गालावर असणारे काळे भोर केस म्हणजे आपल्याला अर्थात कोणत्याही पुरुषांची आठवण येते, तोंडावरचे हे केसच खरं तर पुरुष आणि स्त्रियांमधील बदल दाखवून देतात. पण सध्या सोशल मी डियावर अशा एका मुलीचे फोटो वायरल होत आहेत जिला अगदी पुरुषांच्या प्रमाणेच दाढी आहे. आणि अशी ही मुलगी आजपर्यंत आपण पाहिला नसाल पण या मुलींच्या श रीराच्या प्रत्येक भागात अतिशय दाट केस आहेत.
आपण म्हणाल कि हे कसे शक्य आहे, हे होऊच शकत नाही, एका मुलीला दाढी हे कसं शक्य आहे, पण आपणास सांगू इच्छितो कि या मुलीला बघून अगदी डॉ क्ट र सुद्धा खूप हैराण झाले होते. या मुलींचे नाव हरनाम कौर असं आहे. तसेच या दाढीमुळे तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा दाखल झाले आहे, आणि ही एकमेव अशी मुलगी आहे जिला या प्रकारे दाढी येत आहे.
तसेच आपणास सांगू इच्छितो कि एखाद्या पुरुषाला सुद्धा इतकी दाढी येत नसेल, इतक्या मोठ्या प्रमाणत या मुलीला दाढी येते, आयुष्याच्या एका वळणावर हरनामला इतका न्यूनगं ड आला होता की तिनं आपलं घर सोडलं आणि स्वतलःला काहीतरी करण्याच्या विचारात बाहेर पडली. ब्रि टनमध्ये राहणाऱ्या या भारतीय वं शाच्या शिख तरूणीला पॉ लीसिस्टिक ओव्हरी सिं ड्रो मचा आ जार होता.
आणि हे तिला आपल्या वयाच्या अकराव्या वर्षी लक्षात आले, त्यानंतरच तिच्या या आ जा रांचे निदान झाले, त्यावेळी अक्षरक्ष डॉ क्ट र सुद्धा हैराण झाले होते. पण केलेल्या अनेक चाचण्या मधून हे समोर आले कि तिच्या मध्ये टे स्टो स्टे रॉन हा र्मोन्सचं प्रमाण अति आहे. जे हा र्मोन हे पुरुषांमध्ये अधिक असते, आणि त्यामुळेच पुरुषांना दाढी मिशा येत असतात.
आणि हे प्रमाण अपवा दात्मक असते, पण नैसर्गिकरित्याच हे हा र्मोन मुलींमध्ये वाढू लागते, पण हे असे का होते सं बं ध बनवताना काही होते का? कि आईच्या ग र्भा त असताना हे होते याचे सविस्तर उत्तर तर अजून नाही आहे, पण एका हा र्मोन मुळेच या मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.
सुरूवातीला निं दा आणि लोकांच्या टोमण्यांमुळे हरनामने स्वतःचे केस काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला. पण काळानुसार तिनं आपल्या मुळ स्वरूपाचा स्वीकार केला आणि स्वतःच्या श रीराबाबत स कारा त्मक विचार करायला सुरूवात केली. चर्चेत येण्यापूर्वी ती आपल्या विशिष्टतेसाठी टी चिं ग असिस्टंट म्हणून काम करत होती.
२०१४ मध्ये लंडन फॅ शन वीकमध्ये रॅम्प वॉक करणारी ती दाढी असलेली पहिली महिलाही ठरली. पण आता हे सर्व ती स्वीकारत आहे, आणि स माजामध्ये ताट मा नेने वावरत आहे, तसेच आता तीनं बर्याच ब्रँ ड आणि उत्पादनांनासाठी काम केलं आहे. ती तिचे विचार, भावना आता सोशल मीडिया चॅ नेल, फे सबु क, ट्विट र आणि यू ट्यूब च्या माध्यमातूनही व्यक्त करते.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.