आपल्याला माहित आहे कि चीनने काय पराक्रम केला आहे, आणि त्या पराक्रमांची शि क्षा आज दोन वर्ष झाली तरी जग भो गत आहे, आपल्याला माहित आहे कि संपूर्ण भारतात को रो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रोनाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. ज्यामुळे आज हजारो माणसे म रत आहेत.
दोन वर्षांपूर्वी चीन ने संपूर्ण जगाला या म हामा रीमध्ये ढकलून दिले, ज्याचे परिणाम आपण आज सुद्धा बघत आहे, यामुळे कित्येक घरे, कित्येक कुटुंबे कायमची उ ध्वस्त झाली, यामुळे कोणाच्या नोकऱ्या गेल्या, रोजी रोटी गेली, आपली अर्थव्यवस्था ढा सळली. संपूर्ण जगाला म रणा च्या खाडीत लोटून आज चीन सावरला आहे.
पण हा इतका मोठा म नस्ता प केला असताना आता चीन ने एक नवा पराक्रम केला आहे, होय ज्याची शि क्षा जगातील कोणत्याही देशाला भो गावी लागू शकते, होय आपणास सांगू इच्छितो कि काही दिवसापूर्वी चीन ने एक मोठं रॉ केट अं तराळात सो डले होते, पण काही दिवसांनी त्या रॉ केट वरचे नि यंत्रण पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेल्यावर काही क्षणात सु टले.
ज्यामुळे आता हे अनियंत्रित रॉ केट ज्याचे नाव Long March असे हे कधी सुद्धा आपल्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे, पण ते नेमकं कधी आणि कोणत्या ठिकाणी आ दळणार आहे याची निश्चिती अजून झाली नाही. पण जर का हे रॉकेट पृथ्वीवर कोणत्या सुद्धा भागावर आदळले तर त्याचे गं भीर प रिणाम चीन सहित संपूर्ण जगाला भो गावे लागणार आहेत.
तसेच अमेरिकेचे सं र क्षण मं त्राल याचे प्रवक्ते यांनी सांगितले आहे कि या रॉ केट वर आमची नजर आहे, तसेच अद्याप या रॉ केटने वातावरणात प्रवेश केला नाही. पण कधी आणि केव्हा हे रॉ केट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल आणि कधी पृथ्वीवर येऊन आदळेल, हे सांगणे आता तरी खूप कठीण आहे.
पण जेव्हा हे रॉ केट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल त्यावेळी हे कोणत्या ठिकाणी आ दळेल हे निश्चितपणे सांगता येईल. तसेच जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश तेव्हा त्या रॉ केटचा बहुतांश भाग हा ज ळून जाणार आहे, जवळपास १२० फूट असणारे हे रॉ केट अगदी वेगाने पृथ्वीकडे प्रवास करत आहे.
चीन अंतराळात स्वतःचे एका स्पेस स्टेशन निर्माण करत आहे, त्याचाच एक भाग म्हणून चीनने एक रॉ केट अंतराळात सोडले होते. पण काही दिवसांनी त्यावरील चीनचे नि यंत्रण सुटले, ज्यामुळे आता या रॉ केटचे तुकडे नेमके कुठे आ दळणार याची माहिती नसल्याने जगभरात भी तीचे वातावरण निर्माण झालं आहे.
अमेरिका,मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया, रशिया या देशांत कोठेसुद्धा हे रॉ केट आदळेल अशी शक्यता त ज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे या सगळ्या देशांसमोर एक नवी स मस्या उभी राहिली आहे, पण आपणांस सांगू इच्छितो कि नासाचे अनेक शास्त्रज्ञ तसेच चीनचे काही शास्त्रज्ञ अथक प्रयत्न करत आहेत.
कि जास्तीत जास्त समुद्रात हे रॉ केट प डावे आणि त्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करण्यात येत आहेत. पण जरा का हे रॉ केट पृथ्वीवरील कोणत्या सुद्धा मा नवी भागात पडले तर तेथील मा नवजा त पूर्णपणे न ष्ट होईल अशी शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे सर्वच जगात भी तीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण जग आता नासाकडे डोळे लावून बसले आहे.