जाणून घ्या अज्ञात असा इतिहास 29 वर्षे मुघलांच्या कै’देत राहून परतलेल्या महाराणी येसूबाई यांचा मृत्यू कसा झाला होता ?…अगदी रहस्यमय इतिहास ज्याबद्दल

लाईफ स्टाईल

हिं दवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची स्नुषा आणि स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई हे नाव आपल्याला फक्त नाव म्हणूनच माहित आहे हे आपले दु र्दैव म्हणावे लागेल. ज्या रणरागिणीने तीस वर्ष श त्रूच्या कै देत राहूनही स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवले अशी रणरागिणी आपल्याला फक्त स्वराज्याची युवराज्ञी म्हणूनच तेही नावापुरती माहित आहे.

याहून दुर्भाग्याची गोष्ट अजून कोणती असेल? आणि इतिहास सुद्धा त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळवून देऊ शकला नाही. केवळ नऊवर्षाचा संसार, त्यातही पती जि वंत असताना बरीच वर्षे विधवेच सोंग घेऊन रहाव लागण, त्या नंतरही पतीला मोगलांनी कै द केल्याचे समजल्या नंतर सुद्धा अतिशय खं बीरपणे स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालवण्याचे सामर्थ्य..

पतीला हा ल हाल करून ठा र मा रल्यानंतर सुद्धा आपले व्यक्तिगत दुः ख बाजूला सारून स्वराज्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्या सहित श त्रूकडे ओलीस ठेऊन घेणारी ही कणखर माउली, इतिहासकारांच्या मात्र नजरेआड राहिली. आज येसूबाई यांच्याबद्दल इतिहासात कोणतीही नोंद नाहीये. आपण मात्र त्यांच्या बद्दल थोडी फार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

आपल्या स्वराज्याची महाराणी, भोसले घराण्याची सुनबाई आणि पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसूबाई यांच्या ज न्माची माहिती उपलब्ध नाही. लहान वयातच येसूबाई आणि शंभू राजे यांचा विवाह झाला. शिवाजी महाराजांच्या मृ त्यू नंतर औरंगजेब लाखांची फौ ज घेऊन स्वराज्यात आला. त्यावेळी स्वराज्य ताब्यात घेणे सोपे जाईल असे त्याला वाटले होते, पण स्वराज्याच्या छाव्याने त्याचा हा मनसुबा उधळून लावत स्वराज्य अबाधित ठेवले.

चारही बाजूनी श त्रूचे आ क्रमण झालेले असताना देखील निकराचा ल ढा देऊन त्यांनी हे यश मिळवले होते. या सगळ्यात त्यांना येसूबाई यांनी खं बीर साथ दिली. शंभू राजांच्या मागे त्यांनी स्वराज्याचा कारभार धीरोदात्तपणे सांभाळला. स्वराज्यात कोणतेही रा जकारण चालू दिले नाही. मात्र इ.स. १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी कै द केले.

रोज त्यांच्यावर होत असलेल्या अ त्या चाराच्या बातम्या स्वराज्यात येत असत, पण स्वतःला सांभाळत स्वराज्याच्या रक्षणावर लक्ष दिले. मराठ्यांचे म नोधैर्य खचू न देण्याची काळजी त्यांनी घेतली होती. अनंत अ त्याचारा नंतर अखेर ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठा र मा रले. त्यांच्या ह त्ये नंतर महाराणी येसूबाई ख चून गेल्या नाहीत.

तर येथूनच त्यांच्या पराक्रमाची सुरवात झाली. संभाजी महाराजांच्या नंतर नियमा प्रमाणे त्यांच्या मुलाचा शाहूचा राज्याभिषेक केला गेला असता. पण येसूबाई यांनी पुत्र प्रेम बाजूला ठेऊन स्वराज्याच्या कारभारात सुरळीतपणा यावा यासाठी राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि स्वतः त्यांच्या वतीने कारभार करू लागल्या. त्यांच्या या निर्णयामुळे सर्व मराठा सा म्राज्य एकत्र राहिले.

संभाजी महाराजांना मा रल्या नंतरही औरंगजेबाच्या कुरापती सुरूच राहिल्या. त्याने झुल्फिराखान याला रायगडला वेढा घालण्यासाठी पाठवले, त्यात राजाराम महाराज अ डकून राहिले असते, म्हणून येसूबाई यांनी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर जाण्यास सांगितले, शिवाय स्वराज्याची राजधानी सुद्धा जिंजीला हलवली. राजाराम महाराज हे मा नण्यास तयार नव्हते तेव्हा येसूबाई यांनी “राजाने नात्यापेक्षा कर्तव्यला जास्त महत्त्व दिले पाहिजे” असे ठणकावून सांगितले.

आणि त्यांना जिंजीला जाण्यास भग पडले. येथेच येसूबाई यांच्या स त्वपरीक्षेला सुरवात झाली. राजाराम महाराजांच्या सु टकेनंतर रायगड आठ महिने झुं जवत ठेवण्यात येसूबाई यशस्वी ठरल्या. पण ही झुं ज अयशस्वी ठरली. अखेर औरंगजेबाने कपटाने रायगड ता ब्यात घेतला आणि येसूबाई आणि शाहू यांना अ टक केली. येसुबाई यांना युक्तीने स्वतःची सु टका करून घेता आली नाही.

त्यामुळे त्यांना आणि शाहू राजांना आपल्या उमेदीची ३० वर्षे स्वराज्यासाठी मुघल कैदेत घालवावी लागली. त्यांना न जर कै देत ठेवण्यात आले होते. त्यातील सतरा वर्षे त्यांना औरंजेबाच्या छावणीत ठेवले गेले. जिथे छावणीचा तळ पडेल तेथे त्यांना जावे लागत असे. औरंगजेबाच्या मृ त्यू नंतर त्यांची रवानगी दिल्लीला केली गेली. तेथे बारा वर्षे त्यांना कै देत काढावी लागली.

राजाराम महाराजांनी मात्र स्वराज्याची मशाल पेटती ठेवली होती. त्यांच्या मृ त्यू नंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य वाढवत नेले. मराठ्यंची वाढती द हशत पाहून १७०७ मध्ये मराठा साम्राज्यात दु फळी माजवण्यासाठी शाहू राजांना सोडले, पण येसूबाईना मात्र कै देतच राहावे लागले. अखेर बाळाजी विश्वनाथ म्हणजेच स्वराज्याचे पहीले पेशवे यांनी त्यांची सु टका केली. त्यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते.

औरंगजेबाच्या मृ त्यू नंतर दिल्ली दरबारात झ गडे सुरु झाले. बादशहा आणि सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यद बंधूनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मराठ्यांशी नवा त ह केला त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्त शाहूमहाराज यांना देण्याचे कबुल केले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथा आणि सरदेशमुखी हक्क मान्य केले गेले.

१७१९ मध्ये दिल्लीत सत्तातर झाले आणि बालाजी विश्वनाथ पेशवे यांनी, शाहूराजे आणि येसूबाई यांची भेट करवून आणली. येसूबाई स्वराज्यात आल्या तेव्हा त्या ६० वर्षाच्या होती. सुटकेनंतर येसूबाई याचं आयुष्य सुखाचे होते. शाहू महाराजांनी त्यांचा सांभाळ अत्यंत आ दराने केला. शाहुराजांना सल्ला देण्याचं काम त्या करत असत.

दानध र्म, चिं तन, मनन यात त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत केल. इ.स.१७३० मध्ये येसूबाई यांचा नैसर्गिक मृ त्यू झाला. संगम माहुली येथे त्यांचा अ त्यविधी केला गेला. तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. शाहूराजे नित्यनियमाने त्यांच्या समाधीच्या दर्शनास जात असत. येसूबाई यांनी इतकी वर्षे परमुलखात, परध र्मीय वातावरणात कशी काढली असतील याची केवळ कल्पना करणे आपल्याला जमणार नाही.

पण त्या त्याग मूर्तीने मात्र खं बीरपणे हा काळ व्यतीत केला. त्यांच्या त्याग आणि बलिदानाला वंदन करणे एवढेच आपण करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *