आपल्या या आजच्या धावत्या आणि प्रदूषित जगात माणसाला कधी काय होईल याचा काही नियम नाही, आज अनेक लोक विविध आ जारांना ब ळी पडत आहेत ज्यामध्ये हा र्ट अ टॅक, दमा, मधुमेह, र क्ताची कमी, लकवा मारणे या सारख्या अनेक गं भीर आ जाराचा समावेश आहे, आणि आपल्यातील बऱ्याच लोकांना हा र्ट अ टॅकची लक्षणे माहित आहेत, पण काही प्रमाणत सारख्याच स मस्या या लकवा मारणे तसेच अर्धांगवायू सारख्या आ जारांमध्ये दिसून येतात.
आणि आपण आपण त्याचं बद्दल जाणून घेणार आहोत कि आपल्याला लकवा किंवा अर्धांगवायूचा झ टका का येतो त्याची लक्षणे तसेच कारणे काय आहेत, चला तर मग जाणून घेऊया, तर आपणांस म्हितात असेल कि जेव्हा आपल्याला लकवा मारतो म्हणजेच अर्धांगवायूचा झटका येतो, तेव्हा आपल्या शरीरातील स्नायूंची हालचाल बंद झाल्यामुळे शरीर लुळे पडते अथवा निकामी होते. आणि अर्धांगवायू झाल्यास म ज्जासंस्था आणि में दूच्या कार्यात अडचणी येतात आणि शरीराचा अर्धा भाग अनियंत्रित होतो. आणि यालाच आपण लकवा म्हणजेच अर्धांगवायू असे म्हणतो.
तर आता याची लक्षणे काय तर आपणांस सांगू इच्छितो कि अर्धांगवायूची ल क्षणे शरीरातील कोणत्याही भागावर जाणवू शकतात. बऱ्याचदा यामध्ये शरीराचा एक भाग निकामी होतो मात्र काही वेळा दोन्हीकडील भागावरही याचा परिणाम दिसून येतो. काही लोकांना कंबरेखालील भागावर अर्धांगवायूचा परिणाम दिसून येतो. तर काही लोकांमध्ये हात पाय सुद्धा निष्क्रिय होतात.
अर्धांगवायूची लक्षणे:- श्वसनाच त्रा स होणे किंवा धाप लागणे:- आपणांस हे माहित कि मेंदूद्वारे आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवले जाते, मात्र जेव्हा या कार्यात बि घाड होतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या इतर अवयवांवर सुद्धा दिसू लागतो. जसं की श्वसन क्रियेत अडथळे येणे, आपल्याला श्वास घेण्यास त्रा स होणे. चालताना धाप लागणे, श्वास घेता न येणे, तोंडावाटे श्वास घ्यावा लागणे, श्वास घेताना मोठ्याने आवाज येणे, घशात श्वास अ डकणे अशी लक्षणे असतील तर त्या व्यक्तीला कधीही अर्धांगवायू होण्याची शक्यता असू शकते.
तीव्र डोकेदु खी:- आपले शरीर व्यवस्थित काम करण्यासाठी शरीराला र क्त पुरवठा सुरळीत होणे खूप महत्वाचे असते, मात्र आपल्या मेंदूला र क्तपुरवठा होत नाही तेव्हा शा रिरीक कार्यात अडथळे निर्माण होतात. र क्तपुरवठा कमी प्रमाणात मिळाल्यास मेदूला पेशींना कार्य करणे कठीण जाते. ज्यामुळे तीव्र डोकेदु खीचा त्रा स रु ग्णाला जाणवतो. अतिदा बामुळे र क्तवाहिनी फु टल्यास अथवा बंद झाल्यास स्ट्रो क येतो अशावेळी लकवा मा रण्याची खूप मोठी शक्यता असते.
मा नसिक अ वस्था बिघडणे:- अर्धांग वायूचा झ टका येण्याआधी त्या व्यक्तीची मा नसिक स्थिती हळूहळू बदलू लागते. जसं की त्या व्यक्ती क्षणात वि चित्र वागते आणि क्षणात पुन्हा नीट वागू लागते. दैनंदिन कामे करताना त्या व्यक्तीचा गोंधळ उडतो. चक्कर येते अथवा काम करण्याचा कंटाळा येतो. थोडक्यात अशी मा नसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला अर्धांगवायू होण्याचा धो का जास्त असतो.
स्म रणात ठेवणे कठीण जाणे:- अर्धांगवायू होण्याआधीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्म रणशक्तीवर परिणाम होणे. जर एखाद्याला सतत कोणतीही गोष्ट आठवण ठेवणं कठीण जात असेल, विचार करणं जमत नसेल, बोलताना अडथळा येत असेल, तर सग परस्थिती मध्ये सुद्धा अर्धांगवायू होण्याची शक्यता असू शकते.
शरीरावरील नियंत्रण जाणे:- अशा केस मध्ये मेंदूवरील अनियंत्रणामुळे शा रिरिक हालचाली वर ताबा ठेवणे कठीण जाते. ज्यामुळे त्या व्यक्तीचे हात, पाय, शरीर अनियंत्रित होते. अंग थ रथ रणे, हात अथवा पाय लुळे पडणे, अंगाचा तोल जाणे, बसणे अथवा उभे राहता न येणे, चेहरा वाकडा होणे, बोलताना अडथळे येणे, हालचाल करता न येणे अशी लक्षणे असतील तर तो अर्धांगवायूचा झ टका असतो.
अर्धांगवायूचा झ टका येण्याची कारणे:- अर्धांगवायू होण्याची कारणे अनेक आहेत. मेंदूंचे गं भीर आ जार, ऑ टोइ म्यून वि कार, स्ट्रो क, ह्र दयविकार, वि षबा धा अशा कारणांमुळेही अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. गं भीर स्वरूपाच्या म्हणजेच स्ट्रो क अथवा मा नेच्या मणक्याच्या दु खापतीमुळे होणाऱ्या अर्धांगवायूची लक्षणे त्वरीत जाणवतात. अशा परिस्थितीत रुग्णाला ताबडतोब वै द्यकीय मदतीची गरज असते.
अर्धांगवायूचा धो का कसा कमी करावा:- जर आपल्याला वाटत असेल कि अ र्धांगवायू होऊ नये तर यासाठी आपण नियमित र क्तदाब, र क्तातील साखर, वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच हृ दयवि कार असणाऱ्या लोकांनी नियमित तपासणी करावी. योग्य आहार, विहार आणि व्यायामाची सवय स्वतःला लावावी.