‘लैं गि कता’ मुळातच अतिसं वेदनशील विषय. या विषयावरील बातचीत उघड्यावर, चारचौघात कधी केली जात नाही. इथं या विषयावर बोलणारा वेडा, आणि ऐकणारा मूर्ख, ही भावना जोपर्यंत तग धरून राहणार आहे, तोपर्यंत लैं गि क शिक्षणाची गरज आणि महत्त्व लक्षात येणार नाही. पण आजची परिस्थिती लक्षात घेता, या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.
कोणत्याही शिक्षणाला वयाची अट नाही, सहाजिकच लैं गि क शि क्षणाला देखील वयाची अट नाही. पण कोणतीही गोष्ट योग्य वेळी झाली तर नंतरचा बराचसा त्रा स कमी होतो. जसं वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी मूल शाळेत गेलं पाहिजे तसं किशो र वयाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच बारा ते पंधरा या वयातच लैं गि क शिक्षण त्या मुलाला मिळालेच पाहिजे. आजच्या काळात याचे महत्व जाणून थोड्याफार प्रमाणात का होईना लैं गि क शिक्षणाला सुरूवात झाली आहे.
पण याची सुरूवात जर आधीच झाली असती, तर ही परिस्थिती बदललेली जाणवली असती. कारण आजचा तरूण वर्ग किंवा वयस्कर वर्ग हे या विषयाच्या संदर्भात सं कुचित वृत्तीचे आहेत, मग किशोर वर्गाला थोड्या अडचणी आपोआपच येता हेत. आज आपण या विषयावर उघडपणे बोलता येत नसल्यामुळे चिं तीत असणाऱ्या मित्राची व्यथा ऐकणार आहोत. सुमित त्याच नाव अत्यंत हुशार, कष्टाळू, प्रामाणिक, मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी असणारा.
तितकाच देखणा आणि कर्तृत्ववान मुलगा म्हणजे आजकालच्या मु लींसाठी लग्नाच कम्प्लीट पॅ केज, ल ग्नाच्या वयात असल्यामुळे आई बाबा पाहुणे सगळेच जण लग्नासाठी त्याच्या मागे ह ट्ट करत होते. पण सुमित मात्र कोणाचही ऐकत नव्हता. येणारी अत्यंत चांगली चांगली स्थळ देखील तो नाकारत असल्याने त्याच्या घरच्यांना आता त्याची काळजी वाटू लागली होती. सुमितच्या म नात कोणी मुलगी आहे का म्हणून त्याला ल ग्न करायची इच्छा नाहीये का याची चौकशी सुद्धा त्यांनी केली.
मात्र याबाबतीत त्याची पाटी अगदी कोरी होती. एक दिवस निशांत आणि नमिता त्याला भेटण्यासाठी सुमितच्या घरी आले. तिघेही अगदी शाळे पासून एकत्र होते, त्यामुळे त्यांची मैत्री अगदी घट्ट होती. नमिता आणि निशांतला सुद्धा सुमितची काळजी होती त्याच्याशी या विषयावर व्यवस्थित बोलण्यासाठीच ते दोघे आज त्याला भेटायला आले होते. “निशांत तुला लग्न करायचच नाहीये का?”असा म्हणत नमिताने सरळ विषयाला हात घातला.
तेव्हा एवडे दिवस शांत असणारा सुमित बोलता झाला. “लग्न करून उपयोग काय? “मी लग्न करायला लायक नाहीये! मुळात ल ग्न का करतात? निसर्गतः स्त्री आणि पुरुष एकमेकांकडून कसली अपेक्षा करतात? ती अपेक्षाच मी पूर्ण करू शकत नाही.” सुमित एका दमात सगळ बोलून गेला. एवढे दिवस ज्या गोष्टीमुळे त्याची गुसमट होत होती, ती गोष्ट आज त्याने स्पष्टपणे सांगितली. मग आपण एखाद्या चांगल्या डॉ क्ट रचा सल्ला घेऊ.
नमिता आणि निशांत दोघांनी सुमितला समजावले. जर मीच शा री रिक दृष्ट्या सक्षम नाहीये तर त्याला डॉ क्ट र काय करेल? सुमित निराश होऊन बोलू लागला. अरे तू सक्षम आहेस कि नी हे डॉ क्टरला ठरवू दे..आपण स्पेशालिस्ट कडे जाणार आहोत, मं त्र तं त्र करणाऱ्या भों दू बाबा कडे नाही. निशांतने त्याला दम दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्याला घेऊन डॉ क्ट रकडे गेला. आपल्या सम वयस्क डॉ क्ट रला पाहून सुमित थोडा सुखावला.
आता आपण डॉ क्ट रशी मनमोकळेपणे बोलू शकतो असा त्याला वाटल. डॉ क्ट रांनी सुद्धा त्याचा प्रो ब्लेम शांतपणे ऐकून घेतला. त्यानुसार त्याला काही चाचण्या करायला सांगितले. सर्व रिपो र्ट्स नॉ र्मल आल्याचे पाहून डॉ क्ट रांनी सुमितला फक्त समुप देशनाची गरज असल्याचे ओळखले. त्यानुसार त्याची तयारी केली आणि ठरलेल्या वेळी सुमितला समुप देशनास येण्यास सांगितले.
सुरवातीला अवघडलेला सुमित आता मात्र सविस्तरपणे बोलू लागला. त्याला या सगळ्या प्रकारची भी ती असण्याचे कारण त्या समु पदेशनातून समोर आले. कि शोर वयात असताना एक नकोसा प्रसंग त्याच्या समोर आला. तेंव्हा सुमित कोवळा कुमार होता. एके दिवशी दुपारी एकटाच घरी असताना बेला मावशी त्याच्या घरी आली. बेला मावशी म्हणजे आईची मैत्रीण. तिच्याच वयाची पण अवि वाहित. आई घरात नसल्याने त्याने मावशीसाठी कॉफी आणि वेफर्स आणले.
“काय हॅड्सम दिसू लागलास रे सुमित! असे म्हणू मावशीने त्याला आगदी जवळ ओढून घेतले आणि त्याची चुं बने घेऊ लागली.”मावशी! मावशी “गांगरून जाऊन सुमित ओरडू लागला. तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली आणि मावशी निघून गेली. आईच्या वयाच्या मावशीचा असा ध क्कादायक अनुभव बघून सुमित हडबडून गेला. “आता कळल न तुला? तुला काहीही प्रो ब्लेम नाहीये “तू चांगला धडधाकट पुरुष आहेस.
तू देखील लग्न करू शकतोस, डॉ क्टर त्याच्या पाठीवर हात ठेऊन बोलू लागले.” मंडळी, तर फक्त मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा अश्या प्रसंगांना, स मस्यांना सामोरे जावे लागत असते. लै गि क शो ष ण हा प्रकार अतिशय भ यानक आहे आणि त्याचे परिणाम दूरगामी होत असतात. त्यासाठी गरज अआहे ती आपण सर्वांनी जागरूक होऊन आपल्या मुलांना याबद्दल शिक्षण देण्याची.