जाणून घ्या पांडवांच्या जन्माचे विचित्र असे रहस्य..का आणि कोणत्या चुकीमुळे पांडव जन्माला आले होते..बघा त्यावेळी असे काय घडले होते..पाहून

धार्मिक

मित्रांनो आज आपण पांडवांच्या जन्माचे रहस्य जाणून घेणार आहोत, कि त्याचा जन्म कशा विचित्र पद्धतीने आणि कोणत्या चुकीमुळे झाला होता आणि त्याचे परिणाम काय घडले, चला तर मग जाणून घेऊया पांडवाच्या जन्माचे रहस्य, तर वडील असूनही पांडवांचा ज न्म एका अनोख्या स्वरूपात झाला होता, तर एकेदिवशी माता कुंती आणि माद्री या दोन पत्नीसह राजा पांडू शिकारीसाठी जंगलात गेले.

तेव्हा त्यांना काळविटांची विन जोडी दिसली, म्हणजेच त्यावेळी काळवीट हे प्र णय करण्यात अतिशय दंग होते, आणि अशावेळी तेव्हा राजा पांडू ने लगेच आपला बा ण काढून त्या हरणाची शि कार केली आणि मग त्यावेळी मृ त अवस्थेत असलेल्या हरणाने राजा पांडू याला याला शाप दिला कि, तू खूप क्रू र मनुष्य आहे.

तू मला सं बंध करताना मारले आहेस, तेव्हा तू देखील जेव्हा सं बंध ठेवशील तेव्हा म रण पावशिल. आणि मग हरणाच्या या शापाने राजा पांडू खूप दुखी झाला. दुखी अवस्थेतील पांडू आपल्या दोन्ही पत्नीला म्हणाला की, तुम्ही दोघी जणी हस्तिनापुरला जा, आणि मी माझ्या सर्व इच्छा आणि काम वासना सोडून या जंगलात राहीन.

पण राजाच्या या वाक्याने दोन्ही रान्याना अश्रू अनावर झाले. तुमच्या शिवाय आमचे जी वन शून्य आहे. आम्ही पण तुमच्या सोबत जंगलात राहणार अशी विनंती केली. त्यांची ही विनंती राजाने मान्य केली व आपल्या सोबत जंगलात राहण्याची परवानगी दिली. आणि असेच एके दिवशी राजा पांडू यांनी ऋषीमुनींना अ मावस्येच्या दिवशी ब्रह्माजीच्या दर्शनासाठी जाताना पाहिले.

ऋषीमुनीनी त्यांच्यासोबत आपल्याला न्यावे अशी विनंती राजा पांडू यांनी ऋषीमुनींना केली. तेव्हा ऋषींनी राजा पांडू यांना म्हणाले की कोणतेही अ पत्यहीन व्यक्ती ब्रह्माजीच्या दर्शनाचा हकदार नाही. ऋषिमुनींचे हे बोलणे ऐकून राजा पांडू खूप दुखी झाला व तो कुंतीला म्हणाला, माझ्या जी वनात काहीच अर्थ नाही. माझे जी वन व्यर्थ आहे.

पिता ऋण, ऋषि ऋण, मानव ऋण यातून माझी मुक्तता होणे अशक्य आहे. मला मुलगा होण्यासाठी तुम्ही काही मदत करू शकता का? यावेळी कुंतीने उत्तर दिले की, ऋषी दुर्वास यांनी मला एक असा मंत्र सांगितला आहे, जेणेकरून कोणत्याही देवताचे आवाहन करून कोणतीही इच्छित वस्तू मी मागू शकते. कोणत्या या देवतेचे आवाहन करू?

असा प्रश्न कुंतीने विचारल्यानंतर यावर पांडूने ध र्माला बोलावण्याचे आवाहन केले. ध र्माने कुंतीला युधिष्ठिर नावाचा पुत्र दिला. नंतर पांडूने कुंतीला वायुदेव व इंद्रदेव यांना दोनदा आमंत्रित करण्याचा आदेश दिला. यावेळी भीमाचा जन्म वायुदेव व इंद्र देवापासून अर्जुनाचा ज न्म झाला. त्यानंतर पांडूच्या आदेशाने कुंतीने माद्रीला मंत्राचा आरंभ केला.

माद्रीने अश्वनी कुमारला आमंत्रित केले व नकुल आणि सहदेव ज न्माला आले. अशा या अनोख्या पद्धतीने पाच पांडवांचा जन्म झाला. तर वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. यापैकी कुठल्याही नावाचा किंवा ठिकाणाचा कुठल्याही वाईट गोष्टीशी सं बंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *