घरच्या लोकांचा विरोध असताना सुद्धा त्याने आपल्या पेक्षा मोठ्या मुलींशी लग्न केले…आता त्यांच्यासोबत जे एकही घडत आहे..एकदा पहाच

Uncategorized

मित्रांनो, आजकाल सगळीकडेच प्रे म वि वाहाची वाच्यता भरपूर आहे. अनेक जण प्रे म विवाह करतात. हे प्रे मविवाह काही लोकांचे टिकते. काही लोकांचे त्यांच्या चुकीमुळे टिकत नाही. लग्न म्हणजे दोन जी वांचे एकत्र येणे होय. त्यासाठी दोन मने जुळणे अत्यंत आवश्यक आहे. लग्न जुळवितांना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मुलगी मुलगा किती शिकली आहे, नोकरी काय आहे, रंग कसा आहे, वय काय अशा अनेक प्रकारच्या चौ कशा करीत असतात.

परंतु दोघांची मने जुळतात का? हे कोणीच पाहत नाहीत. त्याच्यावर कसे सं स्कार आहेत ते देखील काही जण जाणून घेत नाहीत. आपल्याकडे वयाने मोठ्या असलेल्या मुलाबरोबर ल ग्न करण्यास परवानगी देतात परंतु ते जर मुलीचे वय मुलापेक्षा जास्त असेल तर त्यात त्याला स माजात वाईट दृष्टिकोनातून पाहिले जाते अशाचे काम अनोख्या प्रेम कहानी बद्दल अस मी तुम्हाला सांगणार आहे.

श्वेता ही साधारण घरातील मुलगी. अलीकडे नुकताच नवीन जॉब मिळाला होता. नवीन जॉब जिथे करत होती. तिला अवघडल्यासारखं व्हायचं कारण तिला तिथे सर्व काही नवीनच होते. ती रस्त्यावरून चालत असताना देखील आजूबाजूला लक्ष देत नव्हती. तिच्या डोक्यात अनेक विचार असायचे. असेच एकदा रस्ता क्रॉ स करीत असताना ती एका गाडी समोर आली आणि सॉ री सॉ री म्हणूनच ती पुढे निघून गेली.

गाडीत बसलेल्या साहिलची नजर मात्र तिच्याकडे होती. श्वेता इतकी सुंदर होती की, तिच्या पुढे सर्व काही फिकेच पडत होते. ती साहिलच्या नजरेतच बसली. साहिल दररोज या ठिकाणी तिला पाहण्यासाठी यायचा. दुरूनच तिला पाहून तो मनातल्या मनी हसायचा. परंतु श्वेताला काहीच माहीत नव्हते. एकदा श्वेता तिच्या कामानिमित्त स रकारी कार्यालयात गेली. साहिल हा तिथेच जॉबला होता. श्वेताला पाहून तो मनोमन खूप खुश झाला.

त्याला काही बोलायचे काहीच सुचत नव्हते. श्वेताने माहिती विचारल्यानंतर काहींनी तिला माहिती सांगितली. माहिती कळल्यावर श्वेता तिथून निघून गेली. परंतु स रकारी कामानिमित्त तिचे येणे सारखे होऊ लागले. त्यामुळे त्या दोघांची ओळख वाढली. असेच एकदा साहिलने श्वेताला ल ग्नाबद्दल विचारले. परंतु श्वेता काहीच न बोलता तिथून निघून गेली. साहिलला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याने त्याचे विचारचक्र सुरू झाले.

काही दिवसांनी साहिलने श्वेताला प्रश्नाचे उत्तर मागितले. मला चांगला जॉब आहे, चांगला पगार मिळतो मग प्रॉ ब्लेम काय आहे? त्याच्या या प्रश्नावर श्वेता बोलली की, माझी घरची परिस्थिती हलाखीची आहे. घरच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. मला कुटुंबीयांसाठी खुप काही करायचे आहे तशातच जबाबदाऱ्या पार पाडत असताना माझे ल ग्नाचे वय उलटून कधी गेले हे मला देखील समजले नाही. मी आता 31 ची आहे.

तू माझ्यापेक्षा लहान आहेस. श्वेताच्या या बोलण्यावर साहिल म्हणाला कि, मला याचा काहीही फरक पडत नाही. जशा मुली सासरच्या जबाबदाऱ्या अगदी आनंदाने पार पाडतात, तसे मुले देखील आपल्या सासरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कायम समर्थ असतात. तरी देखील श्वेताच उत्तर नाही होतं. श्वेताच्या उत्तराने साहिल खूप अस्व स्थ झाला. साहिलला दुःखात पाहून त्याच्या आईने दुःखाचे कारण विचारले.

तर साहिलने संपूर्ण माहिती आईला सांगितली. यावर आई देखील साहिल वर खूप चि डली व मोठ्या मुलीशी ल ग्न करणे हे चु कीचे आहे असे ती म्हणाली. परंतु साहिलने आईला समजावले की, मुलींचे लग्न तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठे असलेल्या मुलाशी लग्न लावून दिले तर चालते. परंतु मोठ्या मुलीबरोबर लहान मुलाने लग्न करणे हे का चुकीचे मा नले जाते. दोघांपैकी ज्या कोणाचे वय जास्त असेल ती व्यक्ती समजूतदार आहे असे मानले जाते.

तर मग श्वेताचे वय जर माझ्यापेक्षा जास्त आहे तर ती किती समजूतदार मुलगी असेल याचा विचार कर. ती आपल्या घरच्या जबाबदाऱ्या इतक्या चांगल्या रीतीने पार पाडते कि तीला ल ग्नाचे वय उलटून गेले आहे हे देखील समजले नाही. ही जर आपल्या घरी आली तर एक पत्नी, एक सून, एक वहिनी म्हणून खूप उत्तम जबाबदारी पार पाडेल. साहिलच्या या बोलण्याने तिची आई देखील भारावून गेली.

साहिलचे असे म्हणणे होते की, जोडी ही दिसण्याने नाही शोभली तरी चालेल. पण एकमेकांची साथ देणारी, समजून घेणारी, प्रेरणा देणारी असावी. श्वेता ही अशीच मुलगी आहे. साहिलच्या या बोलण्याने आईला साहिलचे विचार पटले व साहिलचे तिला खूप कौतुक वाटले. नंतर त्यांनी श्वेताच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांना श्वेता ही सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून आम्हाला द्यावी अशी मागणी घातली.

श्वेता व साहिलचे अगदी रीतसर लग्न झाले. श्वेता अगदी मायेने, सहजपणे, समजूतदारपणे सर्व नाते सांभाळते.
तर मित्रांनो, लग्न या पवित्र बं धनात वय महत्त्वाचे नसून दोघांचे विचार, वागणे-बोलणे हे महत्त्वाचे असते. काही मुलींचे ल ग्नाआधी शिक्षण पूर्ण होते. तर काही मुलींचे शिक्षण हे अपूर्णच राहते. काही मुलींना परिस्थिती बि कट असल्या कारणाने अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्यामुळे मुलींचे वय निघून जाते.

नंतर अनेक मुले नकार देतात. तसेच मुलीचे ल ग्न करण्यास कुटुंबीय देखील टाळतात. तर मित्रांनो ल ग्नासाठी वय महत्त्वाचे नसून ती व्यक्ती महत्त्वाची असते. दोघांची म ने, विचार जुळले तर कधीच वयाचा विचार करू नये.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी व लेखा साठी आत्ताच आमचे पेज ला ईक करा व शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *