकतो.

तसेच जर का आपल्या गाडीतील एखाद्या व्यक्तीची अचानक त ब्येत बि घडली तर आपण त्वरित त्या पावतीवरील नंबरला फोन लावावा, अश्या वेळेस अँ म्ब्यु लन्स आणि डॉ क्ट र तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते. पण या मिळणाऱ्या सुविधांचा आपण गै र वापर करू नये ही मात्र आपल्याकडून अपेक्षा आहे.

नाहीतर चला खरचं ही लोक आपल्या मदतीसाठी येतात का पाहू म्हणून कधी फोन करू नका अशावेळी आपल्याला दं ड देखील होऊ शकतो, त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला खरचं मदतीची गरज असते तेव्हाच तो फोन आपण लावावा. तसेच हायवे वरील टोलनाक्या जवळ आपल्याला स्व च्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणं हे बं धन कारक आहे. तसं नसल्यास आपण रीतसर त क्रार सुद्धा दाखल करू शकता.

ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, एक्सप्रेसवे मुळे वेळेची होणारी बचत हा त्याचा सर्वात मोठा फा यदा म्हणावा लागेल. तसेच प्रवास करताना आपण स तर्क राहणं, सीट बेल्ट लावणे आणि टोलच्या पावत्या जपून ठेवणं या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्याचा आपल्याला मोठा फा यदा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *