जर आपण सुद्धा शिंक रोखून धरत असाल किंवा शिकतांना या प्रकारे शिकत असाल….तर त्वरित सावध व्हा अन्यथा आपला मृत्यू झालाच समजा  

आरोग्य

आपल्या मानवी शरीराची किंमत करणे म्हणजे एखादा विनोद करण्याएवढे सोपे नव्हे. मानवी शरीर ही माणसाला मिळालेली एक अनमोल संपत्ती आहे. त्यामुळेच आपण आपल्या शरीराची, आपल्या आ रो ग्याची निगा राखली पाहिजे. तसेच आपल्या श रीराच्या बाबतीत काही गोष्टी या नैसर्गिकरित्या व्हायला लागतात आणि त्याच्यात जर अ डथळे आले तर आपले खूप नु कसान होऊ शकते.

आपल्या शरीरावर त्याचे खूप मोठ्या घा तक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. आपल्या शरीरात होणारे नैसर्गिक बदल, आपलं शरीर निसर्गात अथवा शरीरात घडणाऱ्या गोष्टींना देणारा प्रतिसाद आपण त्या त्या वेळी लक्षात घ्यायला हवा. कारण अशा गोष्टींकडे दु र्लक्ष केल्याने आपला मृ त्यू देखील होऊ शकतो.

आता आपण बऱ्याचदा शिंक आल्यावर तिचा आवाज होईल म्हणून किंवा इतर काही व्यक्तिगत कारणांनी ती रोखून धरतो आणि आपल्यातील बरेच लोक ही गोष्ट करत असतात. पण आपणास सांगू इच्छितो कि त्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत गोष्टींवर खूप घा तक परिणाम होतो. शिंक रोखल्याने आपल्या शरीरात होणाऱ्या विविध अ व यवांची अंतर्गत होणारी हालचाल सुद्धा रोखली जाऊ शकते.

आणि ज्याचा ता ण थेट हृ दयावरही पडू शकतो व आपला मृ त्यू देखील होऊ शकतो आणि अशी उदाहरणे आपण याआधी सुद्धा पाहिली असतील. आपण जेव्हा बाहेर असतो ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही समारंभात असतो तेव्हा आपण लोक काय म्हणतील किंवा अशा ठिकाणी कसे शिंकायचे हा विचार करून आपण शिंक रोखून धरतो.

पण त्यामुळे तुम्हाला ते प्रा णघा तक ठरू शकते आणि आपला जी व देखील जाऊ शकतो. कारण शिंक येणे ही एक नैसर्गिक आणि सामान्य गोष्ट आहे आणि ही गोष्ट तितक्याच सामान्य रीतीने झाली पाहिजे. वातावरणातील बदलाने काही जणांना स र्दी होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. परंतु काही व्यक्ती ही शिंक दा बून ठेवण्याचा प्रयत्न करतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की ही शिंक येत असताना हवेचा वेग साधारण किती असतो? तर हा वेग १०० मैल ताशी इतका असतो, एवढया ज बरदस्त वेगाने ती हवा नाकातून बाहेर येत असते आणि अशा वेळी जर नाक दा बून ध रले तर विचार करा त्या वेगाचं काय होईल ! विज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येक क्रियेला तेवढाच वेगाने प्रतिक्रिया असते, या नियमानुसार हा वेग आपल्या इतर अ वय वांवर ह ल्ला करू शकतो. त्यावर आपला कं ट्रोल नसतो, ती क्रिया घडण्यासाठी आपणच कारणीभूत असतो.

शिंक येताना हवा अतिशय जोराने बाहेर पडत असते आणि अशी हवा जर आपण दा बून ठेवली तर तिचा थेट परिणाम आपल्या मा नेवरच्या पे शींवर होतो तसेच त्याचा थेट दा ब हा आपल्या हृ दयावर पडतो आणि आपल्या तिथल्या उपपे शी ख राब होतात त्या उ र्जाहीन होऊन कामविर हित राहतात, निष्काम होतात हा एक मोठा दु ष्परिणाम आहे. त्यामुळे कधीही आपल्याला हा र्ट अ टॅक येऊ शकतो.

तसेच आपल्याला फॅ रेन्सचा आ जार देखील होऊ शकतो यामुळे देखील आपला मृ त्यू होऊ शकतो. जेव्हा हवा इतक्या प्रेशरने बाहेर येत असते तर तिला जर तोंडावाटे, नाकावाटे बाहेर येऊ दिले नाही तर ती कानावाटे बाहेर येऊ शकते. त्यामुळे कानाचे प डदे देखील फा टण्याची शक्यता असते कारण तिचा वेग खूप असतो.

येणारी हवा रोखून ठेवल्याने शिंक दा बून ठेवल्याने आपल्या श रीरातील एखादी र क्तवाहिनी देखील फु टू शकते जे श रीरासाठी अतिशय घा तक असते. तसेच जर ही हवा त्याच वेगाने फुफुसातं गेली तर त्याचाही वा ईट परिणाम होऊ शकतो, एखादी हवेची छोटीसी पिशवी जी फुफुसात असते ती फु टू शकते. त्यामुळे फूफुसाचा गं भीर आ जार होऊ शकतो ज्यातून तुम्हाला दगा पोचू शकतो.

अशा प्रकारे जर तुम्ही शिंक दा बून ठेवत असाल तर त्वरित सा वध व्हा अन्यथा अतिशय प्रा णघा तक परिणाम तुम्हाला भो गावे लागतील. म्हणून चुकूनही कधीही आयुष्यात शिंक दाबून ठेवू नका. तसेच आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्कीच आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचे दु ष्परिणाम कळतील तसेच एखाद्याचे जी वन देखील वाचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *