असे म्हणतात की धरतीवर जेवढा भार मुंग्यांचा आहे तेवढाच मनुष्यांचा आहे. आणि मनुष्यांच्या समान संख्येत कोंबड्या आहेत. तसेच आपल्याला माहित आहे कि साधारणपणे मुंग्या दोन प्रकाराच्या असतात लाल आणि काळी.तर काळ्या मुंग्या शुभ मा नल्या गेल्या आहेत परंतू लाल नाही. मुंग्यांबद्दल म्हणतात की घरात लाल मुंग्यांची संख्या वाढल्यास क र्ज वाढतं आणि लाल मुंग्या संकटाचे संकेत आहे.
अशात आपण मुंग्या मा रण्यासाठी औ ष ध टा कतो. पण आपल्यावर ह त्या दो ष लागतो म्हणजे सरळ भाषेत म्हणायचं तर एका सं कटापासून वा चण्यासाठी दुसर्यात सं क ट ओढणे. अनेकदा लाल मुंग्या मा रण्यासाठी केलेल्या उपायामुळे काळ्या मुंग्याही म रतात. अशात काय करावे हा प्रश्न आपल्या म नात निश्चितच पडत असेल…घरात निघणाऱ्या मुंग्यांना आपण सहजच घेत असतो. पण हे आपल्याला भविष्याच्या घडणाऱ्या घटनांबद्दल काही न काही संकेत देत असतात.
मुंग्या वरील दिशेला जात असल्यास किंवा खाली जात असल्यास या बरोबरच आपल्या घरात येणाऱ्या मुंग्यांना काही खायला मिळत आहे किंवा नाही हे देखील बऱ्याच घटनांवर लक्ष दिलं पाहिजे. लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या वेगवेगळ्या गोष्टींचे संकेत देतात. जर आपल्या घरात काळ्या मुंग्या येत आहेत तर त्या सौख्य आणि ऐश्वर्य येण्याचे संकेत देतात.
ज्योतिष शास्त्राप्रमाणे कमी मुंग्या दिसणे लाभदायक असते. तर जास्त प्रमाणात मुंग्या दिसणे यामुळे संकट येण्याची शक्यता असते. कमी संख्येत मुंग्या असल्या तर सुखशांती आणि समृद्धीसाठी स कारा त्मक संकेत आहे. परंतु जास्त प्रमाणात मुंग्या दिसल्या तर घराबाहेर गूळ ठेवावे. यांने घरातील मुंग्या नाहीशा होतील.
लाल मुंग्या असल्यास आ जा र किंवा सं कटाचे संकेत असतात त्यामुळे त्यांना साखर टाकावी. त्रा स कमी होण्यास मदत होते. काळ्या मुंग्या घरात दिसूनच येतात. बऱ्याच वेळा आपण काळ्या मुंग्यांना साखर, गव्हाचं पीठ यासारखे पदार्थ खाण्यासाठी देतो. काळ्या मुंग्यांना खाऊ घालणं शुभ असतं. जर तांदुळाच्या डब्यातून मुंग्या निघत असल्यास हे शुभ संकेत असतं.
थोड्याच दिवसात आपल्याला पैश्यात वाढ झाल्याचे दिसून येईल, आर्थिक स्थिती चांगली होईल. काळ्या मुंग्या सौख्य आणि भौतिक साधनाच्या गोष्टीसाठी शुभ मा नल्या आहे. लाल मुंग्या दिसत असल्यास सावधगिरी बाळगा. जर आपल्या घरात लाल मुंग्या होत असल्यास तर हे अशुभ संकेत असतं.
भविष्याच्या त्रा सा ला, म तभे दाला, पैसे खर्च होण्याचे संकेत दाखवणारे असतं. जर लाल मुंग्या आपल्या घरात येत असल्यास तर काही अ शु भ घ डू शकतं. पण जर लाल मुंग्या तोंडात अं डी घेऊन जाताना दिसत असल्यास हे शुभ संकेत असतं. मुं ग्यांना खाण्यासाठी खाद्य पदार्थ टाकावे. आपल्या घरात मुंग्या उ पा शी राहत असल्यास हे अ शु भ संकेत आहे.
काही ठराविक दिशेतून मुंग्या येत असल्यास हे आपल्यासाठी शुभ संकेत असू शकतात. काळ्या मुंग्या आपल्या घरात उत्तर दिशेने येत असल्यास हे आपल्यासाठी शुभ असू शकतं. दक्षिण दिशेने येत असलेल्या काळ्या मुंग्या देखील फा य देशीर असतात. पूर्वीकडून येणाऱ्या मुंग्या स कारा त्मक सूचना घेऊन येतात. पश्चिमेकडून येणाऱ्या मुंग्या बाहेरच्या प्रवासाचे योग घेऊन येतात.
जाणून घेऊया लाल मुंग्यांना मारण्यासाठी अ हिं स क उपाय – लाल मुंग्यांना मा रण्यासाठी कोणत्याही प्रकाराचे की टना शक वापरू नये. आपल्या घरात लिंबू तर असतो. लिंबाला जरा सोलून म्हणजे काही सालं काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी ठेवून द्यावे. काही वेळातच मुंग्या तिथून नाहीश्या होतील. दुसरा उपाय म्हणजे आपण तेजपानाचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा लवंग आणि काळी मिरीदेखील वापरू शकतो.
मुंग्यांमुळे क र्ज मु क्ती होते. त्यासाठी एक उपाय आहे की दोन्ही प्रकाराच्या मुंग्यांना कणीक टा कल्याने क र्जापासून मुक्ती मिळते. मुंग्यांना साखर मिसळून कणीक टाकल्याने व्यक्ती प्रत्येक बं धनातून मु क्त होतो. हजारो मुंग्यांना दररोज आहार दिल्याने मुं ग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक सं कटातून बाहेर पडतो. तर मुंग्यांना कणीक देण्याने आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ खाऊ घालणारे वैकुंठात जातात असे ही मा नले गेले आहे.
शेवटी मुंग्यांबद्दल एक श गु न सांगायचे म्हणजे लाल मुंग्यांना ओळीत जात असताना मुंग्यांच्या तोंडात अं डी असलेले बघणे शुभ असतं. याने संपूर्ण दिवस शुभ आणि सुखात जातो. तर आपल्याला याबद्दल काय वाटते, ही कारणे योग्य आहेत का? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.