नमस्कार मंडळी, मंडळी आपला भारत देश हा अनेक विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध असल्याचे आपल्याला माहित आहेच. आपल्याला अतिशय समृद्ध असा प्राचीन सांस्कृतिक, ऐ तिहासिक आणि पौ राणिक वारसा लाभला आहे. म्हणूनच या भारत भूमीला सं ताची महंतांची भूमी असे म्हणतात. इथे अनेक सिद्ध पु रुषांनी अवतार घेतल्याचे आपल्याला माहित आहे.
आणि आज आपणही अशाच एका सि द्ध पुरुषाला जाणून घेणार आहोत. बघुतर हे म स्तान बाबा आहेत कोण आणि काय आहे त्यांची महती. मंडळी असं मा नलं जात कि पृथ्वीवर प्रत्येक तीन कि.मी. अंतरावर एका सिद्ध सत्पुरुषाचं अस्तित्त्व असतं त्यामुळेच पृथ्वी सं तुलित आहे. म स्तान बाबा हे पुणे स्टेशन वर गेल्या नव्वद वर्षांपासून वावरत आहेत.
रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉ र्म, पो लीस स्टेशन, स्टेशन वरील पीर बाबांचा द र्गा या ठिकाणी त्यांचा मुक्त वावर असतो. कधी कधी तर ते पो लीस निरीक्षकाच्या खुर्चीत निवांत प डलेले असतात. मुद्दाम दर्शनासाठी गेलात तर त्यांचं दर्शन होईलच याची खात्री नसते. त्यासाठी बाबांची इच्छा हवी अस म्हणतात. अशा या अवलिया बद्दल कोणालाच माहिती नाहीये, कि हा अवलिया येथे कधी आला, कसा आला?
त्यांचा भू तकाळ काय आहे? पण दृश्य, अदृश्य दुनियेचा बा दशहा मानतात. त्यांचे दर्शन आपल्या भाग्याची गोष्ट असल्याचे अनेक जण मा नतात. म स्तान बाबांना अवलिया म्हणण्याची सुद्धा अनेक कारणे आहेत. त्यांचा स्टेशन आणि आजुबाचुच्या परिसरात मुक्त वावर असतोच त्यांना तस करण्यापासून कोणी रोकटो क सुद्धा करत नाही.
ऊन, वारा, थंडी, पाऊस काही असलं तरी त्यांच्या राहणीमा नात कधीच फरक पडत नाही. झोपायला जमीन आणि पांघरायला आभाळ. इतकी साधी राहणी आणि कपडे म्हणजे २ टॉवेल, एक कंबरेला अन एक गळ्यात बस. मध्यम बांधा, किंचित घारे डोळे, अर्धवट पांढरे झालेले कुरळे केस. या केसांच्या बटा सतत आपल्या हाताने फिरवत बाबा फिरत असतात किंवा शांतपणे बसलेले असतात.
अंग आणि कपडे अतिशय काळेकट्ट झालेले असले तरी त्याच्या अं गाला दु र्गंधी येत नाही. याच न राहून आश्चर्य वाटत राहत. त्याच्या बाबतीत अजून एक आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांच्या पायात असलेले चांदीचे तो डे. त्यांनी त्याच्या दोन्ही पायात चांदीचे तो डे घातलेले आहेत. तसेच बाबा कधीकधी चित्र वि चित्र हातवारे करत असतात जणू काही जगाचे कोणते तरी अवघड गणितच सोडवत आहेत.
बाबा दिसताना जरी खूप रा गीट दिसत असले तरी म नाने खूप प्रेमळ आहेत. बरेच लोक त्याच्या सेवेसाठी किंवा दर्शनासाठी पुणे स्टेशनवर येत असतात बाबा कधी प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतात, तर कधी कधी त्यांना हुसकावून लावतात. त्यांना समजणं थोडं कठीणच आहे. पण ठरलेले सेवेकरी नित्य नियमाने त्यांच्यासाठी घरून डबा आणत असतात.
बाबा प्रत्येकाच्या डब्यातलं थोडं थोडं अन्न खातात. बाबाना सि गा रेट हि लागते, म्हणून बरेच सेवेकरी बाबांच्यासाठी सि गा रेट घेऊन येत असतात. बरच जण त्यांना आपल्या मो बाईल वर कव्वाली किंवा शंकर महाराजांची गाणी लावून देत असतो आणि तासनतास त्यांच्यासोबत बसून सेवेची काही संधी मिळते का याची वाट पाहत असतो. गरीब, श्रीमंत सर्वच लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असतात.
काही दिवसांपूर्वी एका सेवेकऱ्याने बाबांविषयी एक पो स्ट टाकली होती त्यामध्ये लिहिले होते कि बाबांनी होळीच्या दिवशी पाण्याने होळी पे टवली. तिथे जमलेल्या अनेकांनी ती गोष्ट प्रत्यक्ष पहिली. या अवलियाचे असामान्यतत्व पटवून देण्यासाठी आणखी एक अनुभव सांगणे पुरेसे होईल, गेले दिड वर्ष संपूर्ण जगावर को रो ना सारख्या भ यंकर आ जाराचे सावट आहे हे आपल्याला माहित आहेच.
या आ जाराला दूर ठेवण्यासाठी जगभरात टाळेबं दी केली होती. स रकारने को रो ना दूर ठेवण्यासाठी नि यमावली जाहीर केलेली आहे. असा असताना बाबांचा वावर हा रेल्वे स्टेशन, जमीन, अश्या अनेक ठिकाणी असतो. याठिकाणी त्यांना भेटायला खूप लोक येत असतात. स्टेशनवरील गर्दी तर नित्याचीच असते, तरी देखील बाबा अजून आ जारी नाहीयेत.
यावरूनच आपल्याला त्याच्या असामान्य असण्याचा अंदाज येईल. आता बऱ्याच लोकांचं असा म्हणणं असेल कि ते जर खरच अवलिया आहेत तर ते चांगले कपडे का घालत नाही? एखाद्या आश्रमात न राहता स्टेशनवरच या राहतात? तर मंडळी अवलिया लोक हे असेच असतात त्यांना प्रसिद्धीची अजिबात हाव नसते. ते त्याच्यातल्या दै वी गुणांनीच ओळखले जातात. कलयुगात अश्या अवलिया लोकांचं दर्शन घडणे हे भाग्याचं मा नलं पाहिजे.