आपल्याला माहित आहे कि पूजाघर म्हणजे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा आणि आपल्या रोजच्या दिवसांची सुरुवात सुद्धा याच देवघरापासून होते, तसेच आपले घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा म्हणजे आपले देवघर. तसेच आपले घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे योग्य दिशेला असेल तर त्याचे आपल्याला अनेक अश्यर्यकारक असे फा य दे होतात. म्हणूनच आज आपण देवघरांबद्दल तसेच ते कोणत्या दिशेला असावे याबद्दल जाणून घेणार आहोत.
तसेच आपणास माहित असेल कि हिं दू ध र्मशा स्त्रानुसर आपल्या जी वनातील बऱ्याच गोष्टी ह्या दिशा आणि पंचमहाभू तांवर अवलंबून असतात त्यामुळे हीच पाच महाभू ते आपल्या सुख आणि शांतीला आ कर्षित करत असतात. त्यामुळे आपल्या घरात काही गोष्टी योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे. आणि जर आपण तसे छोटे मोठे बदल आपल्या घरत आपण केले तर आपल्या आयुष्यात खूप मोठे स करा त्मक बदल घडू शकतात.
तसेच आपण आपले संपूर्ण कुटुंब आनंदी आणि निरो गी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो आणि यासाठीच घरी आनंद आणि सुख नांदावे म्हणून आपण वास्तू शास्त्राचा आधार घेतो आणि त्याच आधारावर आपण आपले घर बनवत असतो आणि याच वास्तूशा स्त्रानुसार आपल्या वास्तुचा ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वरीस्थान, म्हणजेच साक्षात आपल्या देवाचे स्थान आणि असे जरी मा नले जात असले तरी या कोप-याला ‘पूजे’ पेक्षा प्रथम ‘प्रवेश’ व मग ‘पाणी’ या गोष्टींसाठीच प्रथम प्राधान्य देणे वास्तुधारकाच्या दृष्टीने जास्त फा य दयाचे ठरते.
कारण ईशान्य दिशा ही ‘पूजेची’ नसून ‘पूजनीय’ आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे आपल्या वास्तूचा हा कोपरा अगदी रमणीय,प्रसन्न, तसेच जास्तीत जास्त स्वच्छ, सुंदर व पवित्र असावा असे असेल तरच ईशान्य दिशेचे व त्या कोप-याचे जास्तीत जास्त फा य दे आपल्याला आपल्या आयुष्यात बघायला मिळतात. तसेच ईशान्य सारख्या ‘उच्च स्थानी’ आपल्या घराचा मुख्य दरवाजा असणे म्हणजे वास्तुशा स्त्राच्या परिभाषेत सिंहद्वार असणे होय आणि हे आपल्यासाठी सर्वात शुभलक्षण मा नले गेले आहे.
आणि यामागे धा र्मिक,शा स्त्रीय, वै द्यकीय अशी अनेक कारणे आहेत, कारण याचमुळे सकाळची सूर्यप्रकाशाची सर्व सौम्य व आपल्याला उपयुक्त असणारी किरणे आपल्या वास्तुमध्ये थेट प्रवेश करतात. तसेच मुख्य दरवाजाला जोडून असलेला हॉल, खोली, हा भाग वास्तुच्या ‘प्रथम दर्शनी’ भागात येतो आणि त्यामुळे आपल्या दरवाजासमोरील, आजूबाजूची जागा आपण जास्तीत जास्त स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा वास्तुधारकाला ईशान्य भागाची सर्व शुभ फळे प्राप्त होतात.
पण आपणास सर्वात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे आपले देवघर आणि जर वास्तुच्या ईशान्य कोप-यामध्ये जर ‘ईश्वर स्थान’ म्हणून आपण ‘पूजाघर’ बांधले तर पहिले नुकसान हे होते की पूर्व ईशान्य किंवा उत्तर ईशान्य या दोन्ही पैकी कोणत्याच उच्च स्थानी आपल्याला आपल्या वास्तुचे मुख्यद्वार निर्माण करता येत नाही. आणि अर्थात आपण वरील सर्व शुभफलांच्या प्राप्तीपासून वं चित राहतो.
मग आता आपण म्हणाला की वास्तुमध्ये पूजाघर बांधावे तरी कोठे ? ज्यांना पूजेसाठी देवघर म्हणून ‘स्वतंत्र खोली’ बांधायची असेल त्यांनी वास्तुच्या पूर्व किंवा उत्तर भागामध्ये आपल्या पूजाघराची निर्मिती करावी आणि जर का जागे अ भावी आपल्याला स्वतंत्र पूजाघर बांधणे शक्य होत नसेल तर त्यांनी पूजेचा देव्हारा आ ग्नेयच्या स्वयंपाक गृहातील ईशान्य कोप-यात ठेवावा.
तसेच या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत, आपल्या देव्हा-यातील सर्व देव देवतांच्या मूर्तीची तोंडे पश्चिमेस असावीत. तसेच पूजा करणा-या व्यक्तीचे तोंड हे पूर्वेस होईल अशा पध्दतीने देवांची मांडणी करावी. तसेच शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिं डीचे निमुळते टोक उत्तरेकडे असावे. तसेच मारुतीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे तर गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असावे.
तसेच पूजा घरात पांढ-या, पिवळसर रंगाची संमगरवरी फरशी जरुर असावी. तसेच पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा. त्यामुळे अशा ठिकाणी केलेली पूजा, जप, आराधना, सप्ताह इत्यादी गोष्टी निष्फळ ठरतात आणि आपण आपल्या आयुष्यात एक नव्या उंचीवर जातो.
मित्रांनो आपल्याला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे क में ट करून आम्हाला नक्की सांगा. तसेच आम्ही दिलेली माहिती ही सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे आमचा कोणताही वाईट हेतू नाही आहे.