जाणून घ्या वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव, भविष्य, करीयर, संतती, वैवाहिक जीवन…या राशीचे लोक वैवाहिक जीवनात असतात अधिक

राशी भविष्य

राशीचक्र, ग्रह, तारे हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. बारा राशी त्यांचे स्वभाव, भाव विश्व या सगळ्यांचा अभ्यास केल्याने आपल्याला माणूस समजून घेणे सोपे जाते हे तर आपल्याला माहित आहेच. म्हणूनच आज आपण वृश्चिक राशीच्या लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत. पृथ्वीवरून आपल्याला जे आवकाश दिसते त्याचे बारा भाग केले असता वृश्चिक रास ही आठव्या स्थानी येते.

या राशीमध्ये विशाखा नक्षत्राचे चौथे चरण, अनुराधा व जेष्ठा ही नक्षत्रे येतात. राशी स्वामी मंगळ असलेल्या या राशीला चंद्राचीच राशी मानले आहे. जल तत्व असणाऱ्या या राशीचा स्वभाव स्थिर आसतो. तर राशी चिन्ह हे विंचू आहे. या राशीच्या लोकांचा स्वभाव वरून जरी आपल्यला चंचल वाटत असला तरी ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असतात. तसेच वृश्चिक राशीचे लोक शा रीरिक दृष्ट्या चिवट, कडक आणि स्पष्टवक्ती असतात.

यांचे डोळे सुंदर आणि व्यक्तिमत्व आकर्षक असते. त्यांच्या स्वभावात चि डचि ड, चंचलता, अस्थिरता हे गुण दिसून येतात. तसेच मंगळ हा स्वामी असल्याने अति उर्जवान असतात आपली ल ढाई एकतर्फी लढून जिंकण्यामध्ये हे लोक माहीर असतात. नेतृत्व गुण असल्याने लोक नेहमी अग्रेसर राहतात. विंचू हे बोधचिन्ह असल्याने काहीवेळा क्रू रपणा, बदला घेण्याचा स्वभाव तसेच गूढता सुद्धा या लोकांमध्ये दिसून येतो.

जलतत्वाची राशी असल्याने आयात निर्यात व्यवसाय करणे यांना उत्तम जमू शकते. तसेच जोतिष्य, गूढ विद्या, डीटेकटिव्ह संस्था यामध्ये अग्रेसर कामगिरी करू शकतात. डि फेन्स, पो लीस, नेव्ही अश्या ध डाडीच्या क्षेत्रात सुद्धा यांना काम करायला आवडते. रा जकारणात या राशीचे लोक माहीर ठरतात. तसेच रिसर्च, खनिज व्यवसाय यामध्ये सुद्धा हे लोक यशस्वी होतात. मात्र अश्या ठिकाणी पार्टनरशिप करणे यांच्यासाठी धो क्याचे असते.

तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वै वाहिक जी वनात श रीर सुखाची अपेक्षा यांना जास्त असते. मंगळ स्वामी असल्याने आपल्या जोडीदार बद्दल अधिकारिता असणे स्वाभाविक आहे. मात्र आपल्या जोडीदाराला सुखी ठेवण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. मात्र जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्यामुळे त्यांना काही वेळा त्रा स स हन करावा लागू शकतो.

तसेच मंगळाची राशी असल्याने तुम्ही वि वाहासाठी घाई करू नये. आपले शिक्षण, करिअर योग्य पद्धतीने झाल्या शिवाय लग्नाचा विचार न करणे तुमच्या फा यद्याचे ठरते. म्हणूनच सारासार विचार करून मगच ल ग्नाचा निर्णय घ्या. वृषभ आणि वृश्चिक या राशीचा जोडीदार तुमच्यासाठी आदर्श मा नले जातात. आपल्या भूतकाळाशी यांचे एक वेगळे अतूट असे नाते असते.

आपल्या प्रत्येक गोष्टीबाबत हे लोक हळवे असतात प्रत्येक गोष्ट एक आठवण म्हणून जपून ठेवणे यांना आवडते. यांचा से न्स ऑफ ह्युम र खूप चांगला असतो. त्यामुळे आपल्या मित्र परिवारात अतिशय प्रिय असतात. माणसांचा स्वभाव ओळखणे यांना उत्तम जमते. चेहरा पाहून समोरची व्यक्ती कशी असेल याचा अंदाज बांधण्यात यांची हातोटी असते.

लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवण्याचा आणि त्याचा बदला घेण्याचा यांचा स्वभाव असतो. त्यामुळेच यांचे बोलणे कटू वाटते. असे असले तरी त्यांचे मन साफ असते. आपले निर्णय स्वतः घेणे यांना आवडते, यांची स्म रणशक्ती देखील तीव्र असते. आर्थिक स्थितीचा विचार करता यांच्या ध्येयवादी स्वभावामुळे हे लोक आर्थिक बाबतीत संपन्न असतात.

त्यांच्याकडे पैशांची उणीव कधीच असत नाही. त्यामुळेच हे लोक खर्चिक देखील असतात. त्यामुळे कधी कधी यांना गुंतवणूक करणे आवघड जाते. मात्र पैसे मिळवणे आणि मिळवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे याची उत्तम जाण असणारे हे लोक आहेत. यांच्या गूढ स्वभावामुळे या लोकांना समजून घेणे अवघड जाते. त्यामुळेच घर आणि इतर नातेवाईक यांच्यासोबत मतभे द असू शकतात.

अहंकारी आणि वर्चस्व गाजवण्याच्या स्वभावामुळे या लोकांचे मित्र सुद्धा कमी असतात. लाल, म रून हे रंग याच्यासाठी शुभ मानले आहे. तर पोवळे आणि पुष्कराज हे यांचे भाग्यरत्न आहेत. ९ हा अंक यांच्यासाठी शुभ मानला आहे. तूळ, धनु आणि मेष या वृश्चिक राशीच्या मित्र राशी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *