नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा आ जारी असतो तेव्हा डॉ क्टरांकडे गेल्यानंतर सर्वप्रथम डॉ क्टर आपल्याला चेक करत असताना सर्वात आधी जीभ दाखवायला सांगतात पण यामागे नेमके काय कारण हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज याबद्दल जाणून घेऊया.
आपल्याला अनेकदा असे दिसून आले असेल की, आपल्या जिभेचा रंग सतत बदलत राहतो. आपले डोळे आणि चेहऱ्यावरून आपले आ रोग्य कसे आहे हे समजते त्याचप्रमाणे जीभ बघून आपले आ रोग्य कसे आहे, याचा अंदाज बांधता येतो. आपल्या जीभेचा रंग कसा आहे यावरून आपले आ रोग्य कसे आहे हे ओळखले जाऊ शकते.
तुमच्या जिभेचा रंग बदलला असेल तर, तुम्हाला कोणतातरी आ जार आहे असे समजू शकता. साधारपणे, आपल्या जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. पण काही वेळा कोणत्यातरी आ जारामुळे जिभेचा रंग बदलतो. त्यामुळे जिभेचा रंग बदलल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका आणि डॉ क्टरांकडून तपासणी करून घ्या.
1 पांढरी जीभ – सामान्यपणे जिभेचा रंग हा हलका गुलाबी असतो. पण काही लोकांच्या जिभेवर हलका पांढरा कोटिंग येतो. चीजप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या जिभेवर चकत्या तयार होणं हे लक्षणं आ रोग्याच्या दृष्टीनं हा निकारक असते. कम कुवत रो गप्रतिकार क्षमता, औ षधं यामुळे जिभेवर पांढऱ्या रंगाच्या चकत्या तयार होतात. पण हे लक्षण म्हणजे गं भीर आ जार उद्भवण्याचा एक इशारा आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
2 निळ्या रंगाची जीभ – हृ दयाशी सं बंधित स मस्या किंवा आ जार असल्यास आपल्या जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो. जेव्हा हृ दय शरीरात रक्त योग्य रित्या पंप करत नाही, तेव्हा जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होऊ लागतो. कधीकधी र क्तातील ऑक्सिजनच्या कम तरतेमुळे, जिभेचा रंग निळसर होतो.
अशी स्थिती गंभीर झाल्यास जिभेच्या र क्तवाहिन्यांना सू ज येण्याचा धोकाही वाढतो. जिभेचा रंग निळा झाला असेल, तर हृ दयाशी सं बंधित आ जार असू शकतात. ज्यावेळी हृ दयाला र क्त पुरवठा होत नाही व र क्तात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते तेव्हा जीभ निळी होऊ शकते.
3 काळ्या रंगाची जीभ- काळ्या रंगाची जीभ म्हणजे गं भीर आ जाराचे लक्षण असू शकते. कर्करो ग सारखा घा तक आ जार असेल तर जीभ काळी पडू सकते. या शिवाय अल्सर किंवा फंगल इ न्फेक्शन असेल तरी जिभेचा रंग काळा होऊ शकतो.
4 पिवळ्या रंगाची जीभव- जिभेचा रंग पिवळा होणे, म्हणजे शरीरात पौष्टिक तत्वांची क मतरता असते. तसेच पचनसंस्था नीट काम करत नसेल किंवा कधीकधी य कृत किंवा पोटाशी निगडित आ जार असतील तर जिभेचा रंग पिवळा होतो. तसेच यावरुन तोंडात जि वाणूंचं सं क्रमण जास्त होत असल्याचं समजते. जि वाणूंमुळे ताप-सर्दी-खोकला, श्वसनाचे आ जार होतात.
5 जीभ लाल होणे- जिभ लाल होणे हे अशक्तपणाचे प्राथमिक लक्षण मानले जाते. तसेच शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची क मतरता असेल तर जीभ लाल होते. 1 जास्त चिकट होणे शरीरात पोषक तत्त्वांच्या क मतरतेमुळे जीभ चिकट-गुळगुळीत होते. धु म्रपानाच्या सवयीमुळे जीभ चिकट व गुळगुळीत होण्याची समस्या असते. 2 तोंड येणे जास्त तिखट खाल्ल्याने तोंड येण्याची स मस्या निर्माण होते. हा र्मोन्सच्या असंतुलनामुळे अ ल्सरमुळे ही स मस्या होते.
अशी घ्या जिभेची काळजी – 1 तुमची जीभ दररोज स्वच्छ करा. 2 सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी जीभ स्वच्छ करायला विसरू नका. 3 जीभ क्ली नरच्या मदतीने ते सहजपणे साफ करता येते. 4 भरपूर पाणी प्यायल्याने जीभ स्वच्छ राहते आणि बॅ क्टेरिया नष्ट होतात.