ज्येष्ठ गायिका आशाजींच्या मुलीने ‘या’ एका गोष्टीला कंटाळूनच केली होती आ त्मह त्या..तसेच त्याआधी सुद्धा केला होता स्वता:ला मा रण्याचा याप्रकारे प्रयत्न पण..

लाईफ स्टाईल

स्वप्नवत वाटणार्‍या बॉलीवूड सारख्या इंडस्ट्रीमध्ये  आपल्याल सर्वसामान्य व्यक्तींना खूपच रस असतो. आपल्या सारख्यांना बॉलीवूड जगत आणि सेलिब्रिटींच्या आयुष्या बद्दल खूपच आकर्षण असते. आणि आपण त्यांच्याबद्दल अगदी म न लावून जाणून सुद्धा घेत असतो. आपल्याला वाटत असते, हिरो हीरोइन, सेलिब्रिटीज हे रोज मेकअप करून, वेगवेगळे कपडे घालून, फॅशन करून वावरत असतात.

ते हसत खेळत आनंदी असतात. आणि या हसमुख चेहऱ्याने नेहमी मिडीया आणि कॅमेरा समोर येत असतात. पण त्यात डोकावून पाहिल्याशिवाय हे आपल्याला समजत नाही कि ही इंडस्ट्री किती भ यानक आहे. आता ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या बाबतीतही अशीच एक दुः खदायक घटना घडली होती.

आशा भोसले यांचा ज न्म मंगेशकर कुटुंबात 1933 साली झाला. त्यांना त्यांच्या घराने पासूनच गायनाचा वारसा मिळाला. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 70 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी गायनसृष्टी वर आणि प्रेक्षकांच्या म नावर अधिराज्य गाजवले. आपल्या अद्वितीय सुरांनी केवळ महाराष्ट्रातील आणि भारतातीलच नाही तर जगातील लोकम नावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज.

अशा या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही, त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीताचा प्रकार नाही, तो आवाज म न प्रसन्न आणि चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही. या गळ्याचे वर्णन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे! आशा भोसले यांनी 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. जवळजवळ एक हजार चित्रपटान मधून त्यांची गाणी लोकप्रिय आहेत.

आणि 12000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आणि ही सर्व गाणी तु फान गा जली सुद्धा. आशाताई जणूकाही संगीत क्षेत्रातील लोकांसाठी दैवतच आहेत. त्या अशक्य असे रे कॉर्ड ब्रेक करणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका आहेत. आशाताईंना ग्रॅ मी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेले. याच बरोबर पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्म फेअर जी वनगौरव पुरस्कार असे अनेक उत्कृष्ट दर्जाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

यशाच्या शिखरावर असणाऱ्या आशाताईंच्या जी वनात खूप दुः खदायक घटना घडली. आशा भोसले यांची मुलगी वर्षा यांनी 2012 साली स्वतःवर गो ळी झा डून आ त्मह त्या केली होती. वर्षा यांनी त्यांच्या दक्षिण मुंबई येथील पेडदार रोड वरील प्रभू कुंज अपार्टमेंट मध्ये राहत्या घरी आ त्मह त्या केली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आशाजी घरात नव्हत्या.

त्यावेळी आशाजी सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यासाठी गेल्या होत्या. घरामध्ये कोणीही नसताना वर्षा यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी ज्या पिस्तुलाने आ त्मह त्या केली होती ते पि स्तुल त्यांच्या भावाचे होते. आ त्मह त्येनंतर वर्षा यांच्या शवाजवळ कोणत्याही प्रकारची सुसा इड नोट सापडली नव्हती. पोलीस पडताळणीनंतर डि प्रेशन मध्ये येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे लक्षात आले.

वर्षा या खूप काळापासून डि प्रेशनचे शि कार झाल्या होत्या. याच्या आधी म्हणजेच सप्टेंबर 2008 मध्ये सुद्धा त्यांनी झोपेच्या गो ळ्या घेऊन आ त्मह त्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना मुंबईमधील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वर्षा यांच्या वैयक्तिक जी वनाबद्दल सांगायचे झाल्यास त्या एक पत्रकार होत्या.

त्यांनी मराठी आणि हिंदी वृत्तपत्रांसाठी लेखन केले होते. पत्रकारीते बरोबरच त्या एक उत्तम गायिका देखील होत्या, आणि बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. वर्षा या आशाजी यांच्या सोबत कॉन्सर्टमध्ये देखील सहभागी व्हायच्या. त्यांचा स्पोर्ट रायटर हेमंत केंकरे यांच्यासोबत वि वाह झाला होता. पण काही कारणांमुळे दु र्दैवाने त्यांचा 1998 ला घ टस्फो ट झाला.

त्यावेळी पासून वर्षा या आशा भोसले यांच्या सोबतच राहत होत्या. वर्षा यांच्या डि प्रेशन चे कारण म्हणजे त्या घ टस्फो टा बरोबरच वजन वाढीच्या स मस्येमुळे त्र स्त होत्या. तसेच त्यांना इतर देखील काही आ जार होते. त्यामुळे त्या नै राश्यग्र स्त होत्या. तसेच प्रख्यात फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष हे वर्षा यांचे जवळचे आणि खास मित्र होते.

गौतम राजाध्यक्ष यांच्या नि धनामुळे त्या अधिकच नै राश्यग्र स्त झाल्या होत्या. डि प्रेशन, नि राशा, वजन वाढ, काही आ जार, आणि एकटेपण या सर्व घटनांमुळे त्यांनी आ त्मह त्येसारखे भ यंकर पाऊल उचलले. आशाजी यांना फार मोठे दुः ख देऊन त्या गेल्या. पण आशाताई यांनी मोठ्या धीराने हे दुः ख पचवले आणि पुन्हा त्या खं बीरपणे उभ्या राहिल्या.

आपल्याला फक्त सेलिब्रिटीजच्या प्रसिद्धीचे वलय दिसते, चमक दिसते. त्यांच्या ग्लॅ मर मुळे आपल्याला भुरळ पडते. परंतु त्यांना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या असह्य दुः ख आणि सं कटांना सामोरे जावे लागते. खरेतर त्यांच्या या सोशिकपणाचे कौतुकच करायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *