शिवाजीचा छावा, ध र्मवी र, स्व राज्य र क्षणकर्ते, संस्कृत भाषेचे पं डित आणि अशी अनेक नामाबि रुदे मिरवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना कशा प्रकारे मा र ले हे आपल्यातील सर्वाना माहित आहेच, अनन्वित अ त्याचार सह न करूनही ध र्मांतर करण्यास स्पष्टपणे न कार देणारे ध र्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते.
अचाट धै र्य, अजो ड पराक्रम, असमान्य शौ र्य, प्रयत्नांची पराका ष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग ९ वर्ष संभाजी महाराजांनी स्वरा ज्य टिकवले. पण औरंगझेबाने निश्चय केला होता की काही झाला तरी मी मराठ्यांचे हे रा ज्य त्यांचा कडून घेऊनच राहील, आणि त्यानुसार त्याने मराठ्यांमध्ये फु ट पडायला सुरुवात केली. आणि यामध्ये मग अनेक जण यामध्ये शामिल झाले, आणि मग औ रंगझेबाने संभाजी महाराजांची कशाप्रकारे ह त्या केली हे आपल्या सर्वाना माहित आहेच.
औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश याना वि दूषकाचे कपडे घालून अत्यंत मा नहा नी कारक अशी धिं ड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी श रणागती प त्करण्यास न कार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रू र पणे अत्यंत हा लहा ल करून ठा र मा रायचा आ देश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत अस ह्य यातना सह न करूनही संभाजी राजांनी स्वरा ज्य निष्ठा आणि ध र्मनि ष्ठा सोडली नाही, पण संभाजी राजे हे आपल्याला सोडून निघून गेले.
हा इतिहास आपल्यातील अनेक लोकांना माहित आहे पण ”छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या ह त्येचा बद्दला कोण व कसा घेतला या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे कि, संभाजी राज्यांची ह त्या खूपच क्रू र तेने केली गेली. आणि छत्रपती शिवाजी महाराज जो पर्यंत होते तो पर्यंत स्वतः औरंगजेब स्वरा ज्यात कधीच आला नाही.
पण महाराजांच्या नंतर औरंगजेबला वाटले कि, स्वरा ज्य पो रख झालेलं आहे. त्यामुळे स्वराज सहज जिंकू अश्या भ्रमात औरंगजेब होता. आणि हा त्याचा भ्र म मो डला तो छत्रपती संभाजी राजेंनी. महाराजांच्या नंतर तब्बल ९ वर्षे संभाजी राजेंनी स्वरा ज्य चालवले. संभाजी राजे स्वरा जाचे दुसरे छत्रपती झाले. आणि त्यांनी औरंगजेब ला सळो कि पळो करून सोडले.
राजेंच्या कारकिर्दीत औरंगजेबच्या अनेक सरदारानी आपले जी व गमावले. राजे प्रत्येक ल ढा ईत विजयश्री घेत होते. आणि याच कारणाने औरंगजेब पुरताच बि थरला होता. त्याला काहीही सुचेना आणि म्हणूनच तो स्वतः स्वरा ज्यावर चालून आला. पण तरीही त्याचा सुद्धा टि काव लागेना. अश्या स्तिथीत त्याने ता कदीचा वापर न करता युक्तीचा वापर केला.
सण १६७९ साली औरंगजेब ने कपटाने त्याचा सरदार मु कर्रबखान याच्या कडून संभाजी राजेंना संगमेश्वर या ठिकाणी अ टक केली. आणि तेव्हा चि डलेल्या औरंगजेबने जाणीवपूर्वक रा जेंची क्रू र तेने ११ मार्च १६८९ रोजी ह त्या केली. राजेंच्या ह त्ये नंतर औरंजेबने स्वरा ज्य सं पवायचे या हेतूने १६९० मध्ये येसूबाई राणीसाहेब, संभूराजेंचे पुत्र शाहू महाराज आणि बहीण राणूबाईसाहेब यांना कै द करून नेले.
राजेंच्या नंतर स्वरा ज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना देखील औ रंगजेबाने बं दी केले. त्यांना एका छावणीत नजर कै देत ठेवण्यात आले होते. ते तब्बल १७ वर्षे ते नजर कै देत होते. मोठ्या शर्थीने १७१९ मध्ये मराठ्यांनी राणीसाहेब येसूबाई यांना सो डवून घेतले. मावळ्यांचे नीतिधै र्य वाढावे, तसेच मु घलांना एक दाखवून देऊ स्वरा ज्याची निष्ठा आणि सह्याद्रीची ता कद काय आहे हे दाखवायचे होते.
यासाठी संभाजी राजेंच्या ह त्येचा बदला घेऊन, तसेच राणी साहेबांच्या कै देचा बदला घ्यावा म्हणून त्यावेळचे स्वरा ज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांनी एक योजना ठरवली. योजने अंतर्गत एक मोहीम करून गु प्तहे रांच्या कडून माहिती मिळवली. मोहीम होती मोघलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर आपल्या ताब्यात आणणे. आणि ती मोहीम होती मोघलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर आपल्या ता ब्यात आणणे.
आणि त्यावेळी संताजी घोरपडे आणि रामचंद्र पंत याना किल्याचे महत्व चांगलेच माहित होते, आणि मग त्यावेळी संताजी घोरपडे, रामचंद्र पंत, धनाजी जाधव, शंकर नारायण यांनी आपले सर्व किल्ले स्वरा ज्यात आणण्यासाठी एक जँगी मोहीम उघडली. आणि त्यांनी एक एक करून स्वरा ज्याचे संपूर्ण वैभव पुन्हा मिळवले. आणि मोहिमेचा सर्वात महत्वाचा भाग होता तो म्हणजे संगमेश्वर जिथे संभाजी राजेंना कै द करण्यात आपले होते तो प्रदेश पहिला आपल्या ता ब्यात घेणे.
आणि मग याच ठिकाणी संभाजी राजेंना अ टक करणारा मुघल शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याच्यावर संताजी घोरपडे यांनी ह ल्ला चढवला. संताजी घोरपडे आणि शंकराजी नारायण यांच्या अचानक झालेल्या ह्या ह ल्ल्यात मुकर्रबखान काहीच करू शकला नाही. ज खमी मुकर्रबखान जि वाच्या आ कांताने पळत होता आणि संताजी घोरपडे व नारायण हे त्याला घोड्यावर बसून मा रहा ण करत होते. त्याची त डफ डून त डफ डून ह त्या करण्यात आली.
अश्या प्रकारे सेनापती संताजी घोरपडे यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या ह त्येचा सू ड घेतला. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.