जेव्हा इंग्लंड महाराणी विक्टोरिया एका गरीब भारतीय मुस्लिम नोकरांच्या प्रेमात पडते…त्यानंतर त्या दोघांमध्ये जे काही झाले होते..जाणून घ्या रहस्यमय इतिहास

लाईफ स्टाईल

नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपण बघणार आहोत राणी विक्टोरिया हिच्या अजब प्रेमाची गजब गोष्ट. हो मंडळी, ब्रिटीश साम्राज्याची महाराणी विक्टोरिया एका भारतीयाच्या प्रेमात पडली होती. ही घटना आहे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाची, त्यावेळी राणीच्या बाबतीतली ही गोष्ट जगासमोर आली ज्यामुळे ब्रिटीश रा जघराण्याची झोप उडाली होती.

हो, विक्टोरिया राणीचे लहानपण खूपच कडक शिस्तीमध्ये गेले. तिच्या मामानीच तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. अस म्हणतात कि, विक्टोरिया राणीला कोणत्याही पुरुषा सोबत एकांतात बोलण्यास परवानगी नव्हती. असे असून सुद्धा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अशी घटना जगासमोर आली जिने ब्रिटीश राज परिवाराचीच नाही तर अख्या ब्रिटीश साम्राज्याची झोप हरवली होती.

काय होती ती घटना:- जगभर चर्चा होती कि राणी प्रेमात पडली आहे. अर्थातच राणी कोणा राजकुमाराच्याच प्रेमात पडणार न, तर त्यातून विक्टोरिया तर ब्रिटीश साम्राज्याची राणी होती. ब्रिटीश राजपरिवार ज्याने एकेकाळी अख्या जगावर आधिराज्य गाजवले, ज्यांच्या साम्राज्यात कधीच सूर्यास्त होत नसे. अशा महान साम्राज्याची महाराणी विक्टोरिया जेव्हा प्रेमात पडते आणि तो प्रियकर हा एक सामान्य भारतीय नोकर असतो.

तेव्हा चर्चा तर होणारच ना? कोण होता हा भारतीय ज्याच्यावर विक्टोरिया होती फिदा? हा उमदा भारतीय तरुण होता हाफिज अब्दुल करीम, राणी विक्टोरिया भारतात खूप दिवस राहत होती. तिला भारत खूप आवडत असे. त्यामुळेच इथे तीच मन खूप रमायचं आणि याच काळात राणी अब्दुलच्या प्रेमात पडली. अब्दुल करीम हे नाव भारताच्या इतिहासात नसलं तरी ब्रिटीश इतिहासात मात्र हे नाव सुवर्ण अक्षरांत लिहिले आहे.

राणी विक्टोरिया स्वतः भारतातील एका गरीब नोकराच्या प्रेमात पडली होती आणि हे सं बंध एवढे पुढे गेले होते कि, ब्रिटीश घराणे सुद्धा संकटात आले होते. अब्दुल यांचा ज न्म झांसी येथील ललितपुर या गावी झाला होता. वडिलांच्या स रकारी नोकरीतील बदल्यामुळे ते आग्रा येथे नोकरीसाठी आले. तेथे त्यांनी जावदाच्या नबाबांसाठी वकिलीचे काम केल, पण या कामात मन लागले नाही म्हणून हे काम सोडून आग्रा येथे वडीलांच्या ओळखीने जेल क्लार्कचे काम सुरू केले.

येथील कैद्यांना कामासाठी लंडनला नेण्यात आले. तेव्हा त्या कैद्यांसोबत अब्दुल यांना सुद्धा पहिल्यांदा लंडनला जाण्याची संधी मिळाली. तेथे काही दिवस काम केल्यावर एका ब्रिटीश अधिकाऱ्याने त्यांना राणी विक्टोरिया कडे कामास पाठवले. राणीला भारत खूपच आवडला होता, त्यामुळे तिला करीम सोबत बोलण्यास खूप आवडत असे.

राणी, अब्दुलला इंग्रजी शिक्षणाचे धडे देत असे ज्यामुळे त्या दोघांना एकमेकांशी संवाद करणे सोपे जाई. याबद्दल राणीने आपल्या डायरीमध्ये नोंद केली आहे कि, अब्दुल अतिशय चांगली इंग्रजी बोलत आहे. राणीच्या वास्तव्यात राहून अब्दुलने अनेक उच्चपदांवर काम केले होते. याच दरम्यान भारताचे मुख्य सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केले.

अब्दुल हे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते. त्याची भाषा अतिशय सौम्य व म नमोहक होती. ते सर्वांशीच अतिशय विनयाने बोलत असत त्यामुळेच परदेशातही ते सर्वांचे अतिशय प्रिय होते. अब्दुल आणि राणी विक्टोरिया दोघे राणीच्या रिमोट पॅलेसमध्ये २ दिवस एकांतात राहिले होते. या पॅलेसमध्ये राणी फक्त तिचा नवरा आणि या नंतर तिचा बॉयफ्रेंड ब्रोन यांच्या सोबतच जात असे.

यावरून आपण अंदाज करू शकता कि, अब्दुल आणि राणी याचे सं बंध कोणत्या टोकापर्यंत गेले असतील. राणीच्या या सं बंधामुळे ब्रिटीश परिवार चिं तेत होता. राणी विक्टोरियाच्या मृ त्यू नंतर अब्दुल याला भारतात परत पाठवण्यात आले. एवढेच नाही तर त्यांच्या मध्ये व राणी मध्ये जे पत्रव्यवहार झाले ते सर्व सुद्धा यानंतर नष्ट केले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *