आज आपल्याकडील बऱ्याच स्त्रियांना म्हणजेच आपल्याला या आधुनिक काळातील मुलींना प्र ज न नाशी सं बं धीत प्रत्येक गोष्टीची माहिती असते, पण आज कालच्या मुलींना ल ग्नाचे योग्य वय आणि ग रो द र राहण्यासाठी असणारे योग्य काळ याबाबत काहीच माहित नाही, आणि हे आम्ही नाही तर एक सर्वेक्षण सांगत आहे.
आपण पाहत असाल कि आजच्या मुली या ”आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे, हे काय ल ग्नाचे वय थोडीच आहे”, आपल्याला अजून खूप फिरायचे आहे, मजा करायची या सर्वामध्ये या मुलींचे वय अगदी तिशीला येऊन पोहचते आणि तेव्हा त्याच्या लक्षात येते कि आपल्याला ल ग्न करायला हवे आहे. पण खरं तर आपले ल ग्नाचे वय उ लटू न गेलेले असते, होय सर्व साधारणपणे २१ ते २५ या वयात ल ग्न होणे खूप महत्वाचे असते.
अन्यथा ज्यावेळी आपण ल ग्न झाल्या नंतर बा ळासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अ पयश येते, आपण पाहत असाल कि आजकाल अनेक जो डप्याना कित्येक प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही आहे, आणि याला कारण आहे ते म्हणजे योग्य वयात ल ग्न न होणे, कारण पुरुषांच्या तुलनेत म हिलांच्या वयाचा यावर खूप मोठा प रिणाम होतो. कारण जर वय प्र ज न न क्ष मतेसाठी अंगभूत घटक मा नले गेले तर त्याचा प रिणाम स्त्रिया आणि पुरुषांवर वेगळा होतो.
तसेच महिला निश्चित संख्येने स्त्री बी ज घेऊन ज न्माला येतात, जे वाढत्या वयानुसार कमी होत जातात, तसेच क म जो र बनत जातात आणि मग ग रो द र राहण्याचे सर्व प्रयत्न फसतात. कारण मुलींनी आपली व यो म र्यादा ओ लांडली कि स्त्री बी ज सं पायला सुरूवात होते. या अं ड्या ना पुन्हा तयार केलं जाऊ शकत नाही. पण जर आपण पुरुषांच्या बाबतीत बोलायचे झाले तर इथे पूर्णपणे फरक आहे, कारण पुरुष अगदी म रे पर्यंत वी र्य तयार करू शकतात.
यामुळे खास करून मुलींनी योग्य वयातच ल ग्न करून बा ळासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा आपल्या प दरात नि राशा येऊ शकते, तसेच आपणास सांगू इच्छितो कि एखादा पुरुष वयाच्या ६० व्या वर्षीही एखाद्या महिलेला ग रो द र बनवू शकतो. त्यामुळे आज आम्ही आपल्याला ग रो द र राहण्यासाठी योग्य वय सांगणार आहोत.
डॉ क्ट रांच्या म्हण्यानुसार आपल्या वयाच्या दुसऱ्या दशकात म्हणजेच वय वर्ष २० हे योग्य असते, करणं यावेळी महिलांच्या त्या त्या भागातून अधिक स्त्री बी ज जास्त प्रमाणत फ र्टा ई ल असतात. पण आजच्या या काळात मुलींची होणारी ल ग्ने पाहता, जर एखादी स्त्री तिच्या तिसऱ्या दशकात ग र्भ व ती होऊ इच्छित असेल तर प्रत्येक म हिन्यात ग र्भ वती होण्याची शक्यता २० ते ३०% दरम्यान असते.
आणि हीच शक्यता विशीमध्ये ४० ते ४५ % इतकी असते, जेव्हा स्त्री ३०-३२ वयात पोहोचते तेव्हा अं ड्यां ची गु णवत्ता आणि प्रमाण कमी झाल्यामुळे तिची प्र ज न न क्षमता कमी होते. वयाच्या 35 व्या वर्षानंतर, नैसर्गिकरित्या ग र्भ धा रणा होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात कमी होते. या वयात जु ळे किंवा ति ळे होण्याची शक्यता जास्त असते.
तसेच वयाच्या तिशीनंतर म्हणजेच वय वर्ष ३५ नंतर ग र्भ धा रण होणे अशक्य नाही पण आपल्याला यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, तसेच या वयामध्ये ग र्भ धा रणेचे प्रमाण 5% असते, तसेच या वयात पुरूषांची प्र ज नन क्षमताही हळू हळू कमी होते. कारण शु क्रां णूंच्या संख्येत क मत रता जाणवते.
त्यामुळे आपण योग्य वेळीच ल ग्न करा आणि योग्य वेळीच बाळाचे नियोजन करा, अन्यथा मग आपल्याला बा ळासाठी अन्य मार्ग स्वीकारावे लागतील, जे पूर्णपणे ख र्चिक आहेत, त्यामुळे आपण योग्य वेळी निर्णय घ्या. तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियज नांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.