नमस्कार मित्रांनो, हिं दू ध र्म संस्कृती मध्ये वि वाहित स्त्रीयाना सोळा शृंगार हा अत्यंत महत्वाचा असतो. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या स्त्रीला सुवासिनी म रण येते तेव्हा तिचेही सोळा शृंगार केले जातात. पण सोळा शृंगार म्हणजे काय? आणि वि वाहित म हिलेसाठी सोळा शृंगार का महत्वाचे आहे? तर यामागे ही काही वैज्ञानिक करणे आहेत.
सोळा शृंगार मध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सिंदूर, लग्नाच्या वेळी स्त्रियांना सिंदूर भरला जातो त्याच्या शिवाय कोणत्याही वि वाहित स्त्रीचा शृंगार पूर्ण होत नाही. सिंदूर डोक्याच्या मध्यभागी भांगेत लावला जातो. पण म स्तकाच्या मध्यभागी डोक्याच्या न सा असतात आणि सिंदूर मध्ये असणारे रे ड लेड ऑ क्साईडमुळे आपल्या म स्तकातील न सांना आराम मिळतो.
दुसरी गोष्ट असते बिंदी, आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये चक्रबिंदू असतो जो ध्यान करताना क्रियाशील होतो आणि यावर बिंदी लावल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. आधी स्त्रिया कुकुंचा वापर बिंदी म्हणून करत होत्या पण आता टिकली वापरतात. तिसरी गोष्ट आहे काजळ, काजळ तर वि वाहित स्त्रिया आणि अवि वाहित मुली ही लावतात.
काजळ लावल्याने डोळे तर सुंदर दिसतातच शिवाय मोठे ही दिसतात. काजळ लावल्याने आपल्याला नजर लागत नाही. त्यामुळे याचाही समावेश शृंगार मध्ये केला जातो. मेहंदी, मेहंदी वि वाहित म हिलांसाठी त्यांच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक सणाला, कार्यक्रमाला महिला हाताला व पायाला मेहंदी लावत असतात. मेहंदीमुळे आपल्या हाताची शोभा तर वाढते पण शरीरातील होणाऱ्या हा र्मोनल बदलामुळे होणारी उ ष्णता ही कमी होते.
गजरा, अस म्हणलं जात की सुगंधित फुलांच्या गजऱ्याशीवाय महिलांचा शृंगार अपूर्ण असतो. गजऱ्यामुळे केसांची शोभा वाढते शिवाय चमेलीच्या फुलांच्या गजऱ्याच्या सुगंधाने आपले म न शांत राहते व सकारात्मकता येते. नथ, नथ घातल्याने नवऱ्याच्या आयुष्यात वृद्धी होते अस मानलं जातं. काही महिला नाकामध्ये हिरा ही घालतात. यामागचे कारण असे की नाकामध्ये छिद्र असेल तर ग र्भवती महिलांना प्र सूतीच्या वेळेस त्रा स होत नाही.
कानाचे कुंडल, अस म्हणलं जात की महिला दुसऱ्याचं वा ईट ऐकायला नकोत यामुळे त्यांना कानामध्ये मोठे मोठे कानातले घातले जात होते. पण वैज्ञानिक दृष्ट्या कानातल्या बाहेरच्या बाजूला खुप एकुप्रे शर पॉ ईंट असतात त्यामुळे आपण जर तिथे अलंकार घातले तर द बावामुळे कि डनीचे स्वास्थ्य सुधारते.
मंगळसूत्र, भारतामध्ये मंगळसूत्राला सुवासिनीचे प्रतीक मा नले जाते आणि यासारखे सोन्या चांदीचे हार घातले तर ब्ल ड प्रे शर मेंटेन राहतो. बांगड्या, सुवासिनी महिलांसाठी हिरव्या आणि लाल बांगड्या शुभ मा नले जातात आणि घरात बंगड्याच्या आवाजाने लक्ष्मीचा वास राहतो अस म्हणलं जात.
कमरबंद, अस म्हणलं जात की कमरबंद वरून समजलं जातं की तुमची पत्नी तुमच्या घराची स्वामीनी आहे आणि ती सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते. पण वैज्ञानिक दृष्ट्या कमरबंद बांधल्याने कमरेवर चरबी साठत नाही. पैंजण आणि जोडव्या ही वि वाहित महिलांसाठी शुभ असते, पण पैंजण घातल्याने टाचेवरील सुज कमी होण्यास मदत होते.
तसेच जोडवी घालणे वि वाहित महिलांसाठी शुभ मा नले जाते, पण वैज्ञानिक दृष्ट्या आपण ज्या बोटात जोडवी घालतो ती न स युट र्सला जोडलेली असते जी मा सिक चक्र नियमित ठेवण्यास मदत करते. हा सगळा सोळा शृंगार भारतामध्ये का मानला जातो हे तर आपल्याला समजलेच असेल आणि त्यामागची वैज्ञानिक कारणे ही आपल्याला समजली आहेत. पण एखाद्या स्त्रीचा सुवासिनी मृ त्यू झाला असेल.
तर तिलाही सोळा शृंगार का केले जातात तर हिं दू ध र्मात अशी मान्यता आहे, की जेव्हा स्त्री व पुरुष लग्न करतात तेव्हा ते आयुष्यभरासाठी एकत्र राहतात आणि जेव्हा एका पुरुषाच्या उपस्थितीत महिलेचा मृ त्यू होतो तेव्हा ती वि वाहित म्हणून जशी राहायची तसाच निरोप त्या घरातून घ्यावा अशी तिची इच्छा असते. त्यामुळे घरात येताना जशी ती सजून आलेली असते तशीच तिला पाठवणी करताना सजवले जाते.