जर आपण सुद्धा गुरुवारी ही कामे करत असाल तर सावध व्हा…अन्यथा द्याल गरिबीला तोंड…आपल्या घरावर येऊ शकतात वाईट संकटे    

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि आपल्या भारतीय सभ्यतेत प्रत्येक दिवसाला एक वेगळ आणि अ ध्यात्मिक महत्त्व असते. विशेषत: गुरुवार हा दिवस ध र्माचा आणि भाग्याचा दिवस मा नला जातो. तसेच असे मा नले जाते कि इतर ग्रहांपेक्षा गुरु हा ग्रह खूप भा री आणि त्रा सदायक आहे, अशीही गुरुबद्दलची एक मान्यता आहे. म्हणून, या दिवशी कोणतेही काम केले जाऊ नये, ज्यामुळे शरीर किंवा घरात ग रिबी आणि द रि द्र्यता येईल.

कारण गुरूच्या प्र भावाखाली कारक घ टकांचा प्र भाव सौ म्य होतो. गुरुवारी करू नयेत अशा कोणत्या गोष्टी आहेत, हे आपल्याला कदाचित माहित नसतील, असे म्हणतात की ठराविक गोष्टी घडण्याची, करण्याची एक वेळ असते, त्यामुळे काही ठराविक कामे जरी तुम्ही त्या वेळी केलीत तर त्याचे वा ईट प रिणाम तुम्हाला भो गावे लागतात.

असे परिणाम तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी न ष्ट करतात म्हणजे तुम्ही सर्व काही ग मावून बसता व तुमच्या जवळील ध नाचा ना श होतो. त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की कोणते काम कधी करायला नको ज्यामुळे होणाऱ्या नु कसानातून तुम्ही वा चू शकता व तुमचे जी वन पूर्ववत राहते. रात्रीची वेळ ही इंद्रपत्नी रती मातेला समर्पित आहे असे आपले शास्त्र सांगते.

इंद्रपत्नी रती मातेचे नाव हे रात्री या शब्दावरूनच पडले आहे. या चराचर सृ ष्टीची देवी माता लक्ष्मीला रात्रीची देवी मा नली जाते. गुरुवारी रात्री जर ही कामे तुम्ही केली तर माता लक्ष्मी तुमच्यावर ना राज होते, त्यामुळे घरात अलक्ष्मी नांदते, धनाचा ना श होऊन सर्वत्र अ डचणी, श त्रू उभे राहतात व आपली कों डी होते तसेच घरातील वा तावरण दू षित होऊन वा द, गृह क्ले श , भां डण होतात.

गुरुवारी रात्री पती पत्नीने भां डण करू नये त्यामुळे त्यांच्या आयुष्यात दुः ख येते व वि रह येतो व त्यांचे भां डण जर गुरुवारी रात्री झाले तर ते लवकर सं पत नाही. रात्री झोपताना खास करून गुरुवारी रात्री म हिलांनी केस मु क्त झो पू नये, झोपताना सैलसर वेणी घालून किंवा सैलसर केस बां धून झोपावे त्यामुळे माता लक्ष्मी क्रो धीत होत नाही जर तुम्ही मु क्त केस सोडून झो पाल तर माता लक्ष्मीची अवकृपा होते.

गुरुवारी चु कूनही नखे का पू नका, दा ढी करणे टाळा तसेच केस कापणे अशी कामे गुरुवारी दिवसा व रात्रीही करू नयेत त्यामुळे तुम्ही द रिद्री, कं गाल बनू शकता. तुम्हाला चाव्यांचा जु डा किंवा छ ल्ला नवीन खरेदी करायचा असल्यास गुरुवारी करू नका, तो इतर दिवशी करा असे केल्यास माता लक्ष्मी ना राज होते. त्याच प्रकारे गुरुवारी रात्री तांदूळ किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये .

तसेच गुरवारी रात्री दूध पिणे व र्ज्य करावे जर तुम्हाला प्यायचे असल्यास तुम्ही त्यात हळद टाकून प्या परंतु फक्त दूध घेणे टा ळावे. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या माता लक्ष्मीला ना राज करतात व आपल्यावर गरिबी येते त्या गोष्टी करणे जर आपण टाळले व लक्षपूर्वक गुरुवारच्या दिवशी ही कामं न केल्यास माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल.

तसेच जर आपण महिन्यातून एकदा दर गुरुवारी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि म नोभावे कराल, तर आपल्याला श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर तिची कृपा सदैव राहील. पण जर आपण श्रीमंत असाल तर त्याचा कोणत्याच माणसाने ऊत  आणू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्र त करावे, देवीचे म नन-चिं तन करावे; तसेच ग रिबांना दान ध र्म करावा. तसेच गाईला प्रसाद द्यावा.

म्हणजे महालक्ष्मी देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील; तुमची का मना पूर्ण करील असे मा नले जाते. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भ रभ राट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून त्याचे आयुष्य सुद्धा आनंदाने आणि सुखाने भरून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *