जाणून घ्या मासिक पाळी उशिरा होण्याची कारणे काय असू शकतात…आणि जर आपल्या सोबत सुद्धा या विचित्र गोष्टी घडत असतील…तर त्वरित डॉ क्ट रांना भेटा अन्यथा

आरोग्य

आज आपण हे सुंदर जग पाहतो, बघतो आणि अनुभवतो त्याला कारणीभूत फक्त स्त्रीच आहे. कारण तिच्याकडे असणारे मातृत्वामुळे हे शक्य आहे.आज जरी स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असली तरी तिला क मकुवत मा नले जाते. तिला नेहमी स माजात दुय्यम स्थान दिले जाते. हे केवळ आपल्याच देशात नाही तर सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते.

शिक्षणामुळे जरी फार मोठा बदल घडून आला तरी आपल्या स माजात तिला काहीवेळा दुय्यमच स्थानी बघितले जाते. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. पण एक कारण आहे ते म्हणजे ‘मासिक पा ळी’. मासिक पा ळी येते म्हणजे स्त्रीअश क्त नाही. काही वेळा त्या कारणांनी सुद्धा महिलांना धारेवर धरले जाते. त्यांच्यात पुरुषानंएवढी ताकद नसते असे काही मूर्ख लोक मा नत असतात.

आणि आज आपण मासिक पा ळी बद्दल जाणून घेणार आहोत. तसेच स्त्रियांना येणारी मासिक पा ळी याबाबत काही अंधश्रद्धा म नात बाळगत असतो. मासिक पा ळीला अपवित्र मा नलं जाते. आपण स्वतःला आपल्या विचारांनी कितीही पुरस्कृत समजत असलो तरी स माजातील एक वर्ग असा आहे की धा र्मिकतेच्या नावाखाली देवानेच प्रदान केलेल्या या सुंदर प्रक्रियेला अपवित्र मानतो .

तसेच मासिक पा ळी ही एक ‘नैसर्गिक क्रिया आहे’ असे समजण्याची दृष्टी आपल्यात नाही. मासिक पा ळी येणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली एक अमूल्य अभिव्यक्ती आहे आणि ती मा नली सुद्धा पाहिजे. प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पा ळी येते. हे जणू एक चक्रच आहे. हे वयाच्या १२ ते १३ व्या वर्षापासून सुरू होत असते. काही वेळा मासिक पा ळी उशिरा येत असते याचे कारण फक्त ग र्भ धारणाच मानले जाते.

पण हे एकच कारण नसून आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल घडून येत असतात. सं प्रेरकांच्या बदलांमुळे किंवा काही किरकोळ आ जा रांमुळे हे घडत असते. तर मासिक पा ळी वेळच्या वेळी होणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर उशिरा होत असेल तर त्याला कारणे कोणकोणती आहेत हे आपण पाहणार आहोत.-

अधिक परिश्रम – हल्लीच्या काळात मुली आणि महिला यांना जाडेपन आवडत नसते. यासाठी ते डायट करत असतात. वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात व्यायाम करत असतात. याचा परिणाम मासिक पा ळीवर होत असतो. आपले हा र्मो न बदलत असल्यामुळे मासिक पा ळीत बदल होत असतात.

वजन कमी होणे – जर आपले वजन कमी होणे किंवा एकदमच वाढणे याचा परिणाम मासिक पा ळीवर होत असतो. काही स्त्रीयांचे वजन हे वाढतच असते. त्यांच्यात इ न्स्ट्रोजन सं प्रेरक असतो. त्यामुळे हा र्मो न्समध्ये बदल होऊन मासिक पा ळी अनियमित होत असते.

थायरॉइड – थायरॉईड असणे हा आ जा रच झाला आहे. हे केवळ स्त्रियांच्यात पाहायला मिळते. हा र्मो न्स हे संतुलित असले पाहिजे. जर ते असंतुलित असतील तर मासिक पा ळी थांबते. आणि मासिक पा ळीची तारीख ही बदलत असते. गळ्यातील थायरॉ ईड ग्रं थी मेटा बॉलि ज्म नियंत्रित करते. शरीराच्या बर्‍याच फं क्श न्समध्येही याची भूमिका असते. आपल्याला थायरॉ ईड सं बं धित कोणतीही स मस्या असल्यास ते मासिक पा ळी देखील प्रभावित करते.

एं टिबा योटिक गोळ्या – जास्त क्षमतेच्या किंवा सतत च्या आ जा रांमुळे घेतल्या जाणाऱ्या गो ळ्यांचा परिणाम मासिक पा ळीवर होत असतो. या औ ष धांचा वापर केल्यास मासिक पा ळी थांबवली जाऊ शकते. ज न्म नियंत्रण गोळ्या आणि काही इतर औ ष धे देखील मासिक पा ळीची चक्र बि घडवतात.

पूर्व र जोनिवृत्ती:- स्त्रियांच्या जी वनातील मासिक पा ळी बंद होतो तो काळ पूर्व रजोनि वृत्ती तो काळ जसा जवळ येतो तेव्हा मासिक पा ळी अनियमित होते. तसेच स्त नपान:-अनेक स्त्रिया स्त नपान देतात त्यामुळे वेळेवर मासिक पा ळी सुरू होत नाही.

नित्यक्रमात बदल:- वेळापत्रक बदलणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, शहरातून बाहेर पडणे किंवा ल ग्नाच्या वेळी किंवा घरात एखाद्या कार्यक्रमामुळे आपली दिनचर्या बदलते. तेव्हा असे होते पण जेव्हा शरीराला या नवीन शे ड्यूलची सवय लागते किंवा जेव्हा आपण सामान्य रूटीनकडे परत येतो तेव्हा मासिक पा ळी देखील नियमित हते .

धु म्रपान अथवा म द्य पान करणे:- महिला असो वा पुरूष म द्य पान आणि धु म्र पान करणे शरीरासाठी हा निकारक आहे. मात्र हे माहीत असूनही अनेकजण व्य सनांच्या आहारी जातात. महिलांमध्ये व्य सन करण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. धु म्रपान आणि म द्यपानाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होत असतो. व्य सनांच्या अधीन गेल्यामुळे महिलांच्या मासिक पा ळीच्या चक्रावर परिणाम होतो.

तर या कारणांमुळे मासिक पा ळी अनियमित येते. मासिक पा ळी महिन्याच्या महिन्याला होणे आवश्यक असते. जर काही कारणांमुळे वेळच्या वेळी मासिक पा ळी होत नसेल तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *