जन्माच्या 5 व्या दिवशीच मुलीला आली मासिक पा ळी, म्हणून आईने तिचे र क्त बघताच…जे केले जाणून हैराण व्हाल..आज ती मुलगी

लाईफ स्टाईल

मुली वयात येऊ लागताच त्यांच्या श रीरात अनेक बदल दिसून येतात. शा रीरिक बदलांमध्ये मासिक पा ळी अर्थात पिरि यडस येणं देखील समाविष्ट आहे. जेव्हा मुली पौ गंडावस्थेत येतात तेव्हा मासिक पा ळीचाही त्यात समावेश असतो. पण जर तुम्हाला सांगितले गेले की जन्माच्या पाच दिवसांनंतरही मुलींना मासिक पा ळी येऊ शकते.

तुम्हाला असे वाटेल की आम्ही एक प्रकारचा विनोद करत आहोत, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की डॉ क्टरांच्या दृष्टीने हे अगदी सामान्य आहे आणि असे होऊ शकते. परंतु, चीनमध्ये असाच एक प्रकार समोर आला की ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या 5 दिवसांच्या मुलीला पि रियडस आले म्हणून रु ग्णालयात दाखल केलं.

होय, या महिलेची मुलगी केवळ 5 दिवसांची नवजात बालिका असून, तिला पि रियडस आल्याचं स्पष्ट झालं आहे. हे सगळे प्रकरण आहे 2019 चे. चीनमधील जहेजिआंग प्रांतातील एक महिला तिच्या 5 दिवसांच्या नवजात बालिकेला कुशीत घेऊन रु ग्णालयात गेली. या महिलेच्या मुलीला पि रियड येत होते. जन्मानंतर केवळ पाच दिवसांतच मुलीला ब्ली डिंग सुरू झाल्यानं ही महिला घाबरून गेली.

परंतु, रु ग्णालयातील डॉ क्टरांनी या नवजात बाळाची तपासणी केली असता, ही बाब नॉ र्मल असून, घाबरण्याचं कारण नाही, असं सांगितलं. आता तुम्ही विचार करत असाल की पाच वर्षांच्या मुलीला मासिक पा ळी येणे कसे सामान्य असू शकते? हे वृत्त चायना प्रेसने प्रसिद्ध केले आहे. जेव्हा डॉ क्टरांनी पालकांना सांगितले की हे सामान्य आहे.

तेव्हा ही बाब त्यांनाही पटली नाही. मात्र डॉ क्टरांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना सांगितलं की याला निओ नेटल मेंस्ट्रुएशन म्हणजेच नवजात मासिक पा ळी असं म्हणतात. चीनमधील हांग्झोउमधील फर्स्ट रु ग्णालयातील डॉ. वांग यांनी याबाबत सांगितलं की काही वेळा ग र्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये भ्रु णाच्या श रीरात इ स्ट्रोजेन जातं.

हेच इ स्ट्रोजेन र क्ता प्रमाणं बाळाच्या यो नीतून बाहेर पडतं. ही बाब बहुतांश नवजात मुलींमध्ये दिसून येते. हे इ स्ट्रोजेन बाळाच्या यो नीतून र क्तासारखे बाहेर पडते. हे मुख्यतः मुलीच्या ग-र्भाच्या बाबतीत घडते. जेव्हा हे इ स्ट्रो जेन सोडले जाते तेव्हा लोक याला पी-रि-य-ड्स समजतात आणि घाबरतात. पण प्रत्यक्षात ते आठवडाभरच होते.

जेव्हा इ स्ट्रोजेन पूर्णपणे सोडले जाते तेव्हा बाळाचा र क्तस्त्राव थांबतो. त्यामुळे जन्मानंतर नवजात मुलींच्या यो नीतून र क्तस्त्राव झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. ही अगदी नॉ र्मल गोष्ट आहे. परंतु, बहुतांश पालकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे या कारणानं नवजात मुलीच्या जन्मानंतर तिच्या डायपर किंवा कपड्यांवर र क्ताचे डाग दिसल्यास पालक घाबरून जातात.

परंतु, असं होणं एकदम नॉ र्मल असतं, हे पालकांनी लक्षात घ्यावं, असं डॉ. वांग यांनी सांगितलं. म्हणजेच जन्मानंतर मुलींच्या यो-नी-तून र क्त येत असेल. तर ते पाहून घाबरण्याची गरज नाही. ही पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. याची माहिती बहुतांश पालकांना नसते. यामुळे मुलीच्या जन्मानंतर जेव्हा तिच्या डायपरवर किंवा कपड्यांवर र क्त येते तेव्हा ते घाबरतात.

पण हे पूर्णपणे सामान्य आहे. त्यामुळे, मित्रांनो तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत असे काय झाले तर तुम्ही घाबरून न जाता डॉ क्टरांचा सल्ला घ्यावा. कारण जसे की डॉ. वांग यांनी सांगीतले की ही गोष्ट नॉ र्मल आहे. त्यामुळे लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांनी सांगितले की फार तर फार आठवडाभर हे राहते, त्यानंतर ते ब्ली डिंग बंद होते. त्यामुळे कोणतीही गैरसमजूत करून न घेता पहिल्यांदा डॉ क्टरांचे suggestion घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published.