जगातील एकमेव राणी जिने फक्त सत्तेसाठी आपल्याच भावाशी ठेवले होते या पद्धतीने सं बंध…त्यानंतर तिने आपल्या भावासोबत जे काही केले…जाणून

अजब गजब

रा जकारण म्हंटले की सत्ता ही आलीच. पैसा, संपत्ती, नावलौकिक यासाठी लोक कितीतरी आटापिटा करत असतात. रा जकारण हे क पट, डावपेच यांनीच भरलेले असते. रा जकारणात व्यक्ती ही हुशार आणि चलाख असावी लागते. तसेच रा जकारणामध्ये एखाद्याचा जी वही जाऊ शकतो इतके हे भयंकर असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास माणसाची नी तिमत्ता ही बदलत असते. पैसे आणि संपत्तीच्या हव्यासापोटी लोक काहीही करु शकतात याचा आपल्याला अंदाज असेलच कारण रा जकारण म्हंटले की या सर्व गोष्टी असतातच.

मग हे रा जकारण इसवी सन पूर्वी चे असो किंवा आत्ताचे, सत्ता ही जगातल्या सर्व ठिकाणी असते. वेगवेगळ्या देशात आपल्याला पाहायला मिळत असते. सत्ता ही एकाचीच असते पण सत्ता मिळवण्यासाठी लोक किती खालच्या पातळीपर्यंत जात असतात हे आपल्याला माहित आहे. पण आज आपण इसवीसन पूर्वीचे असे काही राजकारण पाहणार आहोत, ज्या राणीने सत्ता आपलीच राहावी यासाठी इजिप्त देशातील ‘क्लिओपात्रा’ नावाची राणी हिने काय केले हे पाहणार आहोत.

तर इजिप्त (मिस्त्र) देशात एक राणी होती जिचे नाव क्लिओपात्रा असे होते. इसवी सनाच्या पूर्वी ६९ मध्ये ज न्मलेली क्लिओपात्रा ही बाराव्या टॉलिमेची कन्या होती. या राजाच्या अगोदर ‘अले क्झांडर’ या राजाची सत्ता होती. पण त्याच्या मृ त्यू नंतर पहिला टॉ लिमी हा इजिप्तचा राजा झाला. टॉलिमी हा मोसि डोनिययाचा सेनानी होता. त्याच्या टॉलिमी घराण्याचे एकूण १२ टॉलिमी गादीवर होते.

त्यांची अशी पद्धत होती की त्यांच्या रा जघराण्याची सगळी सूत्रे इतर घराण्याकडे जाऊ नयेत म्हणून या रा जघराण्यांने भाऊ- बहिणींमधील ल ग्नाची पद्धत वं श शुद्धीच्या कल्पनेने उचवली गेली होती. महत्त्वाचे म्हणजे टॉलिमी या राजाने सुद्धा आपल्या बहिनीशीच वि वाह केला होता. ‘क्लिओपात्रा’ या नावाचा अर्थ ‘क्लिओस’ हा ग्रीक शद्ब असून त्याचा अर्थ मराठीमध्ये ‘वैभव’ असा आहे. आणि ‘पॅटर’ या शब्दाचा अर्थ वडील असा होतो. यातूनच ‘क्लिओपात्रा’ या नावाचा अर्थ होतो.

तसेच क्लिओपात्राच्या ज न्माच्या वेळी ‘इजिप्त’ हे सर्वात श्रीमंत राज्य होते. इजिप्त हे रा ज्य रा जकीय दृष्ट्या बि खरलेले आणि अस्थिर होते. त्यामुळे टॉलिमी राजा जाणून होता की आपल्या या अस्थिर परिस्थिती मुळे आपला टिकाव रोमन सा म्राज्यापुढे लागणार नाही हे त्याला माहित होते. म्हणूनच रोमनचा गव्हर्नर ज्युलियस सीझरला मोठी रक्कम देऊन ‘इजिप्त’ राज्याचा राजा म्हणून मान्यता करून घेतली.

पण ही रक्कम रोमन धनकोंकडून कर्जाऊ घेऊन ती रक्कम देण्यात आली होती. परंतु टॉलिमी राजाचे हे वागणे त्याच्या रा ज्यातील प्रजेला कधीच मान्य झाले नाही. त्यामुळे त्याच्या राज्यात अंतर्गत बंडाळी मा जत चालली होती. त्यामुळे त्याची स त्ता ही उ ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचली होती. आणि अशा परिस्थिती मध्ये इसवीसन पूर्व ५१ मध्ये टॉलिमी राज्याचा मृ त्यू झाला. त्यांनतर त्याची कन्या ‘क्लिओपात्रा’ ने ही जबाबदारी आपल्या भावांच्या सोबत घेतली होती.

आपल्या रा जघराण्याची सत्ता आपल्या घरण्याशिवाय इतर कोणाकडे ही जाऊ नये यासाठी आपल्याच राजघराण्यात एकमेकांशी लग्न करत असत. पुढे जाऊन क्लिओपात्राने सुद्धा हेच केले तिने आपल्या दोन्ही भावांसोबत लग्न केले. त्यावेळी क्लिओपात्रा ही केवळ ‘अठरा’ वर्षांची होती. पण लग्नानंतर त्यांचे एकमेकांसोबत अजिबात पटत नव्हते.

आणि त्यांच्यातील मतभे द इतके विकोपाला गेले की क्लिओपात्राला रोमन राजा ज्युलियस सीझर याची मदत घ्यावी लागली. आणि त्याच्या मदतीने इजिप्त वर आक्रमण करून तिने तिच्या एका भावाला हरवले आणि दुसरा भाऊ या यु द्धापासून स्वतःचा  जी व वाचवण्यासाठी ‘नाईल’ नदीमध्ये उडी मा रली आणि त्याचा मृ त्यू झाला.

क्लिओपात्रा ही दिसायला अत्यंत सुंदर आणि म नमोहक अशी होती आणि कोणीही तिच्या जाळ्यात अगदी सहजपणे फसत होते तसेच क्लिओपात्रा ही अत्यंत हुशार होती तसेच तिला नऊ भाषा येत होत्या. तिने गणित, अर्थशास्त्र, औ ष धी शा स्त्र एवढेच नव्हे तर अरबी, ज्यू, सीरिया, एथोपिया यासारख्या सगळ्या भाषा तिला अवगत होत्या.

त्यांनंतर क्लिओपात्रा ही सीझरच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी ल ग्न केले. सीझर हा दोनवेळा वि वाहित होता आणि सी झर आणि क्लिओपात्रा यांना एक मूल झाले. तिचे राहणीमा न हे अगदी निराळे होते. जेव्हा ती रोम मध्ये गेली तेव्हा ती इतर स्त्रियांमध्ये ‘फॅशन आयकॉन’ म्हणून तिची ओळख झाली. कित्येक महिला तिच्यासारखं बनू पाहत होत्या.

पण तेथील पुरुषांना हे खटकत होते. ते क्लिओपात्राच्या तीव्र वि रोधात होते. नंतर त्यांनी सिझरवर जी वघेणा ह ल्ला केला तो त्या ह ल्ल्यात मृ त्यू पावला. क्लिओपात्राला सिझरच्या मृ त्यू बद्दल काहीही वाटले नाही. ती अतिशय कपटी होती. त्यांनतर तिला रोम ची आणि इजिप्त या दोन्ही देशांची सत्ता हवी होती. यासाठी तिने रोमचा जनरल अँटनी याला आपल्या जाळ्यात ओढून तो ती सांगेल तस वागत होता.

यापलीकडे जाऊन क्लिओपात्रा आणि अँटनी यांनी लग्न केले. त्यावेळी ते लोकांना आकर्षण करून घेण्यासाठी अत्तर तयार करत आणि ‘ड्रिंक क्लब’ ची स्थापना करण्यात आली. त्यांनतर त्यांना तीन मुले झाली. तेव्हा सुद्धा रोम मधील लोकांनी तीव्र वि रोध केला होता. रोमन सा म्राज्याने या दोघांविरोधात यु द्ध पुकारले या यु द्धाचा प्रतिकार केला. त्यावेळी सिझरचा मुलग्याचा सा मना करू न शकल्याने त्यांना हार पत्करावी लागली.

अँटनी हा आपला प राजय पचवू शकत नसल्याने त्याने आ त्मह त्त्या केली आणि क्लिओपात्राचा सर्पदं शाने मृ त्यू झाला असे मानण्यात येते. क्लिओपात्रा ही जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक होती. तीचा एक शक्तिशाली आणि सौंदर्यवाण स्त्री म्हणून उल्लेख केला जातो. ती एक जिद्दीवाण महिला होती. ती आपले स्वप्न असे किंवा इच्छा कोणत्याही मार्गाने ती पूर्ण करत असत. या सगळ्या घटनेनंतर एक प्रश्न पडतो की क्लिओपात्रा नंतर रा ज्य कोणाचे होते ?

त्यांनतर ‘ऑगस्टस’ नावाचा राजा इजिप्त चा कारभार सांभाळत होता. आपल्या कॅलेंडर मध्ये एकूण बारा महिने असतात. त्यापैकी ‘ऑगस्ट’ हा आठवा महिना आहे. आपल्याला जराही कल्पना नसेल या महिन्याचे नाव इजिप्तचा राजा ‘ऑगस्टस’ या राजमुळे नाव ठेवण्यात आले. त्याची एक इच्छा होती की आपल्या नावाचा एकतरी महिना असावा यासाठी त्याने आठव्या महिन्याची निवड केली. त्यामुळे आपण ‘ऑगस्ट’ हा महिना ओळखतो. अशा प्रकारे क्लिओपात्रा ची कारकीर्द होती. सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी तिने स्वतःच्या भावांचा सुद्धा विचार केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *