जाणून घ्या A अक्षरांवरुन सुरु होणाऱ्या लोकांचा स्वभाव, भविष्य, करियर, संतती, वैवाहिक जीवन…या नावाचे लोक वैवाहिक जीवनात अधिक का..

लाईफ स्टाईल

A अक्षरा पासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव, भविष्य, त्यांच्यात असलेले चांगले गुण वैवाहिक जी वन याबद्दल आज जाणून घेणार आहोत. तर आपण ज्योतिषशास्त्रात, अंक शास्त्र, हस्तरेखा शास्त्र याबद्दल आपण नेहमी ऐकतो.
आपण आपल्या नावाचा उल्लेख किंवा आपल्या नावाचे अक्षर याबद्दल कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का?

आपल्या स माजामध्ये यशस्वी झालेले अभिनेते, उद्योजक, लेखक रा जकारणी व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध संगीतकार त्यांनी त्यांची नावे बदलली आणि मग त्यांच्या नावाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडतो. कारण प्रत्येक अक्षराची स्वतःची ऊर्जा स्वतःची अशी ओळख आणि स्वतःचे असे काही गुणध र्म असतात. आपले नाव कोणत्या अक्षरापासून सुरुवात होते.

ते आपल्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सिद्ध करते. A, J, O, S यासारखे काही अक्षरे प्रभावी मानले जातात. आज आपण या लेखामध्ये A अक्षरा बद्दल जाणून घेऊ. या लोकांचे स्वभाव गुण आणि व्यक्तिमत्व याबद्दल समजून घेवू. तर आपल्या संख्या शास्त्रात1 हा क्रमांक A अक्षराच्या रूपात पाहिला जातो. या अक्षरापासून नाव असलेली व्यक्ती अत्यंत प्रभावशाली असते.

इतरांसमोर स्वतःची प्रतिमा लावण्यामध्ये खूप व्यस्त असतात. A हे अक्षर अत्यंत प्रभावी मानले जाते. याचा अर्थ अतिशय धैर्यवान व खंबीर व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जाते. या अक्षराच्या व्यक्तींना स्वतःच्या मतानुसार आयुष्य जगणे खूप आवडते. त्याच्यामध्ये प्रचंड आ त्मविश्वास असतो. त्यांना त्यांच्या आयुष्यात काय हवे आहे हे त्यांना माहीत असते.

आणि म्हणूनच ते इतरांची सा मायिक करण्यात विश्वास ठेवत नाहीत. या अक्षराचे लोक खूप हुशार, प्रभावी, साहसी असतात. त्यांची विनोदी वृत्ती खूप चांगली असते. तसेच या अक्षराचे लोक खूप व्यावहारिक असतात. म्हणून त्या व्यक्तीचे निर्णय अगदी योग्य सिद्ध होतात. जर एखाद्या नावात 3 किंवा त्यापेक्षाही जास्त A आहेत. तसेच छोट्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे थोडासा स्वार्थ असू शकतो, ती खूप हट्टी असतात.

स्वतःचेच म्हणणे सिद्ध करतात. स्वतःला योग्य समजतात. या अक्षराच्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीला अगदी धा डसाने सामोरे जाण्याची क्षमता असते. या लोकांमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी चांगले दिसेल. जर गरज असेल हे लोकांच्या युक्तीच्या ब ळावर गर्दीतून बाहेर येऊन स्वतःसाठी एकटी उभी राहतील. इतके अधिक सक्षम असतात.

आता या भागात आपण जाणून घेवू हे लोक प्रेमात कसे असतात. A या अक्षरापासून सुरू झालेल्या व्यक्तीचे स्वभाव खूप प्रेमळ असते. ती सगळ्यांना खूप आदर देतात. त्यांचे त्यांच्या जी वनसाथी वर खूप प्रेम असते पण ते व्यक्त करत नाही. प्रेमाच्या बाबतीत फार परिश्रम करण्याची देखील त्यांना गरज नसते. त्यांच्या जी वनात प्रेम आणि आनंद खूप मुबलक असते.

प्रत्येक नाते अगदी मनापासून जपतात. या अक्षरांच्या नावाच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व खूप आकर्षित असते. त्यामुळे समोरची व्यक्ती त्यांना येऊन स्वतः प्रेम व्यक्त करते. तसेच एकंदरीत वैवाहिक जी वनाचा विचार करता, हे लोक सुखी वैवाहिक जी वन जगतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या जोडीदाराच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची यांची तयारी असते. आपल्या जोडीदाराप्रती पूर्ण समर्पित असतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला भेटी देणे यांना आवडते. अत्यंत विश्वासाहर्ता हे त्यांचे वैशिष्ठ्य मानावे लागेल.

या व्यक्तींचे करियर आणि भविष्या बद्दल जाणून घेऊ:- करिअर बद्दल सांगायचे झाले तर हे व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात खूप नम्र असतात. लेखन, पत्रकार, तंत्रज्ञान विज्ञान, पोलीस, कलाकार, गु प्तहेर, न्यायालय म्हणजेच वकिली क्षेत्र, हॉटेल इत्यादी क्षेत्रात प्रचंड यश मिळवतात. त्यांची कामगिरी देखील उल्लेखनीय असते. कधी कधी नि राशा अपमा न देखील सहन करावा लागतो. या सर्वांमुळे ते लोक खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने यश संपादन करतात.

थोडा उशिरा का होईना सफलता नक्कीच मिळते. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतंत्र काम करणे यांना जास्त आवडते. लग्नाच्या वर्षाबद्दल सांगितले तर 25, 27, 29,30 आणि 31 या वयात लग्न होतात. त्याची शुभ संख्या 1,3,5,7 आहे. शुभ रंग गुलाबी, पिवळा आणि पांढरा रंग आहे. शुभ वार सोमवार, बुधवार आणि गुरुवार आहेत.

ही माहिती ‘A’ अक्षरा पासून सुरु होणाऱ्या व्यक्तींसाठी होती. वरील लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *