छातीत धडधडण्याची अनेक कारणे आहेत…करा हे उपाय अनेक रोगांपासून होईल आपली सुटका…

आरोग्य

आपल्यातील अनेक लोक असे असतील ज्याचे हृ दयाचे ठो के अचानक जोरात किंवा अनियमितपणे पडू लागतात आणि मग आपल्याला छातीत ध डध डल्याची जाणीव होते. एरव्ही आपल्या छा तीचे ठो के पडताना आपल्या लक्षात येत नाहीत. परंतु छातीत ध डध ड होऊ लागली कि ते नक्कीच जाणवतात. त्यामुळे आपल्याला घा बरल्यासारखे होते अचानक शरीराला घाम येऊ लागतो. परंतु हि हृ दयाची ध डध ड नेहमीच गं भीर असते असे नाही. तर यामागे अनेक कारणे आहेत.

का अचानक ध डध डते हृ द्य, त्याची ल क्षणे काय:- आपल्याला छा तीवर अचानक कोणी तरी मा र ल्यासारखे होते किंवा असे वाटते कि आपल्या छा तीवर कोणी दगडच ठेवला आहे. तसेच आपल्याला छा तीच्या पुढच्या भागात अ स्व स्थ आणि काही वेळेस दुखू सुद्धा लागते. तसेच नेहमीच्या पेक्षा आपल्या हृ दयाची ध डध ड वाढू लागते.

पण याचा अर्थ आपल्याला हृ द्य रो ग आहे किंवा आपल्याला हा र्ट अ टॅक येण्याची शक्यता आहे असे मुळीच नाही. आपल्या छा तीत अचानक ध डध डते याचा अर्थ आपल्या हृ दयावरील कामाचा भार वाढतो. तर काही लोकांना डाव्या कुशीवर झोपले असता छा तीत ध डध डते. कारण या अव स्थेत हृ द्य हे आपल्या छा तीच्या अगदी जवळ असते.

तसेच नि राश आणि दुखी व्यक्तींना छा तीत ध डध डण्याचा त्रास वरचेवर होत असतो. तर हृ दयाच्या गं भीर आ जारांमध्ये छा तीत ध डध डणे हे अनेक लक्षणांपैकी एक ल क्षण नक्कीच असू शकते. परंतु बऱ्याच रु ग्णांमध्ये काळजी किंवा ता ण त णाव, चिं ता या कारणांमुळे मुख्यतः हा त्रास होतो आणि हृ दयाच्या कोणत्याही रो गाशी याचा थेट सं बं ध नसतो.

तर काही लोकांमध्ये न काही खाता पो ट भरणे, पो टात वाट होणे किंवा पो ट साफ होत नसणे या कारणांनी सुद्धा छा तीत ध डध डते. तसेच सि गारे ट किंवा वि ड्या ओ ढणाऱ्या लोकांच्या छा तीत सुद्धा ध डध डण्याची तक्रार मोठ्या प्रमाणत होत असते.

यावर उपचार काय:-

मध:- आपल्याला माहित आहे कि मधाला आयुर्वेदामध्ये किती महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा कधी सुद्धा असा त्रा स होईल, तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी एक पेला पाणी, एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस असे मिश्रण करा आणि त्याचे सेवन करा. तंसेच आपणास सांगू इच्छितो कि हृ दयाच्या तक्रारींमध्ये मध हा एक उत्तम उपाय असून तो सहज पचतो आणि र क्तात एकजी व होऊन सुद्धा जातो.

जटामुन्शी:- हि एक वनस्पती आहे जिचा फार पूर्वीपासून आयुर्वदामध्ये वापर करण्यात येत आहे. याचे अनेक फा य दे त्यामुळे जेव्हा कधी सुद्धा आपल्याला असा त्रा स होईल तेव्हा २ ते ३ ग्राम जटामुन्शीत चिमूटभर कापूर आणि दालचिनी घालावी आणि दिवसातून दोन किंवा तीन वेळा याचे सेवन करावे किंवा या मिश्रणाचा काढा करून प्यावा. जटामुन्शी या वनस्पतीमुळे हृ दयाच्या कार्याला चालना मिळते तसेच आपले हृ दय सैदव निरो गी राहते शिवाय आपल्या अनेक हृ द्य रो गांचा ना यना ट होतो.

द्राक्षे:- या स मस्येवर उत्तम उपाय म्हणजे द्राक्षे खाणे हा एक चांगला घरगुती उ पाय आहे. आता उन्हाळ्यात द्राक्षे बाजारात आपल्याला मोठ्या प्रमाणत मिळतात त्यामुळे द्राक्षांचा रस मधून-मधून प्यायल्याने आपल्याला त्वरित आराम मिळतो, शिवाय आपली अनेक रो गांपासून सुटका देखील होते.

पेरू:- आपले म न नि राश किंवा चिं ताग्र स्त झाल्याने किंवा आपल्या शरीरात क मजो री, अ शक्तपणा यामुळे सुद्धा एखाद्या व्यक्तीला छातीत ध डध डण्याचा त्रास होतो. अशा वेळी रिकाम्या पोटी एक पिकलेला पेरू रोज खावा. यामुळे आपल्याला चांगला गुण येतो. तसेच पोटात गॅ स होणे ब द्धको ष्टता यासारख्या स मस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते.

पडवळ:– जेव्हा कधी सुद्धा आपल्याला असा त्रास होईल तवेच पडवळाच्या पानांचा रस काढावा आणि दिवसातून ३ वेळा १ ते २ चमचे प्यावा. यामुळे आपल्या छा तीतील ध डध ड कमी होते, आणि आपल्याला त्वरित आराम मिळतो.

हृ द्य रो ग असणाऱ्या लोकांचा आहार कसा असावा:-

ज्याला छा तीत ध डध डण्याचा त्रास होतो किंवा ज्या व्यक्तीला हृ द्य रो ग आहे, त्या मनुष्याने नैसर्गिक स्वरूपातील अगदी साधा आहार घ्यावा. चहा, कॉफी, मद्य, शीतपेय, चॉकलेट, मैद्याचे तसेच साखरेचे पदार्थ, मसालेदार, तसेच अति तिखट चमचमीत पदार्थ खाणे टाळावे.

तसेच कृत्रिम रंग घातलेले पदार्थ सुद्धा अजिबात खाऊ नयेत. तर सकाळी फळे, दूध आणि सुका मेवा हे पदार्थ न्याहरीला खावे, तर दुपारच्या जेवणात भाज्या, पोळी, ताक, दही, सॅलड हे पदार्थ खावेत. तसेच रात्री ताज्या हिरव्या पालेभाज्यांची कोशिंबीर, मोड आलेले मूग, लोणी किंवा ताक असा आहार घ्यावा. असा आहार घेतल्यास नक्कीच आपल्याला परिणाम मिळतील शिवाय आपण पो टाच्या अनेक वि का रापासून सदैव दूर राहाल आणि आपण निरो गी आयुष्य नक्कीच जगाल.

इतर उपाय:- छा तीत ध डध डण्याचा त्रा स होणाऱ्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीला हृ द्य रो ग आहे अशा व्यक्तीने म न शांत ठेवण्यासाठी नेहमी सकाळी ध्यान करावे. तसेच आसनांपैकी श वास न नियमितपणे केल्याने याचा आपल्या आ रो ग्याला चांगला परिणाम मिळतो. तसेच मित्रानो आमचा हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून तो सुद्धा एक निरो गी आयुष्य जगेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *