आजच्या या धावत्या जगात प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही मोठे स्वप्न नक्कीच असते, जसे कोणाला घर घ्यायचे असते, कोणाला गाडी घ्यायची असते, कोणाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असतो, कोणाला आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे असते, पण या सर्व गोष्टीमध्ये प्रत्येक माणूस पुरून उरतो असे नाही.
आपल्यातील काही व्यक्तींना ही स्वप्ने पूर्ण करताना अनेक अ डचणी येत असतात, आणि त्यातील सर्वांत मोठी अ डचण कोणती असेल तर ती म्हणजे पैशांची, मग अशावेळी अनेक लोक घेण्याचा विचार करतात, आणि आजकाल कोणाला सुद्धा कर्ज सहज रित्या मिळून जाते, कारण बँका या त्यासाठीच तर असतात. पण अनेक लोकांच्या म नात प्रश्न निर्माण होतात.
आता आपण पाहत असाल कि लोक कर्जापाळी आ त्म ह त्या करतात, तसेच जर समजा कि आपल्या डोक्यावर काही कर्जं असताना आपला काही कारणास्तव मृ त्यू झाला तर बँक कोणते, पाऊल उचलते, कर्ज फे डण्याच्या कालावधीत झालेल्या अचानक मृ त्यूनंतर त्या व्यक्तीचं कर्ज माफ होतं का? तर आज आपण याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
तर स्टेट बँकचे मॅनेजर सांगतात कि तर असे अजिबात होत नाही, जरी एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू झाला तरी सुद्धा बँक ते कर्ज व सूल करतेच आणि त्यासाठी काही नियम आहेत. आता जर एखाद्याचा मृ त्यू झाला तर त्या व्यक्तीच्या वारसावर ही जबाबदारी असते, कि त्याने उर्वरित क र्ज फेडावे, आणि असलेल्या नियमानुसार जर त्याने हे कर्ज फे डले नाही तर त्याचा त्या संपत्तीवर कोणताच अधिकार राहत नाही.
जर त्याने कर्ज फे डण्यास नकार दिला तर बँक आपल्या प्रॉ पर्टीवर ज प्ती आणते. त्यानंतर मग बँक त्या प्रॉ पर्टी चा लिलाव करून उर्वरित क र्जाची वसुली करते. आणि त्यातून काही रक्कम जास्त मिळाली तर ती का यदेशीर वारसदाराला परत करावी लागते. याबद्दल बँक आपल्याला याची पाहिल्यादाच माहिती देते.
पण जर आपल्याकडे इं न्श्यु रन्स असेल तर मृ त्यू नंतर विमा कंपनी बँकेचे कर्ज फे डू शकते, तर अशा वेळी बँक त्या विमा कंपनीला याची विचारणा करते. अशावेळी त्या वारसाकडे दोन पर्याय शिल्लक असतात. तो वनटाईन सेटलमेंट करू शकतो अथवा क र्ज त्याच्या नावावर वळतं करू शकतो. ज्यानंतर क र्जाचा कालावधी फिटेपर्यंत त्याला हफ्ते भरावे लागतात.
आणि प्रत्येक कर्जाबाबतीत हाच नियम लागू होतो, पण जर आपण कर्ज फे डण्यास असमर्थता दाखवली तर बँक कोणत्याही मार्गाने त्याचे पैसे वसुल करते आणि त्यांना याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आपले कोणते सुद्धा लोन असुदे कोणत्याही प्रकारे ते आपल्या वारसाकडून वसूल केले जाते. तसेच बिझनेस लोनमध्ये क र्जाचा निश्चित कालावधी ठरवला जातो.
त्यामुळे जर का व्यवसाय बु डाला अथवा कर्जदाराचा मृ त्यू झाला तर कर्ज कोण फे डणार असा प्रश्न उभा राहतो? तर कर्जाचं इन्श्युरन्स काढून क र्जदाराकडून प्रीमियमही वसूल केला जातो. त्यामुळे विमा कंपनीकडून ही रक्कम बँक वसूल करू शकतं. किंवा संपत्तीमधील काही भाग विकून पैसे वसूल करू शकतं. आणि जर एखाद्या वेळेस वारस नसेल तर जामीनदार कोण असेल त्याच्यावर ही जबाबदारी येते पण त्याचे नियम काही वेगळे आहेत. जे आपण पुढील लेखामध्ये जाणून घेऊ.
आणि जर एखाद्या वेळेस वारस नसेल तर जामीनदार कोण असेल त्याच्यावर ही ज बाबदारी येते पण त्याचे नियम काही वेगळे आहेत. जे आपण पुढील लेखामध्ये जाणून घेऊ. तर तुम्हाला बँकेच्या या नियमाबद्दल काय वाटते? हे नियम योग्य आहेत का? क मेंट मध्ये नक्की कळवा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.