या आजच्या आधुनिक जगात माणसाला प्रत्येक गोष्टीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये आज मुक्त आहे, पण ज्या गोष्टीचा तो सार्वजनिक किंवा मुक्तपणे उल्लेख करू शकत नाही तो गोष्ट म्हणजे मा सिक पा ळी. एखाद्या स्त्रीमध्ये किंवा प्रत्येक प्राणी वर्गामध्ये होणाऱ्या या नैसर्गिक क्रियेला आपल्या कर्मठ आणि हीन मा न’सिक’तेमुळे एखादे पाप असल्यासारखे पाहिले जाते.
याचमुळे आजच्या या धावत्या आणि आ धुनिक युगात प्रत्येक स्त्रीला आज सुद्धा या मा सिक पा ळीमुळे प्रत्येक ठिकाणी अ वहे लना स हन करावी लागते. आता आपल्याला चांगेलच माहित आहे कि आपल्या हिं दू ध र्मामध्ये मा सिक पा ळीच्या वेळी महिलांना अनेक ठिकाणी प्रवेश नसतो, आज सुद्धा हिं दू ध र्मात मंदिरामध्ये, आपल्या घरातील देवघरात प्रवेश नसतो इतकेच नाही तर आपल्या घरात एखादी पूजा असेल तर मा सिक पा ळी झालेल्या स्त्रीला आपण एका कोपऱ्यात बसवतो.
पण आपणांस सांगू इच्छितो कि या जगातील प्रत्येक ध र्मामध्ये मा सिक पा ळीबद्दलचे काही नियम सांगितले आहेत. ते देखील आपण आजच्या या आधुनिक युगातील सुज्ञ नागरिक म्हणून जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. तेव्हाच आपण आपल्या घरातील स्त्री ला स मान वागणूक किंवा स्व तंत्र दिले असे म्हणता येईल.
हिं दू ध र्म:- आपल्या हिं दू ध र्मात मा सिक पा ळी अ’पवि’त्र आहे असा उल्लेख आहे, पण असे काही ठराविक नियमाचा उल्लेख त्यामध्ये केला गेला नाही पण तरी सुद्धा आज मा सिक पा ळी आपण अ’पवि’त्र मानतो आणि प्रथेप्रमाणे या काळात महिलांना आपण वेगळे ठेवतो इतकेच नाही तर त्यांना ही न वागणूक आपण देतो. कोणत्याही घरातील विशिष्ट गोष्टीला हात लावू देत नाही, त्या केस विंचरू शकत नाहीत तसेच त्या एखाद्या धा र्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही.
पण आपणांस सांगू इच्छितो कि आपल्या भारतात अनेक असे हिं दू ध र्म आहेत, जेथे मा सिक पा ळीचा काळ हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिवाय, त्यांना दुधाचा अभिषेक घातला जातो, नवीन साडी आणि दागिने घालून न टवले जाते. तसेच त्या अनेक धा र्मिक कार्यात देखील सहभागी होतात.
इ स्लाम ध र्म:- इस्लाम लोकांचा पवित्र ग्रं थ म्हणजे कु राण, पण त्यामध्ये मा सिक पा ळीबद्दल सखोल माहिती सापडत नाही. परंतु याचा उल्लेख जरूर केला गेला आहे कि या काळात अशा महिलांपासून दूर राहावे, परंतु याचे कारण देखील त्यामध्ये दिले गेले ही कि मा सिक पा ळी अ’पवि’त्र आहे म्हणून दूर राहावे असे नाही तर, या काळामध्ये महिलांना वे’दना, त्रा’स स हन करावा लागतो त्यामुळेच तेव्हा त्याच्यापासून दूर राहावे असे सांगितले आहे.
पण धा र्मिक कार्यामध्ये महिलांना लांब राहण्यास सांगितले आहे आणि त्याला कारण देखील आहे, कि मुहम्मद याच्या प त्नीला त्यावेळी त्रा स होत होता त्यामुळे त्यांना त्यावेळी मक्केची यात्रा करता आली नव्हती आणि म्हणूनच या स माजा तील सर्व महिला धा र्मिक कार्यापासून दूर राहतात.
ख्रिश्चन ध र्म:- आपणास कदाचित माहित असेल कि ख्रिश्चन ध र्म हा जगातील सर्वात मोठा ध र्म आहे, तसेच बा यबल मध्ये मा सिकपा ळीचा उल्लेख सापडतो, पण त्यामध्ये ही गोष्ट अ’पवि’त्र आहे असा कोणताही उल्लेख त्यामध्ये नाही. पण सामान्यत मा सिक पा ळीच्या वेळी महिलांना चर्च मध्ये प्रवेश दिला जातो. परंतु या ध र्मातील आधुनिकीकरणाच्या प्रवेशामुळे मा सिक पा ळीबद्दलचा लोकांचा दृष्टीकोन बदलत चाललाय. त्यामुळे अनेक आखाती देशामध्ये याच मा सिक पाळीकडे पुरोगामी दृष्टीने पाहू लागले आहेत.
बौद्ध ध र्म: आपणांस सांगू इच्छितो कि बौ द्ध ध र्मात मा सिकपा ळी ही प्रक्रिया एका नैसर्गिक असल्याचे सांगितले गेले आहे, फक्त त्यावेळचे कपडे योग्यरीत्या धुवूनच वापरावेत असा उल्लेख आहे पण त्याला कारण देखील तसेच कारण त्यामध्ये अनेक हा नीकारक घ टक असतात त्यामुळे धुवूनच परिधान करावे असे सांगितले गेले आहे. तसेच या काळात या ध र्मातील महिला प्रत्येक धा र्मिक कार्यात सहभागी होतात.
शीख ध र्म: या धर्मामध्ये त्याच्या गुरूंनी सांगितल्या प्रमाणे मा सिक पा ळी ही एक नैसगिर्क क्रिया आहे. तसेच शीख ध र्मामध्ये अनेक ठिकाणी असाही उल्लेख आहे की, आपल्या जी वनाची सुरुवात ही आईच्या र क्ता नेच होते.” त्यामुळे शीख ध र्मामध्ये मा सिक पा ळी संदर्भात कोणत्याही वेगळ्या प्रथा सांगितलेल्या नाही आहेत. त्यामुळे या ध र्मातील महिला सुद्धा प्रत्येक धा र्मिक कार्यात सहभागी होतात.
तर असे आहेत प्रत्येक ध र्माचे मा सिक पा ळीबद्दलचे विचार, पण आपल्या भारतात अनेक ठिकाणी आज सुद्धा वि चित्र घ टना घडत असतात, यावेळी अनेक म हिलांना घराबाहेर ठेवले जाते. तर दुसरीकडे तिचेच रूप असलेल्या देवीची आपण पूजा करतो. पण प्रत्येक महिलेला आपण या काळात ही न वागणूक देतो, पण काळानुसार आपल्याला सुद्धा बदलायला हवं, आणि आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीला आपण या काळात योग्य वागणूक मा न, सन्मा न हा दिला पाहिजे. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.