जर आपण सुद्धा पूजा करताना हे नियम पाळत नसाल आणि जर या पद्धतीने आपण पूजा करत नसाल…तर आपल्या त्या पूजेला काडीचा देखील अर्थ नाही 

धार्मिक

सर्व देवी-देवतांमध्ये देवाचे देव म्हणजेच महादेवाचा दर्जा हा शिव शंकरांना देण्यात आला आहे आणि आपल्याला माहित आहे कि भगवान शिव शंकर जेव्हा ए खाद्यावर प्रसन्न होतात. तेव्हा त्याचे सर्व प्रकारचे दुः ख, स मस्या, अ डचणी तसेच ग रीबी दूर होते आणि भगवान शंकराचा आ शीर्वाद मिळावा यासाठी आपण प्रत्येक जण अनेक पद्धतींचा अवलंब करत असतो.

परंतु यापैकी बरेच उपाय असे आहेत की आपण ते चु कीच्या मार्गाने करतो आणि यामुळे भगवान शिव शंकर आपल्यावर रा गावू शकतात किंवा जे उ पाय आपण करत असतो त्याचा आपल्याला काहीच फा य दा होत नाही. ज्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणीचा सामना देखील करावा लागतो. आता आज आम्ही अशी एक साधी चूक सांगणार आहोत जी सर्वाकडून न काळत घडत असते.

होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका चुकीबद्दल सांगणार आहोत, जी बहुतेकदा भगवान शिव शंकराची पूजा करताना आपल्या हातून घडत असते. तसे, आपल्या सर्वांना हे माहित आहे की भगवान शिव अगदी भोळे आहेत आणि त्यांना इतर देवी-देवतांपेक्षा सहजगत्या प्रसन्न केले जाऊ शकते आणि जर शिव शंकर एकदा आनंदी झाले आणि त्याचा आशीर्वाद आपल्यावर असेल तर कोणतेच भ य आपल्या म नात राहत नाही.

कारण भगवान शिव शंकर आपल्या भक्तांना मृ त्यूच्या दारातून देखील माघारी आणू शकतात. होय, भगवान शिव शंकरांना सं तुष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना त्याच्या आवडीच्या वस्तू दान करणे. ध र्मग्रं थानुसार असेही सांगितले गेले आहे की भगवान शिव शंकर याना बेलाची पाने खूप आवडतात आणि अनेक वर्षांपासून असा विश्वास आहे की बेलपत्र अर्पण करुन आपण भगवान शिव शंकरांना लवकर प्रसन्न करू शकतो.

यामुळे शिव शंकर आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. भगवान शिव यांना संतुष्ट करण्यासाठी आपण फक्त चंदन, दूध, पाणी आणि बेलपत्र यांचा वापर करू शकता. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की या गोष्टी योग्य रित्या आपण अर्पण केल्या पाहिजेत. होय, या सर्व कृती यो ग्य मार्गाने करणे आवश्यक आहे तसेच बेलपात्राशी सं बं धित काही नियम आहेत, जे आपण लक्षात घेतले पाहिजेत.

आपल्या माहितीसाठी, आम्ही आपणास सांगू इच्छितो कि बरेच लोक बेलपत्र शिव शंकरांना अर्पण करत असतात पण आपल्याला माहित आहे कि हे बेलपत्र तोडण्याच्या बाबतीत काही नियम देखील आहेत. जे नियम आपण लक्षात ठेवले पाहिजेत. पूजा दरम्यान आपण फक्त तीन पाने असलेलेच बेलपत्र अर्पण केले पाहिजे तसेच कधीही दोन पाने असलेले बेलपत्र अर्पण आपण करू नका. यामुळे शिव शंकराचा को प होऊ शकतो. यासह आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जी बेलपत्र आपण अर्पण करतो त्या पानांला अजिबात छि द्र असू नयेत तसेच ही पाने स्वच्छ व नीटनेटके असावीत.

शिवाय रोज पूजा करताना आपण शिव शंकराचे आणि गणपतीचे ना चुकता समरण केले पाहिजे. तसेच पूजेच्या आरंभी घं टाना द करावा, स्नान धूप, दीप देताना घंटा वाजवावी. स्नान, नैवेद्य, व स्त्र, य ज्ञोपवित स मर्प णानंतर आ चमन देत जावे. प्रत्येक उपचाराला आचमन देत राहावे. देव पूजेच्यावेळी स्नान घालताना, महा्देवाशिवाय अन्य देवाला शंखाचे पाणी अर्पण करावे.

तसेच नेहमी स्नान करून उत्साहाने, आनंदाने देव पूजा करावी. बहुतेक कुटुंबाच्या देवघरात देवाम्चे पंचायतन असते. पंचायतन म्हणजे पाच देवांचा एके ठिकाणी केलेला सच, शंकर, विष्णु, सूर्य, गणपती आणि देवी हे ते पाच देव असतात. त्यांपैकी आपली मुख्य देवता मध्यभागी आणि बाकीचे चार देव त्याच्या भोवती कमळट किंवा ताम्हणात मांदून त्यांची पूजा करावी.

तसेच आयुष्यभर या गोष्टी लक्षात ठेवा:-
– देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर- ती यमाची मृ त्यू ची दिशा आहे. यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला य माचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

– स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?
उत्तर- ही सौ भाग्य देणारी आहे म्हणून.

– देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर- ब्र ह्मरं ध्राकडे नि र्गुण ई श्वरी उर्जा आ कृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी.

– शिवपिं डीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.
उत्तर- शिवसुत्र आहे महादेवाचे. र द्रगण, पि तृग ण,लिं गाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात. त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

– एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर- प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अ व्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

– गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर- हा मं त्रराज आहे, ज्या मं त्राना बीज असतात, ते मं त्र सो वळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चि त्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दो ष येतो अं तर्मु खता साधत नाही. त्यामुळे मं त्रजपाचे फल मिळत नाही म्हणून.

– शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पु जू नयेत ?
उत्तर- शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर क र्त्याला उ द्वेग, क लह प्रा प्त होतो म्हणून.

– नि रंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?
उत्तर: तूप हे सत्व तत्व व नि र्गुण आहे व तेल हे र ज त त्व व सगु ण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर त म त त्व वाढेल . रा क्षसी सं कटे येतील म्हणून.

– देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?
उत्तर- त्यांच्या ते जाच्या लहरी स्पं दने समोर फे कली जातात त्यामुळे श त्रुत्वा चा दो ष येतो म्हणून.

– विष्णूच्या म स्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या म स्तकावर का ठेवू नये ?
उत्तर- फुले ही देवतांची पवित्रके आहेत. वि ष्णुतत्त्व व चै तन्य त्या फुलात येते ते शक्ती स्वरुप होते ही शक्ती आपणास स हन होत नाही म्हणून.

– शिव मंदिरात झां ज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर- शि वाचा त मभा व आहे व झां जेतुन त मत त्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास वि रक्ती येते म्हणून.
सर्य हा अ ग्नी तत्त्वाचा आहे व शं खनादही अ ग्नीत त्वाचा आहे दोन्हीही श क्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घ र्षण होते. सुक्ष्म ज्वा ळाची निर्मिती होते व त्यामुळे दा ह निर्माण होतो म्हणुन.
देवी मंदिरात बासरी ही नाद पो कळी निर्माण करतो. श क्तीत त्व ह्या नादात पो कळीत रहात नाही. ती हिरण्यग र्भा आहे. ती प्र सूति वैरा ग्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *