साधू-संताविषयी आपल्या म नात नेहमीच आदर असतो. त्यांचा आदर्श त्यांची शिकवण लोकांना नेहमी काहीना काही चांगल्या आणि हिताच्या गोष्टी शिकवत असतात. संत साहित्याच्या अभ्यास अनेकांकडून केला जातो. श्लोक, ओव्या, भक्ती गीते यामधून देवाची म नोभावे आराधना केली जाते. आज ही देवळात दिसणाऱ्या साधूंची पूजा केली जाते, दक्षिणा देत, नमस्कार करत त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.
पण आपल्या स माजामध्ये असेही काही साधू आहे जे त्यांच्या विपरीत आहेत. त्यांच्या राहणीमानामुळे आपल्याला त्यांची भीती वाटते, घृणा येते ते साधू म्हणजे अघोरी. अघोरीविषयी नेहमी काही ना काही विचित्र किस्से सांगितले जातात. त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा सुद्धा केला जातो, चला जाणून घेऊया या अघोरी विषयी काही वि चित्र पण सत्य गोष्टी..
• अघोरी खरंच मृ तदे ह बरोबर सं भोग करतात का ?:- सं भोगा विषयी च्या अघोरीचा दृष्टीकोन पूर्णपणे भिन्न आहे. यामध्ये निषिद्ध लैं गि क कृती करताना आढळतात. अगदी मृ त श रीरासोबत सं भोग करताना सुद्धा दिसतात. त्याला नेक्रोफिलिया असं म्हणतात. मृ त श रीरासोबत सं भोग करताना हे अघोरी विविध वाद्य वाजवून मोठमोठ्याने मंत्रोच्चार सुद्धा करतात. असे केल्याने त्यांच्या अलौकिक शक्ती वाढतात. असा त्यांचा दावा आहे.
• अघोरी मृ त शरीर खात:- अघोरी विचित्र खाण्याच्या सवयी करता प्रसिद्ध आहेत. या खाण्याच्या सवयींमध्ये मृ तदे ह खाणे हे सुद्धा आलेच. अघोरी यांचे म्हणणे आहे की मृ तदे ह कच्चे किंवा भा जून खाल्ल्याने शक्ती प्राप्त होते. असं केल्याने भगवान शंकर देव प्रसन्न होतात, हा त्यांचा विश्वास असतो. कोणतेही विधी करण्यासाठी अघोरी हे स्मशानाची निवड करतात.
• मृ तांची राख ते श रीरावर फासतात:- मृ त व्यक्तीच्या शरीरावरील किंवा कुटुंबियांनी त्यांच्याजवळ ठेवलेला कपड्यांनी अघोरी आपले शरीर झाकतात. अघोरी हे मृ त श रीराची रा ख आपल्या संपूर्ण अंगावर लावतात. असे केल्याने सगळ्या रो गांपासून आपला बचाव होतो, तसेच या कृतीमुळे मृ तांची संवाद साधता येतो. त्यांना वश करता येतं असा अघोरी यांचं म्हणणं आहे.
• अघोरी चरस ओढतात:- अघोरी म्हणतात की चरस ओढल्याने शंकर देवाचा आशीर्वाद लाभतो. तसंच यामुळे त्यांना मंत्रशक्ती वाढते आणि त्यांनी केलेल्या साधनेचे त्यांना उत्तम प्रकारे फळ मिळते. चरस म न शांत ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. आणि त्यामुळे पुन्हा अध्यात्मिकता कडे वाटचाल करणे सोपे असते असते दावा करतात.
• त्यांच्याकडे प्रत्येक रो गाचे औ षध असतं:- साधा ताप असो वा ए ड्स सारख्या जी वघेणा रो ग असो. सर्व रो गांवर या अघोरी कडे औ षध असते असे म्हणतात. स्मशानामधील मृ तदे हांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक तेलाचा उपयोग करून कोणताही आ जार बरा केला जाऊ शकतो असा देखील अघोरी दावा करतात. त्या व्यतिरिक्त काळा जादूच्या साह्याने असाध्य रो ग तत्काळ बरे करण्याची हातोटी आपल्याकडे असल्याचा प्रचार ते करत असतात.
• प्रत्येक अघोरी एक कवटी घेऊन भटकत असतो:- अघोरी ची अशी श्रद्धा आहे की त्याच्यासाठी अतिशय उपयोगी साधन आहे. तिचा सर्वात जास्त उपयोग त्यांना मंत्र साधनेमध्ये होतो. आपण असे खूप अघोरी पाहतो ज्यांच्याकडे कवटी असते किंवा त्यांनी कवटीची माळ घातलेली असते ते त्या कवटीला हातात धरून मंत्रोच्चार करत असतात.
स्मशानातील ज ळक्या प्रे तांच्या या कवट्याचा उपयोग ते दा रू पिण्यासाठी, पूजेसाठी, अन्न खाण्यासाठी आणि भिक्षा मागण्यासाठी करतात. तर मंडळी कसे आहे ते अघोरी त्यांच्याबद्दल उपरोक्त गोष्टी सत्य आहेत. पण त्याबद्दल ते जे काही दावे करतात ते मात्र बिलकुल ही न पटणारे आहेत. सध्या तर स्वतःला अघोरी म्हणून लोकांना लुबाडणाऱ्या मांत्रिकांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे अशा भूलथापांना बिलकुल ब ळी पडू नका ! श्रद्धा हा प्रत्येकाचा अधिकार असला, तरी श्रद्धा आणि अं धश्रद्धा यातला फरक वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अं धश्रद्धेच्या पुरस्कार करणारे आणि अं धश्रद्धेच्या मदतीने इतरांना फसवणाऱ्या लोकांना का यद्याने कडक शि क्षा केली जाते त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहावे.