जर आपण सुद्धा गरिबीने त्र स्त असाल, किंवा घरात अनेक आर्थिक स मस्या असतील..तर आजचं या झाडाची लावणं आपल्या अंगणात करा…पाण्यासारखा पैसा येईल 

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि जी वन जगण्यासाठी लागतो तो ‘प्रा णवा यू’ म्हणजेच ऑ क्सिजन हा फक्त आणि फक्त आपल्याला झाडापासून मिळतो यावरून आपल्याला कळले असेल कि आपल्या आयुष्यात झाडांना किती महत्व आहे. तसं तर ‘झाडे लावा झाडे ज गवा’ हा नारा आपण लहानपणा-पासूनच ऐकत आलेलो आहे.

अगदी प्रा चीन काळापासून आपले आणि झाडांचे अतू ट नाते आहे, झाडे नसतील तर आपणही नसू या रू ढीमुळे आपल्या दैनंदिन जी वनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान झाडांना दिले आहे. पण आपणास सांगू इच्छितो कि आपल्या अंगणात अशी काही झाडे असतात जी आपल्या घरात भ रभ राट आणतात, या झाडांमुळे लक्ष्मी घरात सदैव नां दते, पैसे इतके येतात की कोणत्याही गोष्टीची कमी आपल्याला भा सत नाही.

शा स्त्रांनुसार अशी पाच झाडे आहेत जी झाडे आपल्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका निभावतात आणि त्यातील एक कोणतेही झाड हे आपल्या घरी असायलाच हवे. ही झाडे जर असतील तर आपल्या प्रगतीला, ध न सं पत्तीला कोणीही रो खू शकत नाही. त्यामुळे ही झाडे आपल्या घरी असतील तर खुपचं छान, चला तर मग जाणून घेऊ कि ही झाडे कोणती आहेत. ज्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जाईल आणि आपल्या घरात सदैव सुख, समृद्धी नां देल.

आपल्या अंगणातील झाडे हे आपल्या घराचं सौंदर्य वाढवतात, पण अशी काही झाडे आहेत जे आपल्या घराचे सौंदर्यच नाही तर आपलं भाग्य, नशीब बदलून टाकतात. स माजात मा न, प्रतिष्ठा ही झाडे आपल्याला मिळवून देतात, ही झाडे जर आपल्या अंगणात असतील तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते.

शास्त्रांनुसार आपल्या भारतीय सं स्कृतीत मा नाची अशी काही झाडं आहेत ज्याची आपण पूजा करतो, ज्यामध्ये आपण देव बघतो, अशामध्ये एक महत्वाचे झाड म्हणजे अंगणातील तुळस. ही तुळस प्रत्येकाच्या अंगणात असणं गरजेचं आहे. यामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा वा स असतो.

त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशिर्वाद प्राप्त होतात आणि त्याची कृपा आपल्यावर सदैव बरसते. तसेच तुळशीचे महत्व आ युर्वे दात देखील सांगितले आहे. त्यामुळे जर आपल्याला लवकर श्रीमंत व्हायचे असेल, घरामध्ये सुख, समृद्धी हवी असेल तर तुळशीचे झाड पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला लावा आणि या तुळशीच्या रोपांची नि घा योग्य प्रकारे राखा तसेच संघ्याकाळी तुळशीजवळ दि वा नक्की लावा.

आता दुसरं जे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड. केळीचे झाड ज्या घरी असेल त्या लोकांना मा न सिक आ रो ग्य लाभते. म नाला शां ती मिळते आपल्या मनात यामुळे सदैव स कारा त्मक विचार येतात जे आपल्याला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातात. त्यामुळे ज्या घरात केळीचे झाड असते अशा घरात नेहमी शां ती नांदते. त्यामुळे जर घराच्या ईशान्य दिशेला आपण हे झाड लावू शकला तर आपल्या घराची बरखत नक्की होईल.

तिसरे झाड हे श मीचे झाड आहे, हे झाड आहे कि यामुळे आपल्या घरातील सर्व दो ष नाहिशे होतात. तुमच्या कुं डलीतील शनी आणि राहू जर व क्र असेल तर आपण हे झाड आपल्या घरासमोर जरूर लावलं पाहिजे. त्यामुळे हे झाड तुमच्या कुं डलीतील दो ष नक्की हटवेल. तसेच तुम्ही हे झाड लावल्यावर दररोज सायंकाळी त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दि वा लावला तर तुमच्या कुं डलीतील सर्व दो ष नाहीसे होतील.

तसेच चौथे झाड आहे ते म्हणजे रुईचे, पांढरी रुई ही धनलाभ होण्यास मदत करते. ज्यांना अतिशय जलद ग तीने पैसा हवाय त्यांनी हे झाड आपल्या घरासमोर नक्की लावा. हे झाड तुमच्या घरात सुख, पैसा, समृद्धी घेऊन येते. घराच्या उत्तर दिशेला हे झाड आपण लावावे. फक्त ध नलाभ नव्हे तर श त्रूंवर विजय मिळवून देण्याच काम हे झाड करत, तसेच वै वाहिक जी वनात नाते सं बं ध सुधारण्याचे काम हे झाड करते.

पाचवे जे झाड आहे ते आहे ते म्हणजे मनी प्लांट जे आजकाल आपल्याला प्रत्येक घरात बघायला मिळते. पण जर हे झाड तुम्ही स्वतः विकत घेतला असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. हे झाड तुम्ही बाजारातून स्वतः विकत घ्यायचं नाही तर ते शेजारी किंवा कुठून तरी ह स्तगत करायचे.

हे झाड तुम्ही घरी लावायचं आहे जे कधीही सुकू द्यायच नाहीये. तसेच या झाडाला नेहमी हिरवेगार ठेवायचे आहे. हे झाड घर सुखी ठेवायला मदत करते, तसेच आपले अनेक नाते सं बं ध दृढ करते. त्यामुळे हे झाड जर असेल तर तुमची भ रभ राट नक्कीच होईल. अशा प्रकारे ही पाच झाडे तुम्हाला ऐश्वर्य, धनलाभ, सुख प्रदान करतील. हे छोटे घरगुती उपाय जे तुमची आर्थिक अडचण दूर करतील असे उपाय तुम्ही नक्की करून बघा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर हा उ पाय प्प्रत्येक व्यक्तीला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *