चिकन, म ट ण खाणाऱ्या लोकांची पूजा देव मान्य करतात का?…जाणून घ्या भगवान विष्णू यांनी दिलेले समर्पक उत्तर…कदाचित यामुळे आपले डोळे उघडतील

धार्मिक

जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, आजकाल मां साहाराचा ट्रें ड खूप आला आहे. लोकांना मां साहार खूपच प्रिय झाला आहे पण हे कितपत योग्य आहे? स्कंद पुराण काशीखं ड अध्याय तिसऱ्या मध्ये स्पष्ट सांगितले आहे की, मां साहार करणाऱ्या व्यक्तीला न रकात सुद्धा स्थान नाही अशी व्यक्ती कधीही सुखी होऊ शकत नाही. तरीही लोकांना मां साहार इतका प्रिय का? ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

हिं दू शा स्त्रामध्ये सरळ-सरळ सांगितले आहे की अभक्ष भ क्ष ण करू नये काशी सारख्या पवित्र स्थळी जर आपण पाहिले तर तिथे वा घा सारखे हिं स्र श्वापद सुद्धा गवत खात असे, यावरुन त्या ठिकाणाचे पा वित्र्य तसेच महत्व आपल्या लक्षात येते. देवांचे देव महादेव यांच्याविषयी तर अख्यायिका आहे की, जी व्यक्ती मां स भ क्ष ण करते, दा रू सारख्या त त्स म पदार्थांचे सेवन करते अशा व्यक्तीने केलेली पूजा महादेवां जवळ कधीच रुजू होत नाही.

विष्णु देव त्यांच्या वराह अवतारामध्ये म्हणतात की जो मनुष्य मां स भ क्ष ण करतो त्याची पूजा मी कधीच स्वीकार करत नाही. म्हणूनच आपण मां स भ क्ष ण करून कोणत्याही देवतेची पूजा अर्चा करू नये. त्या पुजेअर्चेचा किंचितही उपयोग होणार नाही. भगवान कृष्णाच्या मते, मां स भ क्ष ण केल्याने मनुष्याचा त्याच्या इंद्रिया वरचा ताबा सुटतो, त्याची बुद्धी काम देत नाही, कारण मां सा हार हे तर रा क्ष साचे खाद्य आहे.

मां साहारामुळे माणसाची वृत्ती सै ता नी बनते. त्याची माणुसकीने ओ थंबलेल्या म नाची जागा पशुत्वाने घेतली जाते. वेदांमध्ये ही हेच सूचित केले आहे की पशुह त्या करणे पा प आहे. यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद या वेदांमध्येही हेच सांगितले आहे की, मनुष्यासाठी शाकाहार सर्वोत्तम आहार आहे स्वतः मां स भ क्ष ण तर करूच नये पण जी व्यक्ती मां स भ क्ष ण करते किंवा प शुह त्या करते त्या व्यक्तीला अशा गोष्टींपासून परावृत्त केले पाहिजे.

सर्व प्राणि मात्रांची र क्षा मनुष्याने केली पाहिजे. हिं दू ध र्मामध्ये मां स खाणे किंवा न खांणे याविषयी लोकांमध्ये आजही संभ्रम दिसून येतो याचे खरे कारण लोकांना वेदांविषयी उचित माहिती नसणे. वेदांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, जो मनुष्य पशुह त्या करतो त्याच्यासारखा म हापापी या पृथ्वीतलावर कोठे नसेल.

यजुर्वेदामध्ये हे सांगितले आहे की, मनुष्याने या पृथ्वीतलावर असणाऱ्या सर्व जी वांना समानच मानले पाहिजे. सर्वांशी प्रे माने वर्तणूक केली पाहिजे. तर अथर्व वेदा मध्ये सांगितले आहे की, माणसाने गहू, तांदूळ अशा पदार्थांचेच आहारामध्ये समावेश केला पाहिजे. मनुष्याने जर हलका, सात्विक आहार घेतला तर त्याची वृत्ती देखील सात्त्विक बनते.

आपण जर सात्विक आहार केला तरच मृ त्यूनंतर आपल्याला स्व र्गात स्थान मिळणार आहे हे निश्चित आहे. ज्या प्राण्याची ह त्या करून आपण सेवन करतो मृ त्यूनंतर आपल्यालाही त्याच प्रा ण्याच्या रूपात ज न्म मिळतो. म्हणूनच पशुह त्या कधीच करू नये. तुम्हाला माहितेय का?, मां साहार करुन जी व्यक्ती ईश्वराची पूजा करते, प्रार्थना करते त्या व्यक्तीची पूजा खरंच ईश्वरापर्यंत पोहोचते का, तर उत्तर आहे नाही, अजिबात नाही.

जर तुम्हाला खरंच ई श्वराप्रती पोहोचायचे आहे तर मां साहार व र्ज्य करून म नोभावे ईश्वराची उपासना करा नक्कीच ती तुमच्या यशाला, यशाला कि र्तीला कारणीभूत ठरेल. वै ज्ञा निक दृष्टिकोनातून विचार केला तर मां साहार करणे म्हणजे अनेक रो गां ना निमंत्रण देणे. चला तर मग आज पासून मां सा हार वर्ज्य करू या व शुद्ध, सात्विक, शाकाहारी आहार अं गिकारुया.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *