जर का त्या माणसाने त्यावेळी मध्यस्ती केली नसती… तर आज सोनिया गांधी या भारताच्या सुनबाई आणि राजीव गांधी याच्या पत्नी कधीच नसत्या

लाईफ स्टाईल

आपल्या सर्वांना माहित आहे कि सो’निया गां’धी या भा रताचे मा जी पं त प्रधान राजीव गां धी याच्या प त्नी आहेत, आणि आज त्या भा रती य कॉ ग्रेस प क्षाच्या अध्यक्ष आहेत, आणि आज पर्यंत कॉं ग्रेसचे अ ध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ पक्षाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ आहे. ज्यामध्ये त्यांनी स रका र स्थापनेत महत्वाची भूमिका निभावली आहे.

तसेच त्यांनी अनेक वेळा मो स्ट पॉ वरफु ल महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे, पण आपल्याला कदाचित हे माहित नसेल कि त्याचे ल ग्न कसे जमले होते आणि कोण मध्य स्ती केली होती, ज्यामुळे आज त्या भारताच्या तशाच गांधी परिवाराच्या सून आहेत. चला तर मग जाणून घेऊया कि राजीव गां’धी आणि सो’निया गां’धी याच्या ल ग्नामध्ये मध्य स्थी कोण केली होती.

अचानक एक व्यक्ती दिल्ली विमा न तळावर विना व्हि सा उतरते, ज्यानंतर त्याला उ च्च अ धि काऱ्याकडून ता ब्यात घेतले जाते, आणि त्याला परत त्याच्या देशात पाठवण्याची तयारी केली जाते, तेव्हा ती व्यक्ती म्हणते कि मला फक्त एक फोन करू द्या, त्यानंतर लगेचच त्या विमा न तळावरील अनेक अधिकारी त्याचा पाहुणचार करण्यासाठी धावू लागतात.

तर इकडे लगेच ७ रे सको र्सकडे म्हणजेच पं त प्रधान याच्या निवास स्थानी जाणाऱ्या रस्त्यावरची सु रक्षा वाढवली जाते, तसेच त्या माणसाना घेऊन जाण्यासाठी खास गाड्याचा ताफा मागवला जातो, ती व्यक्ती मस्त पैकी व्हि सा नसताना सुद्धा कॉफी पीत पं त प्रधानांच्या घरी जाण्यास निघते.

असा कोण होता तो माणूस:- तर हाच तो माणूस होता ज्याने राजीव गां’धी आणि सोनिया गां’धी याच्या ल ग्नामध्ये मध्य स्थी केली होती. तसेच राजीव गां’धी याचे पहिले प्रे म पत्र ज्याने सोनिया मायनो यांना दिले होते तो माणूस म्हणजेच चा’र्लस अँ थनी. ज्या माणसाने राजीव गां’धी आणि सोनिया गां’धी याच्या ल ग्नामध्ये मध्य स्थी केली होती.

कशा प्रकारे झाली होती मध्य स्थी:- त्याकाळी सोनिया गां’धी या प्रतिष्ठीत समजले जाणारे कें ब्रि ज युनि’व्हर्सि’टी या विद्यापीठात शिकत होत्या. पण इटलीतून आलेल्या सो’निया मा’यनो म्हणजेच सोनिया गां’धी याना मुळातच कें ब्रि’ज हे एक उ दास शहरं वाटत होतं. त्यामुळेच त्या नेहमी सायंकाळी आपला वेळ घालवण्यासाठी तेथीलच एका कॉफी शॉ’प मध्ये कॉफी घेण्यासाठी जात होत्या.

आणि अशाच त्या एकेदिवशी कॉफी पिण्यासाठी त्या शॉ प मध्ये गेल्या, तेव्हा त्या शॉपच्या मालकाने म्हणजेच चार्लस अँथनी याने सो’निया याचे स्वागत केले कारण तो त्या शॉपचा मालक होता, तेव्हा सो’नियांना नेहमी खिडकी शेजारची जागा हवी होती, पण ती जागा रिकामी नसल्याने सोनिया या तेथीलच एका टेबलवर बसल्या आणि त्यावेळी त्याच्या साईडच्या टेबलला तरुणांचा एक गट रा ज कारणावर ता वा तावाने चर्चा करत बसलां होता.

आणि या चर्चेत भारतीय रा ज कारणावर चर्चा चालू होती आणि चर्चेमध्ये, संजय गां’धी, दिप कौल, तारिह जहांगिर, सईद मेहमुद, असे भविष्यातील अनेक बडे बडे सितारे बसले होते, आणि तेव्हा सोनिया गां’धी याची नजर त्या तरुणाच्या गटातील एक मुलावर पडली आणि तो मुलगा सुद्धा सो’निया यांच्याकडेच ट क लावून बघत होता, आणि ही गोष्ट सोनिया याच्या लक्षात आली.

आणि तेव्हा तो मुलगा दुसरा तिसरा कोण नव्हता तर ते रा’जीव गां’धी होते, तेव्हा सो’निया आणि रा’जीव यांचा कॉ मन मित्र असणाऱ्या क्रि’श्चनने त्यांची तोंडओळख करू दिली. त्यानंतर लगेचच राजीव गां’धी यांनी त्याचा टेबल वरील एक ट्रिश्यू पेपर घेतला, आणि त्यावर सुंदर अक्षरात काही ओळी लिहून त्या शॉ पचा मालक चार्लस अँ थनीला बोलावलं आणि त्याला ही चिठ्ठी सो’निया यांच्याकडे पोहचवण्यास सांगितली.

तसेच त्यांनी सोबतीला सो’लो म्युझिक देखील लावायला लावलं, आणि या घटनेनंतर रा’जीव गां’धी आणि सोनिया गां’धी या वारंवार भेटू लागले, आणि या काळातच त्यांनी एकत्र पाहीलेला पहिला सिनेमा होता सत्यजित रे यांचा पाथेर पांचली. या भेटीत सो’नियांना कल्पना नव्हती की गां’धी घराण्याला भारतातील रा ज कारणात नेमकं कोणतं स्थान आहे.

पण त्याचे हे प्रे म जास्तच बहरत चाल होतं, त्यानंतर काही काळातच सो’निया मायनो या सोनिया गां’धी झाल्या. आणि काळांतराने त्या भारतीय रा ज कार णाच्या कें द्र बिं दूवर आल्या, पण दु’र्दैवाने त्या दुसऱ्या देशाच्या असल्याने सो’निया गां’धी देखील फे क न्यूजच्या ब ळी ठरल्या, आणि त्याच्या बाबतीत अनेक बातम्या पसरवण्यात आल्या, ना ईट क ल्बमध्ये ना चायच्या यांसारख्या दुर्देवी बातम्या पेरण्यात आल्या ज्याला काढी मात्र देखील आधार नव्हता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *