आपल्या सर्वाना माहित आहे कि आचार्य चाणक्य यांचा ज न्म तक्षशिला, जालंधर येथे झाला होता आणि आचार्य चाणक्य हे एक प्राचीन अर्थशास्त्रज्ञ, भारतीय शिक्षक, तत्त्ववेत्ता, न्या य शास्त्रज्ञ आणि शाही सल्लागार होते. आचार्य चाणक्य यांना परंपरेने कौटिल्य आणि विष्णुगु प्त या नावाने देखील ओळखले जातात आणि त्यांनी प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ आणि अर्थशास्त्र लिहिले आहे.
हे ग्रंथ साधारणतः चौथे शतक आणि इ.स.पूर्व या शतकाच्या दरम्यानचा आहे. आचार्य चाणक्य यांचे चाणक्य नीति हे पुस्तक आजही खूप लोकप्रिय आहे. लोक त्यांच्या विचारांचे आजही अनुकरण करतात. आजच्या काळात सुद्धा अनेक लोक चाणक्य नीतिचा अगदी खुबीने वापर करतात आणि ते लोक त्यांच्या जी वनात यशस्वी होत आहेत.
चाणक्य यांनी सांगितलेली एक खास आणि पक्की नीती म्हणजे साम-दाम-दं ड-भे द. जी सर्वांनाच परिचित आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकामध्ये जवळजवळ जी वनातील प्रत्येक विषयावरिल अनुभव सांगितले आहेत. जीवनामध्ये स्त्री आणि पुरुषांनी कसे वागावे,आचरण करावे याबद्दल त्यांनी सांगितले आहे.
आचार्य चाणक्य यांनी स्त्रियान्बद्दल अशी गोष्ट सांगितली आहे ज्यामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्या गोष्टीं मध्ये आघाडीवर आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या पुस्तकात स्त्रियांबद्दल काय लिहले आहे ते आपण जाणून घेऊया.
चाणक्य यांनी चार गोष्टीं मध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात असे सांगितले आहे. एका श्लोका मध्ये ते लिहतात,
स्त्रीणां द्विगुण आहारो बुधिस्तासां चतुर्गुना l
साहसं षड्गुणं चैव का मोष्टगुन उच्यते ll
याचाच अर्थ विस्ताराने पाहूया,
सर्वात पहिली गोष्ट आहे आहार. चाणक्य वरील श्लोकात लिहितात कि, स्त्रियांच्या आहाराची भूक पुरुषांपेक्षा जास्त असते.
ऐतिहासिक दृष्ट्या पुरुष नांगराने, युद्ध ,अवजड कामे करत असत. पण स्त्रियांच्या श्रमाचे तास आणि सातत्य पुरुषांच्या तुलनेत जास्त असतात. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक कामं करतात, शा रीरिक कष्ट करतात म्हणून त्यांना पुरुषांपेक्षा अधिक अन्नाची गरज असते आणि म्हणूनच चाणक्य यांनी आहार घेण्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे म्हटले आहे.
दुसरी गोष्ट बुद्धी:- आचार्य चाणक्य म्हणतात स्त्रीयांची बु द्धीमत्ता हि पुरुषांपेक्षा अधिक श्रेष्ठ असते. त्या अधिक हुशार आणि समजूतदार असतात. घर सांभाळन्यासारखी कठीण जबाबदारी स्त्री एकटी खं बीर पणे पार पाडते. त्यासाठी सर्वात जास्त धैर्य, विवेकबुद्धी, समजूतदारपणा आणि बुद्धी कौशल्याची आवश्यकता असते. जी स्त्रियामध्ये उपजतच असते. घरच काय तर स्त्रिया आखा देश सुद्धा सांभाळू शकतात. या वेळी सुद्धा स्त्रियाच पुरुषांपेक्षा श्रेष्ठ ठरल्या. याचा इतिहास साक्षीदार आहे.
तिसरी गोष्ट आहे धै र्य:- चाणक्य म्हणतात कि पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धै र्यवान असतात. हि गोष्ट पुरुषांना पटत नाही. त्यांना असे वाटते कि स्त्रिया काहीही करू शकत नाहीत,स्त्रियांनी चूल आणि मुलं एवढेच पाहावे. लाज हा स्त्रिचा दागिना आहे आणि धैर्य हा पुरुषांचा.प ण हेच खरे आहे कि, कोणत्याही संकट काळी महिला अधिक धै र्यवान असतात आणि हे अनेक वेळा सिद्ध देखील झाले आहे. पुरुष स्वतःस खुप धैर्यवान आणि शौर्यवान दाखवतात पण ते आतुन खुपच क मजोर असतात.
आता चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे का मना:- या श्लोकाच्या शेवटी आचार्य चाणक्य म्हणतात कि, काम जी वनाच्या बाबतीत सुद्धा स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात. त्याच्याकडे काम क्री डेची इच्छा आणि क्षमता या दोन्ही गोष्टी पुरुषांपेक्षा जास्त असतात आणि स्त्रिया ही गोष्ट करताना कधीच थकत नाहीत. तसेच पुरुषांपेक्षा स्त्रिया आठ पटीने जास्त्त लाजतात. तसेच स्त्रियांना अधिक् दडपन असते. त्यामुळे त्या स्वतःला उघडपणे आणि बिनधास्त पणे व्यक्त करू शकत नाहीत.
तर चाणक्य नीती नुसार या चार गोष्टीं मध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात. चाणक्य नीतीचा आपल्या आयुष्यात अवलंब केला तर आपण कोणत्याही गोष्टीला, सं कटाना सहजपणे तोंड देऊ शकतो. आज सुद्धा अनेक लोक चाणक्य नीतीचा अवलंब करत आहेत आणि आपल्या जी वनात ते यशश्वी होत आहेत.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा