जगातील एकमेव मंदिर ज्या मंदिरात या एका कारणांमुळे केली जाते स्त्रियांच्या ”यो नीची” पूजा…मासिक पाळी चालू असताना फक्त…यामागील गुपित जाणून आपले सुद्धा होश उडतील…

लाईफ स्टाईल

आजकाल आपल्यातील प्रत्येक व्यक्ती हा किमा न आठवड्यातून एकदा तरी एखाद्या मंदिरात देवदर्शनाला नक्कीच जात असतो, कारण आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक वेगळा अनुभव येत असतो, अनेक सकरात्मक विचार आपल्या म नात निर्माण होत असतात, आपले मन शुद्ध विचारांनी भरून येते, आपल्याला का करण्याची एक नवीन उमेद मिळत असते.

पण आज आम्ही आपल्याला जगातील अशा एका अनोख्या मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्या मंदिरात चक्क महिलांच्या यो नीची पूजा केली जाते, होय महिलांच्या खा जगी भागाची पूजा केली जाते, आणि होय हे एकमेव मंदिर आहे जे आपल्या भारतामध्ये आहे, आपल्याला माहित आहे कि आपला भारत देश हा विविध परंपरांनी, री ती रि वाजांनी नटलेला आहे, आणि आज देखील भारतात पार पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा री ति रिवाज आज देखील पाळल्या जातात.

आणि या मंदिरात यो नीची पूजा करण्यामागे देखील, अशीच एक परंपरा आहे, आपणास सांगू इच्छितो कि ”कामख्या” मंदिर हे खूप प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आणि का माख्या शक्तीपीठ असे या मंदिराचे नाव आहे. ज्या मंदिरात महिलांना फक्त जेव्हा त्याची मा सिक पा ळी चालू असते तेव्हा प्रवेश मिळतो. आणि जगातील असे एकमेव मंदिर आहे, आणि हे आपल्या भारतातील आसाम या राज्यात स्थित आहे.

तर या मंदिराच्या मागे खूप मोठा आहे, आणि लोकांची अशी मान्यता आहे कि भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीचा ना श केला होता. आणि तेव्हा सती देवीचा यो नी भाग हा का माख्या मंदिरामध्ये पडला होता, आणि हिं दू ध र्म आणि पुराणानुसार ज्याठिकाणी सती देवीचा त्या अं गाचा भाग पडला, त्याठिकाणी हे शक्तीपीठ निर्माण झाले आणि तेव्हापासून ते आज तागायत त्या मंदिरात यो नीची पूजा केली जाते.

तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कामाख्या मंदिर शक्तीपीठ हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. आणि हे मंदिर सर्व शक्तीपीठांचे महापीठ मा नले जाते. आणि ध र्म पु राणामध्ये असलेल्या उल्लेखानुसार भगवान शंकराच्या माता स तीच्या प्रति असलेल्या मोहाचा भंग करण्यासाठी, भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवीचे 51 भा ग केले होते आणि आज जेथे हे मंदिर अस्तितवात आहे त्या ठिकाणी या 51 भागांपैकी एक भाग पडला होता, जे आता एक श क्तिशा ली पीठ आहे.

कामाख्या देवीची मा सिक पा ळी महिन्यातुन 3 दिवस असते अशी मान्यता आहे, आणि याचा काळात महिलांची दर्शनासाठी रांग लागलेली असते, तसेच यावेळी या मंदिरात महिलांना लाल रंगाचे कपडे दिले जातात. तसेच जेव्हा माता सतीचे मा सिक चक्र चालू असते तेव्हा संपूर्ण मंदिरात पांढर्‍या रंगाचे कापड पसरतात. तीन दिवसानंतर मातेच्या पा ळीने ती व स्त्रे लाल रंगाने भिजलेली असतात. या मंदिराची काही वेगळी वैशिष्ट्य सांगितली जातात.

या मंदिरात अनेक म हिला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी यो नीची पूजा करतात. त्याच बरोबर येथे प्रा ण्याचा देखील ब ळी दिला जातो, पण तो जो प्रा णी असतो तो न र असतो, मा दी प्रा ण्याची अजिबात ब ळी दिली जात नाही, तसेच काली आणि त्रिपुरा सुं दरी यानंतर कामाख्या माता ही तां त्रिकांची सर्वात महत्वाची देवी मा नली जाते . या देवीची पूजा महादेवाची नवीन वधू म्हणून केली जाते.

तसेच या मंदिरच्या परिसरामध्ये भक्त इच्छा घेऊन येतात, आणि यो नीची पूजा करतात. आणि असे केल्यावर देवी त्याची सर्व इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे, तसेच अशी देखील मान्यता आहे कि या मंदिरात पूजा करून तां त्रिक दु ष्ट श क्तींवर देखील विजय मिळवता येतो. कामाख्याचे तां त्रिक व सा धू चमत्कार करण्यास खुप सक्षम मा नले जातात.

तसेच हे मंदिर हे प्रामुख्याने तीन भागात बनलेले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला प्रवेश नाही, तर दुसर्‍या भागात सती मातेचे दर्शन होते जिथे महिन्यातील तीन दिवस मातेला मा सिक पा ळी येते यादरम्यान मंदिराचे दरवाजे तीन दिवस बंद ठेवतात. तीन दिवसांनी मंदिराचे दरवाजे मोठ्या थाटामाटाने पुन्हा उघडतात. तसेच या मंदिरात नेहमीच सं न्यासी आणि अ घोरी यांची गर्दी कायम असते.

जर एखाद्या व्यक्तीला का ळ्या जा दूचा खुप त्रा स होत असेल तर तो दर्शनासाठी येथे येतो. तर आपल्याला अशा प्र थांबद्दल काय म त आहे? आपल्याला याबद्दल काय वाटते? आम्हाला नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *