मित्रांनो, आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या समोर एक नवा विषय घेऊन आलो आहोत. हा विषय तसा खूप खोलवर विचार करायला लावणारा आहे. अशा या सेंसिटिव विषयावर आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तो घरात देखणी बायको असून सुद्धा असतील व्हिडिओ बघायचा आणि जणू तर आतली सवयच लागली.
व्हिडिओ बघून हस्त मै थु न करणे त्याचे रोजचे झाले होते. त्याला या सर्व गोष्टीची सवय लागली होती आणि त्याचे परिणाम त्याच्या वै वा हिक जी वनावर होऊ लागले होते. नै राश्य, चि डचि ड, अस्थिर मन आणि एकलकोंडा होत जाणारा स्वभाव यामुळे नवरा बायकोचा संसारात कायम खटके उडत होते. मात्र असे का होते यापासून मात्र तो पूर्णपणे अनभिज्ञ होता.
सुरुवातीला काय स मस्या आहे हे त्याला न कळल्यामुळे तो पॉ- र्नच्या जाळ्यात विचित्रपणे अडकला गेला होता. या स मस्यांवर आपल्याला उत्तर शोधायचे आहे तर यासाठी याची पार्श्वभूमी आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नवनवीन संशोधने झाली आणि शास्त्रज्ञांना अनेक आविष्कारांचा शोध लावण्यात यश आले.
त्या नवीन आविष्काराच्या पो तडीतून नच टीव्ही नावाचा प्रकार आला आणि हळूहळू पॉ- र्न ही आले. आणि त्याचा विळखा भारतात हळूहळू सगळीकडे बसू लागला. सध्या इंटरनेट सुविधा मोबाईल फोन प्रत्येकाच्या हातात आहे, त्यामुळे हा पवारांचा वि ळखा प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत जाऊन पोहोचला.
सध्या अशी परिस्थिती आहे की माणूस अन्न-वस्त्र-निवारा या शिवाय जगू शकतो पण त्याला मोबाईल नेट पॅक मा रल्याशिवाय राहू शकत नाही. सध्याचे रिचार्ज तर इतके स्वस्त झालेले आहेत की प्रत्येकाला परवडणारे आहेत त्यामुळे अगदी खेड्यापाड्यापर्यंत ही इंटरनेट सुविधा पोचलेली आहे.
खरंतर इंटरनेटमुळे एक माणसे एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. अनेक सुविधा मिळत आहेत. एकमेकांशी दूरवर असूनही संवाद साधता येतो. व्हिडिओकॉल द्वारे किंवा दूरध्वनीद्वारे एकमेकांशी बोलता येते. खरंतर मानवाला मिळालेले वरदानच आहे. परंतु त्याचा दुरुपयोग ही तेवढाच होऊन लागला आहे.
व्यक्ती कामानिमित्त किंवा टाईमपास साठी आणि इंटरनेटवर काहीतरी सर्फिंग करण्यासाठी मोबाईलचा वापर करत असतो. आणि हे करत असतानाच पॉ- र्नो ग्राफीच्या साईट मिळतात आणि त्या सर्फ करणे खूप सोपे असते. खरंतर पॉ- र्न म्हणजे नेमकं काय असतं हो? स्त्री पुरुष सं बं धांच घाणेरड विकृतीकरण. भावना विरहित असणारं आणि सर्वसामान्य माणसाला किळस आणणारं यां त्रिक लैं गी क वर्तन.
अमेरिकेसारखे पाश्चिमात्य देशाला पोखरून काढले आहे आणि तीच कीड आज भारताभोवती घोंगावत आहे. आणि कोट्यावधी लोक यावे असणारा ब ळी पडत आहेत. सुरुवातीला अ श्लील व्हिडिओ कधीतरी म्हणून पाहिले जायचे पण आता त्याची सवयच जणू लागली आहे. आपण म्हणतो ना “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक”.
त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवून या यातून पूर्ण बाहेर पडता आलं पाहिजे. सारखे सारखे अ श्लील चित्रफीत पाहिल्याने आपल्या श रीरात डो पामाइन नावाचा हा र्मोन रिलीज होतो. काय असतो हा हा र्मोन? डो पामाइन मुळे सुख संवेदना वाढू लागतात व आपला मेंदूच आपल्याला पॉ र्न बघण्याकडे खेचून नेतो. डो पामाइनची पातळी आपल्या श रीरात व्यवस्थित असायला हवी.
त्यामुळे माणसाला स्वतः जी वन समतोलपणे आणि व्यवस्थित जगता येतं. डो पामाइनच्या असं तुलनामुळे मा नसिक वि कार निर्माण होतात. सारखी असली व्हिडिओ पाणी हस्त मै थुन करणे यामुळे डोपा माइन असं तुलन होते आणि त्यामुळे माणसाला त्या गोष्टीची सवयच जडली होती. कालांतराने लोक दा रू, गां जा सि ग रेट यापेक्षाही जास्त पो र्न च्या आधीन होतात आणि त्याचे व्य सन लावून घेतात.
जर माणूस पॉ- र्न व्यस नी झाला असेल तर तो वेगवेगळे अ श्लील व्हिडिओ फोनवरच बघतो आणि आपल्या बायकोला तसे लैं गि क चाळे करण्यास भाग पाडतो, परंतु भारतीय स्त्रीला हे सगळे करणे पॉसिबल नसते. कारण खरा से -क्स आणि पॉ- र्नो-ग्राफी मधला से- क्स यात खूप जमीन-आसमानाचा फरक आहे. खऱ्या से- क्स मध्ये भावना फिलिंग्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात तर पो-र्नो-ग्रा फीमध्ये भावना विरहित वि कृतीकरण असते.
तर मित्रांनो यावर त्या व्यक्तीने काय उपाय केला ते समजुन घ्या. तर पॉ- र्न पाहून अति उ त्ते जित झालेल्या मेंदूला विश्रांती द्या. आपली कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी वाढवा. नवीन छंद जोपासा, मित्र-मैत्रिणी बनवा. योग, वाचन, ध्यान, व्यायाम करा. अगदीच काही होत नसेल तर साय कॉलॉ जिस्टला फोन करा आणि त्यांच्याकडून कौन्सिलिं ग करून घ्या.
तर मित्रांनो हा आमचा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.