जेव्हा किंगखान शाहरुख चक्क बाळासाहेबांसोबत पंगा घेतो…त्यानंतर बाळासाहेबांनी त्याचा कशाप्रकारे माज उतरवला होता…त्यानंतर त्याने पुन्हा आयुष्यात

लाईफ स्टाईल

इतरवेळी बॉलीवूड सुपरस्टार किंग खान शाहरुख सर्वत्र स्टारडम मिळवत असतो. गेल्या काही दिवसांपासून मात्र आपल्या नशेखोर मुलाला एन सी बीच्या तावडीतून सोडवण्यासाठी तो शर्तीचे प्रयत्न करताना आपण बघतोय. खान कुटुंबीयांची अशा पद्धतीची प्रकरणे आपल्याला नवीन नाहीत. याआधी सुद्धा शाहरुख खानने कितीदा राजकारणी, सहकलाकार यांच्याशी मोठे मोठे पं गे घेतले आहेत.

सुपरस्टार शाहरुख खानचा वानखेडे स्टेडियमवरचा किस्सा अजूनही आपल्यातील प्रत्येकजण विसरला नसेल. आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितल आहे की, कशा प्रकारे एका सुपरस्टार ने तेथील कर्मचाऱ्यांचे विनाकारण उद्धटपणे हुज्जत घातली, शिवीगाळ केली. त्यामुळे या कक्षाचे मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. हा मुद्दा उचलण्यात आला होता.

त्यानंतर शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर बं दी घातली गेली. अर्थात या गोष्टीचा शाहरुख खानला काडीमात्र फरक पडणार नव्हता. तरीही कारवाई झालीच आणि काही वर्षांनी ती बं दी हटवली देखील गेली. किंग खानने मात्र वानखेडेच दर्शन घेणे सुद्धा आता बं द केलं असं दिसतंय..! काहीही फरक पडत नसताना देखील या सगळ्या घटनेनंतर शाहरुख खानने मीडियासमोर येऊन जाहीर माफी मागितली होती.

लोकांनी मात्र तीच घटना लक्षात ठेवून की काय किंग खानला आजही टा रगे ट करण्यास सोडले नाही, असंच चित्र सध्यातरी दिसतंय. अशाच एका घटनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये शाहरुखचा उर्मटपणाचे दर्शन होते. या घटनेत मात्र स्वतः खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी शाहरुखचा मा ज आपल्या पद्धतीने जिरवला होता. चला तर मग जाणून घेऊयात तो किस्सा नेमका काय आहे?

साधारणपणे १९९५ नंतर ची ही गोष्ट आहे, जेव्हा अमिताभ बच्चन हे नाव हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधून ऱ्हास पावत चालले होते. आणि बॉलीवूडवर खान साम्राज्य होतं. आमिर खान शाहरुख खान आणि सलमान खान या तीन खानांचे एकाच वेळी बॉलिवूडवर रा ज्य होतं. शाहरुख खान ला लोक विशेष पसंत करत होते याचं कारण असं, बॉलीवूड मध्ये याचा कोणी गॉ डफादर नव्हता.

कोणतेही कौटुंबिक फिल्मी पार्श्वभूमी नसलेला शाहरुख खान हा बाहेरून आला होता, स्वतःच्या मेहनतीने त्याने खूप मोठे साम्राज्य उभं केलं..! सुप्रसिद्ध फिल्म प्रोडूसर फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांच्या आगामी सिनेमा ‘रफ्तार ‘ साठी सिनेमुहूर्त म्हणून मोठी जं गी पार्टी आयोजित केली होती, ऐकण्यात आहे ही बॉलिवूडमधील सर्वात मोठी पार्टी होती. फेब्रुवारी १९९७ मध्ये मुंबईच्या ओबेरॉय टॉवर हॉटेलमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते.

दिग्गज सेलिब्रेटी, स्टार मंडळी, व्हीआयपी रा जकारणी अशा बऱ्याच लोकांना या पार्टीचे निमंत्रण असणारच. याबरोबर त्यावेळचे विद्यमा न मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा या जं गी पार्टीचे आमंत्रण होते. अक्षय कुमार, मनिषा कोईराला, संजय दत्त अशा बड्या सुपरस्टार्स असलेली ही फिल्म किती सुपरहि ट होऊ शकते याचा अंदाज आला असेल.

त्यावेळी शाहरुख खान कडे सुद्धा सुपरस्टार म्हणूनच पाहिले जाई. अर्थात त्यालाही या पार्टीचे आमंत्रण होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि बडे नेते बाळासाहेब ठाकरे या पार्टीत असल्याकारणाने पार्टीत कमालीची टा ईट सि क्युरि टी होती. अशातच चे किंगसाठी शाहरुख खानला दरवाजा वर पकडण्यात आलं. तेथे मेटल डि टेक्ट र असल्यामुळे शाहरुख खान नी सोबत बाळगलेले रि व्होल वर पो लिसांच्या नजरेस पडले.

तेव्हा नुकताच प्रसिद्धीच्या झोतात आलेला शाहरुख खान अतिशय उमर्ट आवाजात पोलिसांवर खेकसला, ”मी कोण आहे ते तुम्हाला माहित आहे काय? शाहरुख खान आहे मी..!” का यदा सर्वांना सारखाच असतो त्यामुळे पोलिसांनी त्यांना उत्तर दिले कि,’ तुम्ही कोणीही असा परंतु सोबत असलेल्या बं दू किचे कागदपत्र दाखवल्याशिवाय तुम्हाला आत प्रवेश मिळणार नाही.

झाल्या प्रकाराने किंग खान आणखीनच च वताळला आणि त्याने प्रो ड्युसर नाडियाडवाला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते पार्टीमध्ये इतर लोकांशी चर्चा करण्यात व्यस्त असल्याकारणाने संपर्क होऊ शकला नाही. या प्रकाराने बघता बघता एक तास निघून गेला आणि सुपरस्टार शाहरुख खान चा रा गाचा पारा मात्र चढत गेला. आणि तो फिरोज यांच्याशीच चढेल आवाजात उलट सुलट बोलू लागला.

एक वेटर- अक्षय कुमार आणि एक क्रिमिनल- संजय दत्त यांच्या सोबतच सिनेमा करतोय ना फिरोज? अशा प्रकारची मुक्ताफळे रागाच्या भरात उधळण्यास त्याने सुरुवात केली. इतक्यात हे प्रकरण आत मध्ये बाळासाहेबांपर्यंत पोहोचले. त्यांनी शाहरुख साठी खास निरोप पाठविला.. “शाहरुख तू पोलिसांच्या कामात अडथळा न आणता त्यांना सहकार्य कर. तुझ्या जवळ असलेल्या बं दु कीचे कागदपत्र त्यांना दाखव.

अन्यथा मी या प्रकरणात लक्ष घातले तर तुझे सिनेमे मुंबई मध्ये कसे रिलीज होतात हे मी बघतो. “बाळासाहेबांचा आशा कडक शब्दात निरोप ऐकून मात्र शाहरुख खान चांगलाच बि थरला. त्याने शिस्तीत खाली जाऊन गाडीतून बं दु कीचे कागदपत्रे आणून ते गार्ड कडे जमा केले. आणि त्याला पार्टीत प्रवेश मिळाला. एक प्रकारे अपमान झाल्याने झालेल्या प्रकरणाचा उच्चार करणे त्याला शक्य नव्हते.

निमूटपणे मान खाली घालून तो संजय दत्त व मनिषा कोईराला यांच्याशी गप्पा मारत बसला. या घटनेनंतर मात्र फिरोज आणि शहर व पुन्हा एकत्र कधीच दिसले नाहीत. ज्या सिनेमासाठी ही पार्टी दिली गेली होती तो सिनेमा कधी प्रदर्शित झालाच नाही. या सिनेमा आयुर्वेदिक पुढे फिरोज यांनी हेराफेरी हा सिनेमा केला. आणि तो बॉ क्स ऑफिसवर सुपरही ट ठरला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *