जाणून घ्या का स्त्रियांना मासिक मासिक पाळीचा त्रास भोगावा लागतो…इंद्रदेवांनी अशी कोणती चूक केली होती..ज्यामुळे स्त्रिया

धार्मिक

नमस्कार मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की प्रत्येक महिन्यात स्त्रियांना मासिक ध र्म येतो. विज्ञान याला एक सामान्य प्रक्रिया मानते पण आपल्या धा र्मिक ग्रंथात याला स्त्रियांची कमजोरी म्हणलं गेलं आहे. आणि या वेळेत स्त्रियांना मंदिरात जाण्यास ही बंदी आहे. पण हा त्रा स स्त्रियांनाच प्रत्येक महिन्यात का स हन करावा लागतो.

आज आपण जाणून घेऊया की याबद्दल हिं दू ध र्म ग्रंथामध्ये याच काय कारण सांगितलं आहे. भागवतपुराणानुसार एकदा गुरू बृहस्पती इंद्रदेवावर नाराज झाले याचा फा यदा घेऊन असुरांनी देवलोकावर आ क्रमण केले आणि यामुळे इंद्रदेवाला आपली गादी सोडून पळून जावे लागले. असुरांपासून पळताना इंद्रदेव पृथ्वीचे रचनाकार ब्रह्म देवताकडे आले आणि त्यांच्याकडे मदत मागितली.

तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना सूचना दिली यासाठी तुला एका ब्रह्मज्ञानीची सेवा करावी लागेल आणि ते प्रसन्न झाले तर तुला स्वर्गलोक परत मिळेल. ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार इंद्रदेव एका ब्रह्मज्ञानीची सेवा करू लागले, पण इंद्रदेवाला हे माहीत न्हवते की ज्या ब्रह्मज्ञानीची ते सेवा करत आहेत त्यांची माता ही असुर आहे आणि त्यामुळे त्या ज्ञानीला असुरांशी जवळीक होती.

असुरांशी जवळीक असल्यामुळे तो ज्ञानी सर्व हवन सामग्री देवाशिवाय असुरांना समर्पित करत होता आणि जेव्हा ही गोष्ट इंद्रदेवाला समजली तेव्हा इंद्रदेव क्रोधीत झाले आणि त्यांनी त्या ज्ञानीची ह त्या केली. आणि आपल्या गुरूला मा रणे हे एक मोठे पाप होते आणि यामुळे त्यांना ब्रह्मह त्येचा दो षी ठरवण्यात आले.

हे पाप त्याच्या मागे भयंकर राक्षसाच्या रूपाने आले. पण कसतरी स्वतःला फुलामध्ये लपवून ठेवले आणि कितीतरी वर्षे भगवान विष्णूची तपस्या केली आणि भगवान विष्णु प्रसन्न झाले आणि त्यांनी इंद्रदेवाला ब्रह्मह त्येच्या पापातून बाहेर काढण्यासाठी मार्ग सांगितला. भगवान विष्णूने ब्रह्मह त्या सारख्या पापापासून वाचण्यासाठी इंद्रदेवाला सांगितले.

तुला या पापातून वाचण्यासाठी झाड, जमीन, पाणी आणि स्त्री यामध्ये थोडं थोडं वाटलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना एक एक वरदान ही दिले पाहिजे. भगवान विष्णूच्या सांगण्यानुसार इंद्रदेवाने सगळ्यात आधी झाडाला पापाचा अंश देण्याचे ठरवले, तेव्हा झाडाने ब्रह्मह त्येच्या पापाचा एक चतुर्थांश भाग घेण्याचे ठरवले आणि त्याच्या बद्दल इंद्रदेवाने झाडाला वरदान दिले की मे ल्यानंतर ही झाड स्वतःला जि वंत करू शकतो.

त्यानंतर इंद्रदेव पाण्याकडे गेला आणि तेव्हा पाण्यानेही ब्रह्मह त्येच्या पापाचा एक भाग घेण्याचे मान्य केले. त्याच्याबद्दल इंद्रदेवाने पाण्याला कोणतीही वस्तू पवित्र करण्याचे वरदान दिले यामुळे हिंदू ध र्मात पाण्याला पवित्र मानतात व पूजा पाठ यामध्ये त्याचा समावेश करतात.

त्यानंतर इंद्रदेव जमिनीकडे गेला आणि जमिनीनेही इंद्रदेवाचा ब्रह्मह त्येच्या पापाचा एक भाग घेण्याचे मान्य केले आणि त्याच्याबद्दल जमिनीलाही इंद्रदेवाने वरदान दिले की त्याच्यावर झालेली ज खम ही आपोआप भरून येईल. नंतर इंद्रदेव स्त्री कडे गेला व इंद्रदेवाची विनंती स्वीकारून स्त्रीने त्याचे राहिलेले सर्व पाप घेतले.

त्यानंतर इंद्रदेवाने त्यांना वरदान दिले की महिलांना दर महिन्याला मासिक ध र्म येईल पण पुरुषांच्या तुलनेत महिला कामाचा आनंद जास्त घेतील. तेव्हापासून स्त्रिया ब्रह्मह त्या करण्याचे पाप भो गत आहेत म्हणून त्यांना मंदिरात त्यांच्या गुरुकडे जाण्याची परवानगी नाही. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शे अर आणि फॉ लो करा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *