ज्या महिलांच्या अंगावर असतात अशा खुणा.. अशा स्त्रिया पुरूषांसाठी असतात एकदम खास.. पहा

लाईफ स्टाईल

सामुद्रिक शास्त्र हा वैदिक परंपरेचा एक भाग आहे, ज्यामध्ये चेहरा वाचन, आभा वाचन आणि संपूर्ण श रीराचे विश्लेषण यांचा अभ्यास केला जातो. सामुद्रिक शास्त्र हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अंदाजे अनुवाद “श रीराच्या वैशिष्ट्यांचे ज्ञान” असा होतो. अनेकदा वैदिक ज्योतिषात वापरले जाते,कारण ते ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेषा शास्त्र, तसेच फ्रेनॉ लॉजी (कपाल-सागरी) आणि चेहरा वाचन (मुख-सुरी) यांच्याशी सं बंधित आहे.

गरुड पुराणातील सामुद्रिक शास्त्राचे वर्णन किंवा हा या प्राचीन हिं दू ग्रंथात समाविष्ट असलेल्या विषयांपैकी एक आहे. व्यक्तीच्या श रीराच्या अवयावांवरून तो व्यक्ती किती भाग्यशाली आहे हे माहीत करून घेऊ शकता ते कसे हे आज आपण पाहू. सामुद्रिक शास्त्र नुसार, मनुष्याच्या श रीरावर असलेल्या प्रत्येक खुणेचा काही ना काही अर्थ असतो.

मनुष्याच्या शरीरावर तीळ, मस्सा, चक्र यासारखे निशाण असतात. या सर्व निशाणांचा वेग-वेगळा अर्थ सांगितला गेला आहे. सामुद्रिक शास्त्र नुसार हे सर्व निशाण व्यक्तीचे व्यक्तित्व आणि भविष्याविषयी सांगत असतात. श रीरावर असलेले हे निशाण व्यक्तीच्या जी वनाशी सं बंधित बऱ्याच गोष्टी सांगत असतात.

पायांची रचना :– एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असेल तर असे व्यक्ती फार भाग्यशाली असल्याचे मानले जाते. भविष्यपुराणानुसार ज्या व्यक्तींचे पाय कोमल, गुलाबी आणि पायला घाम येत नसेल अश्या लोकांना सुख सुविधा सहज रित्या मिळतात. ज्या पु रुषांचे पाय मोठे असतात ते लोक मेहनती असतात. असे लोक एक मिनिट सुद्धा बसून राहणे पसंत करत नाहीत.

पोटाची रचना :- ज्या व्यक्तीचे पोट भरलेले आणि गोल दिसते असा व्यक्ती धनवान मानला जातो. ज्या लोकांचे पोट पातळ आणि लांब असते त्यांना गरिबीला सामोरे जावे लागते. नाभीचा आकार :- ज्या स्त्रीची ची नाभी छोटी आणि गोल असते त्यांच्या कडे फार धन असते, असे लोक सुखाचे जी वन जगतात. ज्या स्त्रीची नाभी कमळ सारखी असते ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते.

छाती :- ज्या पुरुषांची छाती रुंद असते तो शू रवीर मानला जातो. हनुवटी :- ज्या पुरुषांची हनुवटी मोठी असून ती वरच्या बाजूला नसते ते पुरुष सुखी असतात. या उलट ज्या पुरुषांची हनुवटी वरच्या बाजूला असते अशा पुरुषांचे भाग्य चांगले नाही असे मानले जाते.

हातांची लक्षणे :- पुरुषांचे हात त्यांच्या गुडघ्यापर्यंत पोहोचतात असे पुरुष भाग्यशाली मानले जातात. छोटे हात असणे अशुभ मानले जाते. बोटे :- ज्या व्यक्तीची बोटे छोटी असतात अशी व्यक्ती फार पैसे वाली आहे असे मानले जाते. कान :- ज्या मनुष्याचे कान मोठे असतात ते राजा समान मानले जातात. छोटे कान वाले मनुष्य कंजूस तर चपटे कान वाला मनुष्य भो गी तर ज्या व्यक्तींच्या कानात केस असतात ते देवजीवी मानले जातात.

नाक :- पोपटासारखे नाक असलेला माणूस उत्तम मानला जातो. ज्याचे नाव छोटे आहे तो देवजीवी मानला जातो. दात :- ज्या व्यक्तीचे दात चमकत असतात ते शुभ मानले जातात. ३२ दात असलेले शुभ लायक, ३१ दात असलेले भोगी ज्यांना ३० दात असतात त्यांच्या जी वनात सुख आणि, दुःख सामान्य स्वरूपात असते.

शिवाय ज्यांना २९ दात असतात त्यांचे भाग्य फार चांगले नसते अशा व्यक्तीला जी वनभर सं घर्ष करावा लागतो. ज्या व्यक्तीच्या नाकावरती किंवा नाकाच्या आजूबाजूला तीळ असतो ते व्यक्ती फार भाग्यशाली असतात. अशा व्यक्तींना आयुष्यभर सुखाची प्राप्ती होते आणि पैशाची कधीही कमी जाणवत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *