खरं तर 90 च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या जोड्या या सुपरहि ट ठरल्या. यामध्ये प्रामुख्याने आमिर खान-जुही चावला, अजय देवगन-रवीना टंडन, अक्षय कुमार- आयशा जुल्का तसेच सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांचा समावेश होता. या कलाकाराचे आलेले चित्रपट त्याकाळी सुपरडुपर हि ट ठरत होते. पण याखेरीज सुद्धा एक जोडी होती, जी प्रेक्षकांच्या म नावर राज्य करत होती आणि ती म्हणजे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित याची जोडी आणि त्याकाळी प्रेक्षक त्यांना कायम मोठ्या स्क्रीनवर पाहण्यास उत्सुक असतं.
त्यावेळी या दोघांचे अनेक चित्रपट हि ट झाले प्रेक्षक सुद्धा या दोघांचे चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी करत होते. तसेच नुकताच 24 डिसेंबर रोजी अनिल कपूरचा वाढदिवस साजरा झाला असून तो आता 64 वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्याला अनिल कपूरच्या जी वनाशी सं बं धित एक अतिशय रंजक असा किस्सा सांगणार आहोत. तसेच आपण पाहात असाल कि इतके वय झाले तरी सुद्धा अनिल कपूर एखाद्या तरुण हिरो सारखा दिसतो आहे.
त्याने सुनीता कपूरसोबत 19 मे 1984 रोजी लग्न केले आणि त्यावेळी सुनीता ही एक सुप्रसिद्ध मॉ डेल होती. तशी ती खूप स्टा यलि स्ट आणि हॉ ट राहिली आहे आणि त्यामुळेच तिला पहिल्यांदा पाहताच अनिल कपूर सुनीताच्या प्रेमात पडला होता आणि आज सुद्धा अनिल कपूर सुनीता सोबत अगदी आनंदाने आयुष्य ज गत आहे. पण तसे तर अनिल कपूरच्या विवाहबाह्य सं बं धांबद्दल आपल्याला कधीच ऐकायला मिळाले नाही. तसेच अनिल कपूर हा आपली पत्नी सुनीताशी आज सुद्धा तितकाच निष्ठावान आहे.
नाव जोडले जात होते:- तथापि, एक काळ असा होता जेव्हा माधुरी दीक्षितचे नाव जाणून बजून अनिल कपूर सोबत जोडले जाऊ लागले होते आणि बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित अनिल कपूरच्या प्रेमात पडली होती आणि खरं तर याच वेळी अनिल कपूर सुद्धा बॉलिवूडमध्ये लखन या नावाने खूप प्रसिद्ध झाला होता.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितची जोडी पहिल्यादा 1986 साली ‘हिफाजात’ या चित्रपटात दिसली होती. पण 1988 मध्ये आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीला प्रेक्षकांनी पार डो क्यावर घेतले आणि प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिला. या चित्रपटामध्ये हे दोघे इतके सुंदर दिसत होते की तेव्हापासून प्रत्येक चित्रपटात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांना पाहण्याची इच्छा प्रेक्षकांना होऊ लागली.
जोडी जमली होती:- ९०च्या काळात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची जोडी आपल्याला अनेक चित्रपटात दिसली आहे. यामध्ये पुकार, राम लखन, किशन कन्हैया आणि बेटा या चित्रपटांचा समावेश होतो आणि हे सर्व चित्रपट त्याकाळी ब्लॉ कबस्टर ठरले होते आणि याच यशाच्या पायरीवर असताना एकत्र काम करताना माधुरी दीक्षित अनिल कपूरवर पूर्णपणे फि दा झाली होती.
पण अनिल कपूरला याची भ न्नक सुद्धा लागली नाही. पण हळू हळू या दोघांमध्ये नकळत प्रे म वाढत चालले होते. जे आज तागायत कोणापासून अजिबात लपून राहू शकले नाही. त्यावेळी ते अनेक वेळा मी डियाला हॉटेलमध्ये एकत्र दिसले होते त्यामुळे अनेक लोकांनी अंदाज बांधला कि याची काही ना काही डाळ नक्की शि जत आहे. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले आणि माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यातील वाढत्या जवळीकीबद्दल सर्व मासिकांत बातम्या झळकू लागल्या.
त्यामुळे सर्वांसोबत अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरला सुद्धा काही क्षणात याची जाणीव झाली आणि त्याचवेळी अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे माधुरी दीक्षितचे म न पूर्णपणे मोडले. त्यावेळी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एका चित्रपटाचे शू ट करत होते आणि त्याच दरम्यान, त्यांची पत्नी सुनीता कपूर आपल्या मुलांसमवेत चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. मग अशा परिस्थितीत अनिल कपूरने आपले शू टिंग थांबवले आणि पत्नी आणि मुलांसमवेत वेळ घालवायला सुरुवात केली आणि त्यावेळी सुनीता सर्वांसमोर अनिलच्या जवळ जवळ करत होती आणि हे पाहून माधुरी दीक्षित शु टींग सोडून सेटवरून निघून गेली.
आणि मग लांब जाऊ लागली:- माधुरी दीक्षितने त्यावेळी जे काही सेटवर पहिले कि आपल्या कुटुंबियांसह अनिल कपूर किती आनंदी आहे आणि खरं तर तेव्हाच तिने दृढनिश्चय केला की आता अनिल पासून लांब राहायचे. अशाप्रकारे, तिने स्वत: ला अनिल कपूरपासून कायमचे दूर केले आणि त्यानंतर कोट्यवधींच्या ऑफर येऊन सुद्धा तिने त्याच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला.
पण आपल्याला माहित असेल की ‘पुकार’ या चित्रपटाच्या तब्ब्ल 17 वर्षानंतर 2019 मध्ये ती धमाल या चित्रपटात अनिल कपूर सोबत दिसली होती. त्याआधी त्या एका कारणांमुळे माधुरी अनिल पासून कायमची दूर गेली होती आणि हे पाहून अनिल कपूर सुद्धा खूप ना राज होता, पण काही लोक असे म्हणतात की माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर हे फक्त एक चांगले मित्र होते, परंतु जग मैत्रीमधील ते प्रेम पाहू शकले नाही