ग र्भधारणेसाठी पुरुषांच्या वी र्यामध्ये शु क्रा णूंची संख्या किती असावी? वाचा सविस्तर माहिती

लाईफ स्टाईल

आपल्याकडे लग्न हा विषय मुलाभोवती केंद्रित झालेला असतो. त्यामुळे लग्न होऊन सहा महिने झाले की मुलं कधी होणार अशी त्या लग्न झालेल्या स्त्रीकडे विचारपूस चालू असते. सुरुवातीला गंमत, चेष्टा आणि त्यानंतर शेवटी टोमणे यांना तोंड देण्याची वेळ स्त्रीवर येते. लग्नानंतर अनेक जोडप्यांना लहान मुलाच्या हसण्याचं, खेळण्याचं, रडण्याचं कुटुंबात आनंदाच वातावरण हवहवस असं वाटू लागतं.

आयुष्य हे मुलांशिवाय अपूर्णच असतं. स माजात अशी कित्येक जोडपी आहेत ज्यांना मूल हवे आहे पण प्रयत्न करूनही त्यांना आई-वडील होण्याची सुख लाभत नाही. काही स्त्रियांमध्ये क मतरता असते तर काही पुरुष याला जबाबदार असतात. तर वडील होण्यासाठी माणसाच्या वी र्यामध्ये शु क्रा णूची संख्या किती असावी लागते आणि त्याच्या मध्ये किती वेग असावा.

पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की शु क्रा णूम्हणजे काय ? परिपक्व पू-जनन कोशीकेला शु क्रा णू म्हणतात. मादीतील अं डा णु बरोबर शु क्रा णूचा संयोग होऊन फ ल न झाल्यावर नवीन सं त ती निर्माण होते. डोळे, केस व त्वचा यांच्या रंगा सारखी व्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण अनुवं शिक लक्षणे गुणसूत्रा मार्फत पुढील पिढीत नेली जातात. पुरुषाच्या आयुष्यात 30 ते 40 कोटी शु क्रा णू असतात.

अंड्याचे फ ल न शु क्रा णूद्वारे होते. यामध्ये शु क्रा णूंची संख्या 20 ते 110 लाख असावी. त्याची गतिशीलता 40 टक्‍क्‍यांपर्यंत असावी. जर या दोन्ही गोष्टी वी र्यामध्ये असतील तर ग र्भ धारणा होण्यासाठी ते पुरेसे आहेत. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये शु क्रा णूना कोणत्या दिशेला जायचे आहे हे माहीत नसतं. सं भो गादरम्यान शु क्रा णूलाके मिकल सिग्नल मिळत असतं.

स्त्रीच्यायो नीमध्ये वी र्यसोडल्यानंतर त्यातील शु क्रजं तू ग र्भाशयातून ग र्भ नलिकेत प्रवेश करतात. त्याच वेळी स्त्रीबीज तयार झाले असतील तर एका शु क्रजं तूचा स्त्रीबीजाची संयोग होऊन ग र्भ धारणा होऊ शकते. वि र्यामधील शु क्रजं तूंची संख्या एका घन सेंटीमीटर मध्ये चार कोटी ते दहा कोटी इतकी प्रचंड असते.

एका सं बं धाच्यावेळी वी र्य पतनातून सुमारी तीन ते पाच घनसेंटीमीटर (साधारण एक चमचा ) वी र्य बाहेर पडते. म्हणजे दरवेळी एकूण बारा ते वीस कोटी इतके शु क्र जं तू स्त्रीच्यायो नीमध्येसोडले जातात. त्यातील फक्त एका शु क्रा णूचा उपयोग ग र्भ धारणेसाठी होतो. उरलेले सर्व शु क्रा णू थोड्या तासातच मृ त पावतात. स्त्रियांच्या प्र ज ननप्रणाली मध्ये शु क्रा णूंची जगण्याची वेळ प्रत्येकानुसार बदलते.

हा शु क्रा णू शरीरात पाच दिवसांपर्यंत जि वंत राहू शकतो. दुसरीकडे वी र्य कोरड्या जागी पडले तर त्यातील सर्व शु क्रा णु नष्ट होतात. 90 टक्के शु क्रा णू कम कुवत असतात. वै द्यकीय मानकांनुसार पुरुषाच्या वी र्यामध्ये निर्माण होणाऱ्या शु क्रा णू पैकी 90 टक्के शु क्रा णू हे कमकुवत असतात. अशा स्थितीत केवळ निरो गी शु क्राणू अं डाशयापर्यंत पोहोचू शकतात. कधी कधी मूल न होणे यामध्ये पुरुषाचा सुद्धा दो ष असू शकतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.

अशी जोडपी स माजाच्या कुटुंबाच्या दडपणामध्ये अं धश्रद्धे सारख्या उपायांकडे वळतात आणि गुपचूपपणे देव देव करणे उपासतापास करणे त्यांना खूप सोयीचे वाटते. मूल होत नाही म्हटल्यावर मनावरील दडपण अधिक वाढत जाते सातत्याने उपाय करूनही जर ग र्भ धारणा होत नसेल तर खचून न जाता तपासण्या करून घेतले पाहिजे. विवाह होऊन पती-पत्नी एक वर्षाहून जास्त काळ सं त ती प्रतिबं धक उपाय न करता एकत्र येत असतील आणि तरीही स्त्रीमध्ये ग र्भ धारणा झाली नसेल.

तर दोघांनीही प्राथमिक तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. स्त्री पुरुषाच्या विविध तपासण्या पैकी पुरुषाची प्राथमिक तपासणी सोपी व कमी खर्चाचे असल्यामुळे प्रथम पुरुषाने त पासण्यासाठी तयार व्हावे व त्यात कोणताही मोठा दो ष आढळला नाही तर स्त्रीने विविध प्रकारच्या तपासण्या करून घेण्याची तयारी ठेवावी. पुरुषांमधील वं धत्व दोन प्रकारचे असते.

नपुंसकत्व म्हणजे शा रीरिक सं बं ध देण्यासाठी पुरुष लिं गामध्ये आवश्यक ते बदल घडू न शकल्यामुळे स मा गम होऊ न शकणे हा एक प्रकार आहे. तसेच मूल होण्यासाठी आवश्यक असणारे योग्य वी र्य नसल्यामुळे ग र्भ धारणा होऊ न शकणे हा दुसरा प्रकार आहे. सोबत वाढत्या वयाबरोबर प्र ज ननक्षमताही कमी होते. अनुवं शिकता पादुर्भाव यामुळे तरुण वयात वं ध्यत्वाची स मस्या निर्माण होऊ शकते.

आघा त, आ जार व अपरिपक्व वृ षण, अ मली पदार्थ, म द्यपान ,धू म्रपान, कामाच्या ठिकाणी उच्च तापमानाच्या संपर्क येणे, अतिस्थूलपणा अतिश्रम या कारणांमुळे पुरुषांमध्ये वं ध्यत्वाचे स मस्या दिसून येते. त्यामुळे वेळीच स मस्या शोधून त्यावर उपचार करणे खूप गरजेचे आहे. पण आपल्या स माजात स माज काय म्हणेल या भीतीने आपण डॉ क्टरांकडे जात नाही. योग्य ते उपचार करत नाही आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्या आधीच आपण स मस्येचे समाधान शोधून वेळीच उपचार करून घेतलेले बरे……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *